Wednesday, May 20, 2026

Day: September 9, 2025

BusinessLatest News

यूकेबी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडतर्फे सेबीकडे 800 कोटी रु. च्या आयपीओसाठी डीआरएचपी सादर

प्रॉडक्ट डिझाइन, प्रोटोटायपिंग आणि इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल उत्पादने व सोल्युशन्सच्या उत्पादनामध्ये एंड-टू-एंड क्षमतेसह इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस (“EMS”) पुरवठादार कंपनी यूकेबी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने

Read More
ENGLISH

Charitable Polyclinic & Diagnostics Centre launchedat Punyadham Ashram, Pune

  Punyadham Ashram, located at Pisoli, Pune, held the Loka-Arpan ceremony at its newly expanded Charitable Polyclinic & Diagnostic Centre

Read More
ENGLISH

Agilent Technologies and ICAR-National Research Centre for Grapes expand strategic collaboration to strengthen India’s food safety ecosystem

Pune  — Agilent Technologies India and ICAR-National Research Centre for Grapes (NRCG), Pune, have announced the next phase of their

Read More
BusinessLatest News

द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडने आपला पहिला फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला

मुंबई : द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड (पॅन्टोमॅथ ग्रुप कंपनी) यांनी आज त्यांच्या फ्लेक्सी कॅप फंड या नवीन फंड ऑफरिंगची (NFO) घोषणा केली. हा फंड लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप सेगमेंट्समध्ये असलेल्या संधींचा लाभ घेण्यासाठी तयार करण्यात आला आहे. द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडचे म्हणणे आहे की, ते गुंतवणूक करताना लवचिकता, वैज्ञानिक काटेकोरपणा आणि डिस्ट्रीब्युटर-फर्स्ट इकोसीस्टमवर विश्वास ठेवतात. द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड भारतीय म्युच्युअल फंड क्षेत्रात एक वेगळाच अनुभव आणत आहे. संस्थात्मक दर्जाचे संशोधन, खासगी इक्विटी शैलीतील काटेकोर तपासणी आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सहज उपलब्धता – या तिन्हींचा संगम घडविला आहे. द वेल्थ कंपनी फ्लेक्सी कॅप फंड हा खऱ्या अर्थाने लवचिकता (Agility) देणारा फंड आहे. तो बाजारातील मूलभूत घटक, मूल्यांकन आणि बाह्य परिस्थिती लक्षात घेऊन लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये गतिमान गुंतवणूक (Dynamic Allocation) करणार आहे. “ही केवळ नावापुरती लवचिकता नाही. आम्ही ज्या प्रकारची काटेकोर तपासणी प्रायव्हेट इक्विटीमध्ये पाहिली जाते, तीच शिस्त आम्ही पब्लिक मार्केटमध्ये आणत आहोत. सखोल कंपनी व सेक्टर लेव्हल मूल्यांकनासोबतच मार्केट कॅप्समध्ये डायनॅमिक अलोकेशन यांचा संगम घडवून आणत आहोत. आमचे ध्येय म्हणजे ठाम विश्वास, स्पष्टता आणि जबाबदारीसह दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणे,” असे मधु लुनावत, संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड यांनी सांगितले. हा फंड दोन स्वतःच्या (प्रोप्रायटरी) गुंतवणूक फ्रेमवर्क्सवर आधारित आहे. “आमचे गुंतवणुकीचे तत्त्वज्ञान शिस्त आणि लवचिकतेचा सुंदर मिलाफ आहे. चेंज आणि एज यांसारख्या फ्रेमवर्क्सना प्रायव्हेट इक्विटी-शैलीतील तपासणीसोबत जोडून, आम्ही गुंतवणुकीच्या खऱ्या मार्गासारखे व्यवस्थापित जोखमीसह सातत्यपूर्ण परतावे देण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे अपर्णा शंकर, मुख्य गुंतवणूक अधिकारी – इक्विटी, द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड यांनी सांगितले. पारंपरिक म्युच्युअल फंड धोरणे साधारणपणे बॅलन्सशीट विश्लेषणापर्यंतच मर्यादित राहतात. मात्र, द वेल्थ कंपनी प्रायव्हेट इक्विटी–शैलीतील सखोल तपासणी करून अधिक खोलवर जात आहे: प्रमोटरची भूमिका, उत्तराधिकारी नियोजनाची स्पष्टता आणि चॅनेल चेक्स संभाव्य रेड फ्लॅग्स लवकर ओळखण्यासाठी फॉरेन्सिक व कायदेशीर ड्यू डिलिजन्स स्वतःचे स्कोरिंग इंजिन्स, जे मूलभूत घटक, वाढीचे घटक आणि परिमाणात्मक संकेत (जसे अर्निंग्ज व प्राइस मोमेंटम, अस्थिरता) यांचा संगम घडवतात सतत निरीक्षणासाठी डायनॅमिक डॅशबोर्ड्स, ज्यामुळे वेळेवर हस्तक्षेप करून अपघात टाळणे शक्य होते “आमच्या मते, वितरक हे भारताच्या म्युच्युअल फंड उद्योगाचा कणा आहेत. त्यांना संस्थात्मक दर्जाची उत्पादने, सखोल संशोधन व जोखीम व्यवस्थापनाच्या आधारावर देणे, तसेच प्रभावी अंमलबजावणी आणि पारदर्शक सेवा याची खात्री करणे हेच आमचे ध्येय आहे,” असे देबाशीष मोहंती, चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर, द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड यांनी सांगितले. द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडचे विकास मॉडेल वितरक आणि सल्लागार यांना केंद्रस्थानी ठेवून उभारले आहे. देशातील ११०+ शहरांमध्ये नेटवर्क आणि ४५०+ फ्रँचाईज पार्टनर्ससह, कंपनी वितरकांना सक्षम करण्यासाठी ट्रेनिंग, डिजिटल ऑनबोर्डिंग आणि सुलभ प्रक्रिया यांमध्ये गुंतवणूक करत आहे.

Read More
BusinessLatest News

अॅक्सिस बँकेकडून ‘पिंक कॅपिटल: द स्पेक्ट्रम ऑफ क्विअर मनी’ लाँच – LGBTQIA+ ग्राहकांच्या आर्थिक विश्वावर प्रकाशझोत

राष्ट्रीय  : भारतातील अग्रगण्य खासगी बँकांपैकी एक असलेल्या अॅक्सिस बँकेने आज ‘पिंक कॅपिटल : द स्पेक्ट्रम ऑफ क्विअर मनी’ लाँच करण्याची घोषणा केली. या गुणात्मक अहवालात भारतातील LGBTQIA+ समुदायाचे आर्थिक आयाम आणि जीवनशैलीचा वेध घेण्यात आला आहे. अहवालातील निष्कर्षांनुसार, क्विअर ग्राहक त्यांच्या खर्चात सर्वाधिक प्राधान्य सीस्टेमिक अ‍ॅक्सेस अँड इक्वॅलिटीला (34.2%) देतात. त्यानंतर, हेल्थकेअर व सुरक्षा (20%), आर्थिक सुरक्षितता व भविष्याची स्थिरता (18.6%), भावनिक व सामाजिक मान्यता (17.3%), तसेच लाइफस्टाईल व संस्कृती (10%) यांना स्थान आहे. या खर्च पद्धतीतून समुदायाचं जगणं, सन्मान आणि दीर्घकालीन स्थैर्य यांना दिलेले महत्त्व स्पष्ट होते. विशेष म्हणजे, मानसिक आरोग्यसेवा आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी या दोन मुद्द्यांवर समुदायाने खास भर दिल्याचे आढळून आले. अहवालातील इतर निष्कर्षांनुसार, क्विअर ग्राहकांचा कल अशा ब्रँड्सकडे वाढताना दिसतो, जे ठोस आणि सर्वसमावेशक उपाय देतात. यात जॉइंट अकाउंट्स, पेन्शन सुविधा आणि हेल्थकेअर बेनिफिट्स यांचा विशेष समावेश आहे. केवळ इन्क्लुझिव्ह

Read More
BusinessLatest News

वी ने पुण्यात ५जी सेवांचा शुभारंभ केला

  देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी, वी उद्यापासून पुण्यामध्ये ५जी सेवा सुरु करत आहे. गेल्या महिन्यात वी ने नागपूर, नाशिक आणि

Read More
BusinessLatest News

जीएसटी रिफॉर्म्समुळे एमएसएमईना दिलासा आणि नव्या संधी

 अर्थमंत्र्यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या जीएसटी रिफॉर्म्सचे भारतातील मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्रायजेस (एमएसएमईज) क्षेत्रातर्फे स्वागत करण्यात आले आहे. जीएसटी नियमांचे पालन

Read More
BusinessLatest News

टाटा एआयएने लॉन्च केली शुभ महा लाईफ योजना: जीवनातील प्रत्येक टप्प्यासाठी संपूर्ण जीवन बचत योजना

मुंबई :  जीवनात वेगवेगळ्या टप्प्यावर जबाबदाऱ्या बदलत जातात. युवावस्थेमध्ये कुटुंबाची सुरक्षा सर्वात मोठे प्राधान्य असते, जसे की, कर्जाची परतफेड, मुलांची शिक्षणे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करणे. या वयामध्ये प्रियजनांना अनिश्चिततेपासून वाचवण्यासाठी एक चांगला जीवन विमा अत्यावश्यक आहे. सेवानिवृत्ती जसजशी जवळ येत जाते, गरजा बदलत जातात. मुले स्वतंत्र होतात, कर्ज चुकवली गेलेली असतात आणि एक आरामदायी, चिंतामुक्त सेवानिवृत्ती जीवनासाठी स्थिर उत्पन्न निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. हा बदल एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतो, वर्तमानाची सुरक्षा आणि भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्य या दोघांमध्ये समतोल कसा राखावा? हा प्रश्न सोडवण्यासाठी, भारतातील एक आघाडीची जीवन विमा कंपनी, टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडने (टाटा एआयए) लॉन्च केली आहे टाटा एआयए शुभ महा लाईफ योजना. ही एक नॉन लिंक्ड पार्टीसिपेटिंग होल लाईफ सेविंग्स प्लॅन आहे जो आयुष्यातील विविध टप्प्यांवर आर्थिक गरजा

Read More
BusinessLatest News

देव ॲक्सीलेरेटर लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 10 सप्टेंबर पासून होणार सुरू 

मुंबई : देव ॲक्सीलेरेटर लिमिटेड (“कंपनी”) आपल्या इक्विटी शेअर्सच्या प्राथमिक समभाग विक्री संदर्भात बोली/ऑफर बुधवार 10 सप्टेंबर 2025 रोजी खुली करणार आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार, 9 सप्टेंबर 2025 असेल. बिड / ऑफर बुधवार, 10 सप्टेंबर 2025 रोजी खुली होऊन शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025 रोजी बंद होईल. (“IPO Issue Dates”) बोली किमान 235  इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 235  इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. (“बिड डिटेल”) ऑफरचा किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअरसाठी 56 रुपये ते 61  रुपये निश्चित करण्यात आला आहे.(“इश्यू प्राईस”) एकूण ऑफर साईज मध्ये 1,433.50 दशलक्ष रु. [143.35  कोटी रु.] (कमाल किंमतपट्टावर मोजणी) (“फ्रेश इश्यू”) (एकूण इश्यू साईज) पर्यंतच्या किंमतीच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू समाविष्ट आहेत. त्यामध्ये  ऑफर फॉर सेल (OFS) घटकाचा समावेश नाही. कंपनी इक्विटी शेअर्सच्या फ्रेश

Read More
BusinessLatest News

ग्रो म्युच्युअल फंड्सतर्फे मल्टी असेट अलोकेशन फंड

बेंगळुरू – ग्रो म्युच्युअल फंडाने ग्रो मल्टी असेट अलोकेशन लाँच केल्याची घोषणा केली आहे. ही ओपन एंडेड योजना इक्विटी, डेट, गोल्ड व

Read More
Latest NewsPUNE

अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाची महत्त्वपूर्ण मानांकने, विद्यार्थी यश आणि भविष्यवेधी उपक्रमांची घोषणा

पुणे  : अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाने (ADYPU) ९ सप्टेंबर रोजी आपल्या डी. वाय. पाटील नॉलेज सिटी कॅम्पसमध्ये एका पत्रकार

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

“हलाल लाइफस्टाइल टाउनशिप”  सारख्या प्रकल्पावर कठोर कारवाई करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

  पुणे :  कर्जत येथील ‘सुकून एम्पायर’ या “हलाल लाइफस्टाइल टाउनशिप” प्रकल्पामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पाला

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

लिफ्ट सिंचन योजनांसाठी वीजदर अनुदान मार्च २०२७ पर्यंत वाढवण्यास मंजूरी

मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कल्याण, नागरी विकास आणि प्रशासकीय गरजांशी संबंधित अनेक महत्त्वाचे

Read More
Latest NewsMAHARASHTRA

मेल व एक्सप्रेसमधील प्रवाशांना लुबाडणाऱ्या पोलीस निरीक्षकासह १२ शिपाई निलंबित

मुंबई : प्रतिनिधी ठाणे आणि पनवेल रेल्वे स्थानकावरून लांब पल्ल्याच्या मेल व एक्सप्रेसमधील प्रवाशांना लुबाडले जात असल्याच्या प्रकारांवरून रेल्वे पोलिस

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सतेज पाटील होणार विधान परिषद विरोधी पक्षनेते

मुंबई: प्रतिनिधी अंबादास दानवे यांची मुदत संपुष्टात आल्यानंतर रिकाम्या असलेल्या विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर संख्याबळाच्या आधारे काँग्रेसने दवा केला

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अपघाताने पुढारी झालेले नेते समाजात विद्वेष निर्माण करण्याचे राजकारण करीत आहेत -राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई: प्रतिनिधी समाजासाठी कोणतेही योगदान नसताना देखील केवळ अपघाताने पुढारी झालेले नेते समाजात विद्वेष निर्माण करण्याचे राजकारण करीत आहेत, अशा

Read More