Tuesday, June 16, 2026

Day: September 2, 2025

ENGLISH

Sugee partners with ACE Dealmakers  to launch its first gated plotted development project

Mumbai : Sugee Group, one of Mumbai’s most trusted real estate developers, has announced its entry into the second homes

Read More
ENGLISH

Pune hosts first-ever ISPRS GIFTS Summit 2025 on Geospatial Innovation & Frontier Technologies for Sustainability

Pune -The inaugural GIFTS Summit 2025, a flagship ISPRS international event, opened with great momentum in Pune, uniting global thought

Read More
Latest NewsPUNE

निवडणुक आयोगाने जाहिर केलेली आगामी पुणे महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना की, प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचे छायाचित्र ? – अरविंद शिंदे 

  महाविकास आघाडील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग रचेनेच्या खुलाश्यांसंदर्भात पत्रकार परिषद

Read More
BusinessLatest News

‘सीएट’ने सादर केला ‘सिक्युराड्राइव्ह सर्कल’; ९० टक्क्यांपर्यंत शाश्वत साहित्य वापरून तयार केलेला भारतातील पहिला रोड-रेडी प्रवासी कार टायर

  मुंबई  : भारतातील आघाडीची टायर उत्पादक कंपनी असलेल्या ‘सीएट’ने आज ‘सिक्युराड्राइव्ह सर्कल’ हा टायर सादर करीत असल्याची घोषणा केली. हा ९० टक्क्यांपर्यंत टिकाऊ (जैव-आधारित) साहित्य वापरण्यात आलेला भारतातील पहिला प्रवासी कार टायर आहे. या टायरच्या माध्यमातून ‘सीएट’ने शाश्वतता आणि तांत्रिक नेतृत्वाच्या जोरावर प्रीमियम सेगमेंटमध्ये आणखी एक मोठी झेप घेतली आहे. याआधीही ‘सीएट’ने काल्म तंत्रज्ञान, झेडआर-रेटेड टायर्स आणि रन-फ्लॅट टायर्स यांसारखे अनेक नवोन्मेष बाजारात आणले आहेत. त्यामुळे अत्याधुनिक मोबिलिटी सोल्यूशन्स देण्याच्या कंपनीच्या कटिबद्धतेला बळकटी मिळाली आहे. हा टायर खासकरून शहरी ग्राहकांसाठी तयार करण्यात आला आहे. विशेषतः २५ ते ४५ वयोगटातील टियर-१ शहरांमध्ये राहणाऱ्या उच्च मध्यमवर्गीय ते संपन्न वर्गातील ग्राहकांना यामध्ये गृहीत धरण्यात आले आहे. हे ग्राहक शाश्वततेकडे केवळ जबाबदारी म्हणून पाहत नाहीत, तर तिला जीवनशैली आणि प्रतिष्ठेचा पर्याय मानतात. अशा ग्राहकांसाठी सिक्युराड्राइव्ह सर्कल हा पर्यावरणीय जागरूकता, सुरक्षितता आणि जागतिक दर्जाची कामगिरी यांचा उत्कृष्ट संगम आहे. हा टायर ‘सीएट’च्या हलोल येथील अत्याधुनिक जागतिक संशोधन व विकास केंद्रात विकसित करण्यात आला आहे. या टायरमध्ये ५० टक्के आणि ९० टक्के टिकाऊ साहित्य असलेली दोन मॉडेल्स आहेत. रोड-टेस्टिंगनंतर बाजारात उतरलेला हा टायर आजवरचा सर्वाधिक टिकाऊ साहित्य असलेला प्रवासी कार टायर ठरला आहे. हा टायर सादर करतेप्रसंगी सीएट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्णब बनर्जी म्हणाले, “शाश्वत मोबिलिटीमध्ये भारत नवे मानदंड प्रस्थापित करू शकतो हे दाखवणारा सिक्युराड्राइव्ह सर्कल हा एक क्रांतिकारी टप्पा आहे. ९० टक्के टिकाऊ साहित्य वापरून पूर्णतः रोड-रेडी टायर तयार करून सीएटने कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरक नवकल्पना यांची नव्याने व्याख्या केली आहे, तसेच प्रीमियम आणि भविष्याभिमुख ब्रँड होण्याच्या आमच्या प्रवासाला गती दिली आहे. शाश्वतता हा आता पर्याय राहिलेला नाही, तर ती एक जबाबदारी झाली आहे. सिक्युराड्राइव्ह सर्कल टायर सादर करून आम्ही हरित वाहतुकीमध्ये संक्रमण करण्यामध्ये आमचे नेतृत्व सिद्ध केले आहे.” ‘सीएट लिमिटेड’चे मुख्य विपणन अधिकारी लक्ष्मीनारायणन बी म्हणाले, “आजचे ग्राहक आपल्या निर्णयांबद्दल, विशेषतः शाश्वततेच्या बाबतीत अधिक सजग झाले आहेत. सिक्युराड्राइव्ह सर्कलद्वारे आम्ही त्यांना त्यांच्या मूल्यांशी सुसंगत असणारे उत्पादन देत आहोत. त्यासाठी त्यांना कार्यक्षमता, सुरक्षितता किंवा स्टाईल यांपैकी कुठल्याही बाबतीत तडजोड करावी लागत नाही. सर्कल हा नवकल्पना आणि पर्यावरण-जागरूकता यांचा परिपूर्ण संगम आहे. या टायरमधून भारतात शाश्वत मोबिलिटीसाठी नवा मापदंड प्रस्थापित करताना सीएटला अभिमान वाटतो.” क्रांतिकारी नवकल्पना ‘सीएट’ने तीन अद्वितीय, जागतिक स्तरावर प्रथमच सादर केलेल्या पेटंटेड नवकल्पना आणून, शाश्वत टायर काय साध्य करू शकतो याची नव्याने व्याख्या केली आहे. या नवकल्पनांमुळे सर्कल खऱ्या अर्थाने उद्योगातील ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. युनिफाइड बायोपॉलिमर इनर लाइनर – अशी क्रांतिकारी रचना जी साहित्याचा वापर सुलभ

Read More
Latest NewsPUNE

स्टेम सेल दानाच्या जनजागृतीसाठी दात्री व सह्याद्रि रुग्णालयाचा दाता-अवयवप्राप्तकर्ता मेळावा

पुणे : सह्याद्रि हॉस्पिटल आणि दात्री ब्लड स्टेम सेल डोनर्स रजिस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष दाता-अवयवप्राप्तकर्ता (Donor-Recipient meet) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एसटी महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा त्वरित वापर करण्यास मान्यता – प्रताप सरनाईक

  मुंबई :  राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी. महामंडळ) ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या व्यापारी तत्त्वावर वापरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय

Read More
Latest NewsLIFESTYLE

सायकत बक्सी यांचे ‘ट्रॅप्ड’ एकल प्रदर्शन वेसावर आर्ट गॅलरीत

  वेसावर आर्ट गॅलरीत लेखक व कलाकार सायकत बक्सी यांचे ‘ट्रॅप्ड’ हे संकल्पनात्मक कला प्रदर्शन सुरू झाले असून ते ९

Read More
ENGLISH

Saikat Baksi’s “Trapped” Solo Show Opens at Vesavar Art Gallery

  Vesavar Art Gallery is hosting a thought-provoking solo exhibition by author-artist Saikat Baksi, titled “Trapped”, running until September 9,

Read More
Latest NewsMAHARASHTRA

गौरी गणपतींचे विसर्जन, भांडुप कृत्रिम तलावात हजारो गणेश मुर्तींचे विसर्जन

  मुंबई  – सात दिवसांच्या गौरी गणपतीचे विसर्जन होणार असल्याने मुंबईसह राज्यात कडक पोलीस बंन्दोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जनाच्या ठिकाणी

Read More
ENGLISH

Maratha Quota Stir: Manoj Jarange Declares Victory After Govt Concedes Demands

  The Maratha reservation movement led by Manoj Jarange has finally achieved success. The state government has accepted 6 out

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मराठा आरक्षण लढा : मनोज जरांगे यांचा विजय जाहीर, सरकारकडून सहा मागण्या मान्य

  मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मोठा विजय मिळवला असल्याचे घोषित

Read More
Latest NewsPUNE

स्त्री मध्ये पिढ्या घडवण्याची ताकद – ज्येष्ठ समाजसेविका पुष्पा नडे यांचे मत

पुणे ः असंख्य योन्यांमधून मिळालेला मानवजन्म हा मोठा लाभ आहे आणि या जन्मात सतत चांगल्या गोष्टी घडवत राहिले पाहिजे. यातही

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मराठा आरक्षण आंदोलकांना मुंबई सोडण्याचे हायकोर्टाचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी  न्यायालय आणि राज्य सरकारच्या नियमांचा भंग केल्यामुळे मराठा आंदोलकांनी दुपारी तीन वाजेपर्यंत आझाद मैदान मोकळे करावे, अशा नोटीस

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ओबीसी समाज बारामतीत आंदोलन करणार

मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील नावाचे भूत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचे प्रमुख शरद पवार, खासदार सुप्रिया

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आमच्याकडून कधीही लोकशाही, कायदा आणि नियमांचा भंग झालेला नाही

मुंबई: प्रतिनिधी  आम्ही मागील दोन वर्ष शांततेत आंदोलन करत आहे. आमच्याकडून कधीही लोकशाही, कायदा आणि नियमांचा भंग झालेला नाही. आताही

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मराठा आंदोलनकर्त्यांच्या सोयीसुविधांसाठी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखांनी घेतली मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट

  पुणे  : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माजी सनदी अधिकारी प्रभाकर

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाविकास आघाडीला आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा दोन समाजसमूहांना झुंजवत ठेऊन राजकारण करायचे आहे – केशव उपाध्ये

मुंबई: प्रतिनिधी  महाविकास आघाडीला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा दोन समाजसमूहांना एकमेकात झुंजवत ठेऊन राजकारण करायचे आहे, असा मोठा आरोप भारतीय

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मराठा आरक्षण आंदोलक आझाद मैदानावर एकवटले

मुंबई: प्रतिनिधी  गुणवंत सदावर्ते यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मराठा आरक्षण आंदोलक आझाद मैदानावर एकवटले असून हुतात्मा चौक,

Read More