Monday, June 8, 2026

Day: December 10, 2024

ENGLISH

‘’Morni of Bollywood”: Sanya Malhotra’s Dance Reel on ‘Aankh’ Wins Hearts Online

The actress recently teamed up with pop sensation Sunidhi Chauhan for the music video ‘Aankh.’ Since its release, audiences have

Read More
ENGLISH

Giorgia Andriani’s Lalit Dalmia’s Hot Couture Ensemble Features a 13-foot-long Trail With 100% Hand-Embroidery & Exquisite Gold Zardozi Weighing 15 KG.

Bollywood’s favorite fashion icon, Giorgia Andriani, recently turned heads and stole the show at the Fashion Entrepreneur Fund Event recently

Read More
ENGLISH

Mouni Roy expresses her desire to work in a dance-based film

Mouni Roy, the entrepreneur-actress, is no stranger to stealing the limelight with her on-screen presence. In a recent conversation, she

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Parbhani : संविधान प्रतिकृतीची विटंबना; तणावानंतर जिल्ह्यात शांतता

दगड मारणाऱ्या माथेफिरुला अटक, अनेक ठिकाणी रास्ता रोको, दगडफेक परभणी : शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीला

Read More
Latest NewsPUNE

संविधान, समता, न्यायाच्या दिशेने कायदे बदलणे गरजेचे – ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर

  पुणे : आज विस्थापित विरुद्ध प्रस्थापित असा लढा का द्यावा लागत आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. समाजात पसरलेली

Read More
ENTERTAINMENTLatest News

“लक्ष्मी निवास” मालिकेसाठी’ मी २०-२५ वर्षानंतर स्कुटर चालवली. – तुषार दळवी

झी मराठी नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी वेगळं अनुभवायची संधी देत असते. ‘लक्ष्मी निवास’ या निमित्ताने हा अनुभव पुन्हा एकदा मिळणार आहे.

Read More
BusinessLatest News

इनव्हेटरस नॉलेज सोल्युशन्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 12 डिसेंबर पासून सुरू

मुंबई : इनव्हेटरस नॉलेज सोल्युशन्स लिमिटेड (“कंपनी”) ने गुरूवार 12 डिसेंबर 2024 रोजी इक्विटी शेअरची प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख बोलीऑफर खुली होण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजे बुधवार 11 डिसेंबर 2024 असणार आहे. बोली/ऑफर सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी बंद होईल. प्रति इक्विटी शेअरसाठी 1265 रुपये ते 1329 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.  बोली किमान 11 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 11 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. इनव्हेटरस नॉलेज सोल्युशन्स लिमिटेडच्या 1 रु दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअर्ससाठी 18,795,510 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे. या ऑफर फॉर सेल मध्ये आर्यमन झुनझुनवाला डिस्क्रिशनरी ट्रस्टद्वारे 1,119,300 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, आर्यवीर झुनझुनवाला डिस्क्रिशनरी ट्रस्टद्वारे 1,119,300 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, निष्ठा झुनझुनवाला डिस्क्रिशनरी ट्रस्टद्वारे 1,119,300 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (“प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स”), अश्रा फॅमिली ट्रस्टद्वारे 3,376,311 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, राजेशकुमार राधेश्याम झुनझुनवाला यांच्याकडून 26,513 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (“प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर्स”), अदीत शरद गोगटे यांच्याद्वारे 98,250 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अजय माधवन मडतीपरांबिल यांच्याद्वारे 139,042 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अजित राजगोपाल मेनन यांच्याद्वारे 72,051 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अॅलन यांच्याद्वारे 104,281 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अंकुर चुग यांच्याद्वारे 69,521 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अनुराग श्यामसुंदरलाल शर्मा यांच्याद्वारे 323,572 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अरिंद्रजित दत्ता यांच्याद्वारे 49,126 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अशीत कालरा यांच्याद्वारे 83,425 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, बर्जिस मिनू देसाई यांच्याद्वारे 676,549 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, चार्ल्स एडवर्ड ब्राऊन यांच्याद्वारे 5,297 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, ख्रिस्तोफर जे स्क्लाफानी यांच्याद्वारे 101,799 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, क्लेरन्स कार्लटन किंग Ii यांच्याद्वारे 47,035 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, गौरव जैन यांच्याद्वारे 33,406 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, गौतम चार यांच्याद्वारे 1,251,378  पर्यंतचे इक्विटी शेअर्स, जेफ्री फिलिप फ्रेमार्क यांच्याद्वारे 1,141,001 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, जॉन बेनार्डेलो यांच्याद्वारे 86,901 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, जोसेफ बेनार्डेलो यांच्याद्वारे 3,041,812 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, के.सी. निशिल कुमार यांच्याद्वारे 232,341 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, करीन रिबेरो मजुमदार यांच्याद्वारे 49,126 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, कॅथरीन निकोल डेव्हिस यांच्याद्वारे 266,781  पर्यंतचे इक्विटी शेअर्स, मदथीपरांबिल कृष्णन माधवन यांच्याद्वारे 130,594 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, मनीष गुप्ता यांच्याद्वारे 55,617 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, मनू महमूद पारपीया (लिन मनू पारपीयासह संयुक्त) यांच्याद्वारे 166,850 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, मयूर प्रविणकांत संघवी यांच्याद्वारे 61,290 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, मितुल दीपक ठक्कर यांच्याद्वारे 219,170 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, निखिल शर्मा यांच्याद्वारे 3,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, परमिंदर बोलिना यांच्याद्वारे 1,251,378 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, पॅट्रिक बर्टन क्लाइन यांच्याद्वारे 257,873 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, संजीव भुपेंद्र गांधी यांच्याद्वारे 47,815 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, स्कॉट डी हायवर्थ यांच्याद्वारे 652,008 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, शेन ह्सूईंग पेंग यांच्याद्वारे 994,233 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, श्रीकांत वडाकापूरापू यांच्याद्वारे 15,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, उन्नीकृष्णन पार्थसारथी यांच्याद्वारे 208,563 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, वरधराजन रामसामी यांच्याद्वारे 34,760 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, विक्रम जित सिंग छटवाल यांच्याद्वारे 63,941 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, (“इंडिव्हिज्युअल सेलिंग शेअरहोल्डर्स” हे प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स आणि प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर्ससह, “सेलिंग शेअरहोल्डर्स”)  आणि (“ऑफर फॉर सेल” किंवा “ऑफर”) समाविष्ट आहे. या ऑफर मध्ये एकूण किंमतीत [●] दशलक्ष रु. पर्यंतच्या प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या 65,000 पर्यंत इक्विटी शेअर्सचा आरक्षण कोटा आहे. ते पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहेत. हा भाग “कर्मचारी राखीव भाग“ म्हणून ओळखला जातो, जो प्रस्तावानंतरच्या कंपनीच्या एकूण शेअर भांडवलाच्या 5% पेक्षा जास्त नसावा. कर्मचारी राखीव भाग वगळून उर्वरित भाग “नेट ऑफर“ म्हणून ओळखला जातो. ऑफर आणि नेट ऑफर मध्ये अनुक्रमे [●]% आणि [●]% हे आहे. आमच्या कंपनीच्या ऑफर पश्चात पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) 1957 च्या (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 च्या 19(2 (ब) सुधारित नियमावलीनुसार  ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या 6(2) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या 75 % पेक्षा कमी नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (“Anchor Investor Portion”) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत“) राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. वाटप कमी झाल्यास किंवा मुख्य गुंतवणूकदार भागात नॉन–अलोकेशन भाग असल्यास शिल्लक इक्विटी शेअर्सची नेट QIB भागात भर पडेल (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून). (the “Net QIB

Read More
BusinessLatest News

एयर इंडियातर्फे १०० एयरबसची ऑर्डर, जागतिक दर्जाची विमानवाहतूक कंपनी बनण्याच्या ध्येयाला बळकटी

गुरुग्राम :  एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक कंपनीने आज आणखी १०० एयरबस एयरक्राफ्ट खरेदी करण्यासाठीची ऑर्डर दिली असून

Read More
BusinessLatest News

इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्युट (इंडिया)लिमिटेडचा रु.4,225 कोटींचा आयपीओ 13 डिसेंबर 2024 रोजी 

मुंबई : इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्युट (भारत) लिमिटेडच्या (“आयजीआय” किंवा “कंपनी”), इक्विटी शेअर्सच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरसाठी शुक्रवार, 13 डिसेंबर 2024 रोजी

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

एअरटेलने स्पॅम सोल्यूशन सुरु केल्यापासून त्याच्या नेटवर्कवर पाहिलेल्या ट्रेंडचे विश्लेषण करणारा स्पॅम अहवाल जारी केला

पुणे: भारती एअरटेल भारतातील पहिले स्पॅम-फायटिंग नेटवर्क आहे आणि त्याने तब्बल 8 बिलियन स्पॅम कॉल्स व 0.8 बिलियन स्पॅम एसएमएस

Read More
BusinessLatest News

भारत फोर्ज लिमिटेडतर्फे क्यूआयपीच्या माध्यमातून १६५० कोटी रुपये निधीची उभारणी

पुणे : भारत फोर्ज लिमिटेडला कळवण्यास आनंद होत आहे, की ९ डिसेंबर २०२४ रोजी क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (क्यूआयपी) क्लोजरमधून कंपनीने यशस्वीपणे

Read More
Latest NewsPUNE

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक पेडियाट्रिक कार्डियाक आयसीयू विभाग सुरू

  पुणे: पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयविकार असलेल्या लहान मुलांसाठी अत्याधुनिक पेडियाट्रिक कार्डियाक आयसीयू विभाग सुरू केला आहे. प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाने आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ सह सुसज्ज असा हा दहा खाटांचा विभाग हृदयविकारग्रस्त बालरूग्णांवर सर्वोत्तम उपचार देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आला आहे. बजाज फिनसर्व्हच्या सी एस आर समितीच्या पाठिंब्यामुळे हा उपक्रम शक्य झाला असून, पुणे शहरातील बाल आरोग्य सेवा आणि बालरोगविषयक पायाभूत सुविधा वाढविण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला आहे. बजाज फिनसर्व्हच्या सी एस आर समितीच्या अध्यक्षा शेफाली बजाज, सिद्धांत बजाज, . डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.

Read More
BusinessLatest News

वावरने आपल्या प्रमुख उत्पादन ‘वावर जादूगर’ चे केले अनावरण

पुणे : शाश्वत कृषी नवकल्पनेत आघाडीवर असलेल्या वावरने वावर जादूगर हे अत्याधुनिक इंटीग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट (आयपीएम) तंत्रज्ञानावर आधारित आपले प्रमुख

Read More
Latest NewsPUNE

विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

पुणे : विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रम पेरणे, ता. हवेली येथे दरवर्षीप्रमाणे १ जानेवारी २०२५ रोजी साजरा होत असून पुणे ग्रामीण

Read More
BusinessLatest News

नॅशनल एचआरडी नेटवर्क समिट ‘अनुभूती’ च्‍या ८व्‍या पर्वाचे आयोजन

  पुणे : नॅशनल एचआरडी नेटवर्क (एनएचआरडीएन) पुणे चॅप्‍टरने १४ डिसेंबर २०२४ रोजी हयात हॉटेल, हिंजवडी, पुणे येथे आपला प्रमुख

Read More
ENTERTAINMENTLatest News

सरकारने थापल्या तब्बल 30 भाकऱ्या

  ‘कलर्स मराठी’वरील ‘#लय आवडतेस तू मला’ या मालिकेतील सरकार बॉडीगार्ड (राजा) म्हणून साहेबरावांच्या घरी गेला आहे. बॉडीगार्ड म्हणून तो

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

गौतम अदानी यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई :  विख्यात उद्योगपती गौतम अदानी यांनी आज दुपारी सागर या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही

Read More
Latest NewsPUNE

शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हायला हवा – प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर

पुणे : शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे. पुण्यात मोठया प्रमाणात तरुणाई शिक्षण आणि व्यवसायासाठी येते. आता विद्यापीठांचे शहर म्हणून

Read More
Latest NewsLIFESTYLE

महिला अत्याचारा विरोधात जनजागृतीसाठी ‘स्काय गोल्ड मिस,मिसेस,मिस्टर,किड्स इंडिया ईलाईट’ सीझन -2 फॅशन शो संपन्न

  पिंपरी: महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध रहा .., बलात्कार करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा करा.., महिलांवर अन्याय, अत्याचार होत असताना ते केवळ

Read More
ENTERTAINMENTLatest News

यश राज फिल्म्स आणि पोशम पा पिक्चर्सचा 2025 पासून थिएटरिकल चित्रपटांसाठी क्रिएटिव्ह भागीदारी

  भारताची सर्वात प्रतिष्ठित मीडिया कंपनी यश राज फिल्म्स (YRF) ने 2025 पासून थिएटरिकल चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी पोशम पा पिक्चर्स

Read More