Monday, June 8, 2026

Day: December 30, 2024

Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ए.आय.चा वापर करून रस्ता सुरक्षा वाढविण्यावर भर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : परिवहन क्षेत्राला राज्याला सुरक्षित, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी पुढील ३ वर्षात नवीन ई.व्ही.पॉलिसी घोषित करण्याकरण्याबरोबरच १५ वर्ष झालेली

Read More
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाराष्ट्रात चित्रीकरण करण्यास ‘एक खिडकी’द्वारे ऑनलाईन परवानगी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  मुंबई : सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाबरोबरच सांस्कृतिक कार्य विभागाशी निगडीत विविध माध्यमातून रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होते. हा विभाग

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आवास योजनेतील प्रत्येक घरे सोलर पॉवर करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई  : प्रधानमंत्री आवास योजनेंअंतर्गत किमान 13 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे. याकरिता लवकरच घरकुल लाभार्थ्यांना पहिला रू.४५० कोटी

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

स्मार्ट रेशनकार्ड प्रथम कामगारांना प्राधान्याने द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रीत करून त्यांना स्मार्ट रेशनकार्ड देण्यात यावे. त्याचबरोबर स्मार्ट कार्ड देताना ते कुठल्याही राज्यातील असेल

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाराष्ट्र टेक्नीकल टेक्सटाईल मिशनची स्थापना करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र टेक्नीकल टेक्सटाईल मिशनची स्थापना करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी ‘विजयस्तंभ सुविधा’ॲप

ॲपच्या माध्यमातून सुविधांपर्यंत सहजपणे पोहोचता येणार पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींना तेथील सुविधांची

Read More
Latest NewsPUNE

सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये करण्यात आली पुण्यातील पहिली रोबोटिक-असिस्टेड हिप सर्जरी

पुणे : सह्याद्रि हॉस्पिटल्सने डायरेक्ट ऍन्टेरियर अप्रोच वापरून पुण्यातील पहिले रोबोटिक-असिस्टेड हिप रिप्लेसमेंट यशस्वीपणे करून ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये क्रांतिकारी यश नोंदवल्याची घोषणा केली आहे. साताऱ्याचे रहिवासी असणारे, ६५ वर्षांचे सेवानिवृत्त, ज्ञानेशराव प्रधान (नाव बदलण्यात आले आहे) यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना हिपचे अवस्क्युलर नेक्रोसिस झाल्याचे निदान झाले होते ज्यामध्ये मांडीच्या हाडाचे टिश्यू अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे कमजोर होतात. सह्याद्रि हॉस्पिटल्समधील कन्सल्टन्ट ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ अभिजित आगाशे यांच्या तज्ञ देखरेखीखाली, २७ नोव्हेंबर २०२४ रोजी ही सर्जरी करण्यात आली आणि ऑपरेशननंतर तब्येतीमध्ये उत्तम सुधारणा होत असल्याची खात्री झाल्यावर, श्री प्रधान यांना २ डिसेंबर २०२४ रोजी घरी पाठवण्यात आले. रिअल इंटेलिजन्स रोबोटिक सिस्टिम आणि डायरेक्ट ऍन्टेरियर अप्रोच यांचा वापर करून अतुलनीय अचूकता व सुरक्षिततेसह सर्जरी करून या क्षेत्रात नवे मापदंड रचले आहेत. डॉ अभिजित आगाशे यांनी या क्रांतिकारी तंत्राच्या लाभांविषयी माहिती दिली, ते म्हणाले, “हिप रिप्लेसमेंटच्या पारंपरिक पद्धतींच्या तुलनेमध्ये रोबोटिकअसिस्टेड डायरेक्ट ऍन्टेरियर अप्रोचमुळे अधिक अचूक व कमी इन्व्हेसिव्ह सर्जरी करता येते. रुग्णांना कमी वेदना सहन कराव्या लागतात, तब्येत वेगाने सुधारते आणि सर्जरीनंतर कमी वेळात अधिक नैसर्गिक हालचाली करता येतात. या तंत्रामुळे रुग्णांना सर्जरीनंतर मांडी देखील घालून बसता येते. हिपच्या समस्यांनी पीडित असलेल्या रुग्णांसाठी हे विशेष लाभदायक ठरते. या पद्धतीचे अधिक चांगले फंक्शनल परिणाम मिळतात, इतकेच नव्हे तर सर्जरीनंतर लगेचच हालचाली करता येतात, एव्हीएन हिपच्या रुग्णांची जीवन गुणवत्ता लक्षणीय प्रमाणात सुधारते.” डॉ आगाशे पुढे म्हणाले,”रोबोटिक सिस्टिम आणि डायरेक्ट ऍन्टेरियर अप्रोच यांचा मिलाप सांधे बदलण्याच्या सर्जरीमध्ये झालेली लक्षणीय प्रगती दर्शवतो. ऑपरेशनच्या आधीची माहिती रोबोटिक सिस्टिममध्ये फीड करण्याच्या क्षमतेमुळे प्रत्येक रुग्णासाठी कस्टमाइज्ड सर्जरी प्लॅन तयार करता येतो, जो त्यांच्या विशिष्ट ऍनाटॉमीनुसार तयार करण्यात आलेला असतो, त्यामुळे अतिशय अचूक अलाइनमेंट व लेग लेंग्थ मिळते, यामध्ये अगदी मिलिमीटर देखील अचूकपणे मोजले जातात.” आरोग्य देखभालीचे अधिक

Read More
Latest NewsPUNE

इंडियन मेडिकल असोसिएशन पुणेला राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार

पुणे : इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे ब्रांचला २०२३-२४ साठी राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट घोषित केले आहे. हैद्राबाद येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेतील दिमाखदार सोहळ्यात अध्यक्ष  डॉ राजू वरयाणी, सचिव डॉ. गीतांजली शर्मा व एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी डॉ. संजय पाटील यांनी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.‌ अशोकन यांच्या हस्ते हा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला. आय एम ए पुणे ने २०२३-२४ या वर्षात केलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. त्यामध्ये डॉक्टरांसाठी आयोजित कार्यशाळा, ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्सेस, अनेक सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, लसीकरण मोहीम, खेडोपाड्यातील लोकांसाठी आरोग्यसेवा, परिचारिका व हॉस्पिटल कर्मचाऱ्यांसाठी फायर सेफ्टी, आत्मसंरक्षण, संवाद कौशल्य उपक्रम, मानसिक आरोग्य व वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मदत कार्य अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे. डॉक्टरांचे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन व हॉस्पिटल डॉक्टरांसाठी आयोजित राज्य स्तरीय हॉस्पिकॉन परिषद या वेगळ्या  उपक्रमांचा समावेश आहे. आय एम ए पुणे टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Read More
BusinessLatest News

सोनाटाचे नवे स्लीक कलेक्शन

 भारतातील आघाडीचा वॉच ब्रँड, सोनाटाने आपल्या स्लीक सीरिजची सहावी आवृत्ती सादर केली आहे – द स्लीक कलेक्शन. शान आणि नावीन्य यांचे नवनवे अर्थ शोधण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची सोनाटाची वचनबद्धता या लॉन्चमधून दिसून येते, सोनाटाच्या आजवरच्या इतिहासातील हे सर्वात स्लिम मेन्स वॉच आहे. ठळकदार नवी ओळख आणि अतिशय बारकाईने तयार करण्यात आलेली लाईनअप यांच्यासह या कलेक्शनमध्ये मिनिमलिस्ट सोफिस्टिकेशन आहे, आधुनिक युवा प्रोफेशनल्सच्या चोखंदळ आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यानुसार हे घड्याळ तयार करण्यात आले आहे. शहरी आणि उपनगरी ट्रेंडसेटर्सना डोळ्यासमोर ठेवून डिझाईन करण्यात आलेली ही घड्याळे त्यांच्या प्रोफेशनल महत्त्वाकांक्षा दर्शवते, स्लीक कलेक्शनमध्ये कालातीत डिझाईन आणि आधुनिक संवेदना यांचा मिलाप घडवण्यात आला आहे. उद्योगक्षेत्राच्या अहवालानुसार, भारतीय मध्यम किमतीच्या, स्टाईल आणि मूल्य दोन्ही देणाऱ्या घड्याळांना प्राधान्य देतात. सोनाटाचे नवीन स्लीक कलेक्शन ही मागणी

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

‘या’ पबने 31 डिसेंबरच्या पार्टीच निमंत्रण देताना वाटले कंडोम आणि ORS ची पाकिटं

पुणे :  ‘हाय स्पिरीट’ पबने नववर्षाच्या स्वागतासाठी एक विचित्र आणि लक्ष वेधून घेत असं निमंत्रण पाठवलं आहे, ज्यामुळे ते सध्या

Read More
Latest NewsPUNE

शिक्षणाला नैतिकतेची गरज – विद्याधर अनास्कर

पुणे : व्यक्तिमत्व विकास झालेला माणूसच समाजाला दिशा देऊ शकतो, अशी माणसे शिक्षकच घडवू शकतात, परंतु शिक्षकांना जर नैतिकता नसेल

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांतदादा पाटलांकडे?

संघ व भाजपात हालचाली मुंबई .:- महायुतीत राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु असताना बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष

Read More
Latest NewsPUNE

सैफी बुरहानी एक्सपोकडून गो ग्रीनचा संदेश देत रॅली संपन्न

पुणे – पुणे शहर हरित करून प्रदूषण मुक्त करण्याच्या मोहिमेचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्द्देशाने, तसेच ४ जानेवारी २०२५ पासून दाउदी

Read More