Monday, June 8, 2026

Day: December 3, 2024

Latest NewsPUNE

भारतीय संविधान सभेतील व स्वातंत्रलढ्यातील महिलांच्या कर्तृत्वाचा जागर

पुणे  : भारत देश घडवण्यात व देशाचं संविधान बनविण्यात महिलांचेही मोलाचे योगदान आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणाऱ्या

Read More
Latest NewsPUNE

एचआयव्ही बाधीतांनी त्रिसूत्रीचा अंगीकार केल्यास चांगले आयुष्य जगणे शक्य – अर्चना शिंदे

  नूतन भोसरी रुग्णालयात एचआयव्ही जनजागृती कार्यक्रम पिंपरी, पुणे (दि. २ डिसेंबर २०२४) एचआयव्ही बाधीत ६० टक्के लोकांना क्षयरोगाचा (टीबी)

Read More
Latest NewsPUNE

तेजज्ञान फाउंडेशनच्या रौप्य महोत्सवी सोहळा ८ डिसेंबर रोजी

पुणे – गेल्या २५ वर्षांपासून समाजात अविरतपणे लोकहिताचे काम करणाऱ्या आणि जनसामान्यांच्या मनात सकारात्मक विचार  (हॅपी थॉट्स) रुजवणाऱ्या तेजज्ञान फाउंडेशन

Read More
BusinessLatest News

देशाच्या बदलासाठी तुम्ही सहानुभूती आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकता – सुधा मुर्ती

  पुणे  : अनंत नॅशनल युनिव्हर्सिटीने ६ व्या पदवीदान समारंभाचे आयोजन केले होते, ज्यात २९३ विद्यार्थ्यांना डिझाईन, आर्किटेक्चर, मास्टर ऑफ

Read More
Latest NewsPUNE

शिक्षण क्षेत्राला प्राधान्य देण्याची गरज – अॅड अभय आपटे यांचे मत

पुणे : आज भारत आर्थिकदृष्ट्या जागतिक स्तरावर प्रगती करत आहे. मात्र, दुर्दैवाने शिक्षणाला अद्यापही प्राधान्य दिले जात नाही. शासनाच्या विविध

Read More
Latest NewsPUNE

धकाधकीच्या जीवनात गुरुनाम स्मरण गरजेचे – ज्येष्ठ विचारवंत व आयुर्वेदाचार्य डॉ. ज्योती मुंडर्गी

  पुणे : महावतार बाबाजींचा क्रियायोग हा केवळ आध्यात्मिक आणि धार्मिक आधारावरच नव्हे तर वैज्ञानिक स्तरावरही सिद्ध झाला आहे. धकाधकीच्या

Read More
Latest NewsPUNE

‘रक्त तुटवडा परिस्थितीत’ घेतलेले रक्तदान शिबीर.. पुणेकरांसाठी वरदान…!काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी

पुणे : पुणे शहरात ‘रक्ताचा तुटवडा’ असल्याने रक्तदान शिबीर हे वरदान ठरते आहे… मात्र रक्तास जात, पात, धर्म नसल्याने ‘रक्तदानाचे

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘मिशन अयोध्या’: राम मंदिर स्थापनेनंतर राम जन्मभूमीत चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट!

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर प्रथमच मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर भव्य दृश्यांमधून रामलल्लाच्या मूर्तीचे दर्शन चित्रपट रसिक – भक्तांना घडणार

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

ईव्हीएममध्ये पोग्रामिंग शक्य – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

पुणे : ईव्हीएममध्ये पोग्रामिंग शक्य आहे. जगातील प्रगत देशांमध्ये ईव्हीएमवर निवडणुका होत नाहीत. भारतात हट्टाने ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या जात आहेत.

Read More
BusinessLatest News

प्रतिष्ठित आयजीबीसी ग्रीन चॅम्पियन पुरस्काराने पुणेस्थित भारत फोर्जचा सन्मान

पुणे: भारतातील प्रमुख उत्पादन क्षेत्रातील आघाडीचे उद्योग आणि उच्च कार्यक्षमता व नावीन्यपूर्ण आवश्यक घटकांच्या जागतिक पुरवठादार भारत फोर्ज लिमिटेडला शाश्वततेबद्दलच्या वचनबद्धतेसाठी बेंगळुरू येथील बेंगळुरू इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित ग्रीन बिल्डिंग कॉंग्रेस 2024 मध्ये प्रतिष्ठित आयजीबीसी ग्रीन चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या मानाच्या पुरस्काराने गावे आयजीबीसी प्रमाणित ग्रीन व्हिलेजमध्ये रूपांतरित करण्याच्या भारत फोर्जच्या पथदर्शी प्रयत्नांची दखल घेतली आहे. सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून, भारत फोर्जने 108 गावांमध्ये पिण्याचे पाणी, जलाशय आणि शेतीसाठी सिंचन सुविधा, आरोग्यसेवा, आधुनिक शैक्षणिक पायाभूत सुविधा, सेंद्रिय शेती, पशुधन व्यवस्थापन, जैवविविधता संरक्षण, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण व ऊर्जा कार्यक्षम उपाययोजनांसह अनेक सुधारणा केल्या आहेत. या प्रयत्नांच्या प्रमुख यशामध्ये 2,625 टीएमसी पाण्याचे संवर्धन, 2,16,215 लोकांना लाभ, 80 किमी रस्त्यांची बांधणी, 764 शेतकऱ्यांचे प्रशिक्षण,

Read More
BusinessLatest News

सॅम्को म्युच्युअल फंडातर्फे डायनॅमिक आर.ओ.टी.ए.टी.ई. धोरणासह नावीन्यपूर्ण मल्टी असेट अलोकेशन फंड लाँच

मुंबई : सॅमको असेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आज मल्टी असेट अलोकेशन फंडाची (एमएएएफ) न्यू फंड ऑफर जाहीर केली असून, हा फंड ४ डिसेंबर रोजी खुला होणार असून, १८ डिसेंबर २०२४ रोजी बंद होणार आहे. हा फंड धोरणात्मक पद्धतीने इक्विटी, सोने आणि डेट/अर्बिट्रेजमध्ये रोटेट होणार असून, त्यामुळे परतावे वाढतील व जोखीम कमी होईल. या योजनेची किमान अर्ज रक्कम ५,००० रुपये आहे. प्रमुख आर.ओ.टी.ए.टी.ई. धोरणासह या फंडामध्ये प्रामुख्याने इक्विटी तेजीत असताना, प्रामुख्याने इक्विटी मोडमध्ये रोटेट करण्याची क्षमता या फंडामध्ये आहे, तर इक्विटी मंदावल्यानंतर सोने उत्कृष्ट कामगिरी करत असल्यास तो सोन्यात रोटेट करतो. इक्विटी आणि सोने दोन्ही घसरत असल्यास डेट/अर्बिट्रेज मोडमध्ये रोटेट करून गुंतवणुकदाराच्या पैशांचे संरक्षण करतो. असेट विभाजनामध्ये चांगल्या प्रतीची लवचिकता देणारा हा फंड खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या विभागांमध्ये गुंतवणूक करणारा असून, २० ते ८० टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये, १०-७० टक्के गुंतवणूक डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये आणि १० ते ७० टक्के गुंतवणूक सोने व चांदी ईटीएफमध्ये करतो. पारंपरिक गुंतवणूक फंड्स प्रामुख्याने सोने आणि इतर कमॉडिटीजसाठी इंडस्ट्री स्टॅटिक एक्स्पोजर देणारे असून, ते १० ते २० टक्क्यांमध्ये असतात. सॅमकोचा मल्टी असेट अलोकेशन फंड तेजीच्या काळात सोन्यामध्ये ७० टक्क्यांपर्यंतचे लक्षणीय विभाजन शक्य करतो. या लाँचविषयी सॅम्को असेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विराज गांधी म्हणाले, ‘सॅम्कोमध्ये आम्ही डायनॅमिक गुंतवणुकीवर विश्वास ठेवतो. आमचा फंड अनोख्या आर.ओ.टी.ए.टी.ई धोरणावर आधारित असून, मार्केटमधील परिस्थितीनुसार त्यात बदल करण्याची क्षमता आहे, जे पारंपरिक स्टॅटिक विभाजन पद्धतीत शक्य होत नाही. मार्केट ट्रेंड व  अस्थिरतेनुसार असेट क्लासमध्ये रिअलोकेट करून आम्ही सातत्यपूर्ण कामगिरीचे ध्येय ठेवले आहे. तेजी असताना संधी वाढविण्यावर आणि मंदी असताना गुंतवणूकदारांचे हित जपण्यावर आमचा भर असतो. ही लवचिकता आजच्या सातत्याने बदलत असलेल्या बाजारपेठेत मार्ग काढण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. ’ या फंडाचे गुंतवणूक व्यावसायिकांच्या तज्ज्ञ टीमद्वारे व्यवस्थापन केले जात असून, त्यात सौ.निराली भन्साळी,  उमेशकुमार मेहता आणि

Read More
BusinessLatest News

सिंहगड रोडवर कल्पतरू ग्रुपच्या ‘कल्पतरू ब्लॉसम्स’ प्रकल्पाचे दिमाखदार उद्घाटन

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ कल्पतरू ग्रुपने संपूर्ण भारतात अनेक ग्राहकांच्या विविध पिढ्यांना उत्कृष्ट घरे आणि व्यावसायिक जागा देऊन आनंदित केले आहे. मुंबईतील पहिली गगनचुंबी इमारत ते पुण्यातील अनेक लँडमार्क प्रोजेक्ट्स, या सर्वांनीच आधुनिक जीवनशैलीचे मापदंड उंचावले आहेत आणि जणू एक प्रकारे भारताच्या शहरी लँडस्केपचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. पुण्यातील बाणेर, औंध, वाकड, कल्याणी नगर अशा उच्चभ्रू परिसरांमध्ये कल्पतरूने बांधलेल्या उत्तमोत्तम प्रोजेक्ट्सनंतर सिंहगड रोडवर कल्पतरू घेऊन येत आहे त्यांचा पुढील उत्कृष्ट गृहप्रकल्प – ‘कल्पतरू ब्लॉसम्स’! नुकताच या गृह प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा दिमाखात पार पडला. या  सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित होते.  सेल्स ऑफिस आणि

Read More