Tuesday, June 16, 2026

Day: June 13, 2023

Latest NewsPUNE

आरोग्य भारतीद्वारे वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा शिबीराचे आयोजन

पुणे : आरोग्य भारती द्वारा यंदाच्या वर्षीसुद्धा वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य सेवा शिबीराचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आलेले होते. श्री ॐकारेश्वर मंदिर

Read More
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या दिंडीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळाची दिंडीने आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले असून,

Read More
BusinessLatest News

MHT CET PCM 2023 निकालात आकाश बायजूजचा विद्यार्थी तनिश चुडीवाल याने 3 रँक मिळवला

पुणे : पुण्यातील आकाश बायजूजचा विद्यार्थी तनिश चुडीवाल याने 2023 च्या MHT CET PCM निकालात 3 वा क्रमांक पटकावला, तसेच

Read More
Latest NewsMAHARASHTRA

मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता चार जिल्ह्यात १६ पुनर्वसनगृह होणार

मुंबई : मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता चार जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थामार्फत 16 पुनर्वसनगृह स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

Read More
Latest NewsMAHARASHTRA

कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ

मुंबई : कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात १० हजार रुपये एवढी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी

मुंबई : गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत

Read More
Latest NewsPUNE

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरती व गणेश याग

पुणे : शिवसेनेचे नेते, युवासेना प्रमुख आणि महाराष्ट्रातील युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज पुणे शहर

Read More
Latest NewsMAHARASHTRA

जर्मनीची कुशल मनुष्यबळाची मागणी महाराष्ट्र पूर्ण करणार –  दीपक केसरकर

मुंबई  : “युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य शिक्षण देऊन परदेशामध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी राज्य शासन सातत्यपूर्ण

Read More
Latest NewsPUNE

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

पुणे : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत तिसरा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ बुधवार १४ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता कौशल्य विकास, रोजगार

Read More
Latest NewsPUNE

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सहकार नगर शाखेच्या वतीने वारकऱ्यांसाठी सेवा‌ शिबिर

पुणे : वारकऱ्याची केलेली सेवा विठ्ठलाच्या चरणी पोहोचते असे ‌म्हणतात.सहकारनगर शाखेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही पुण्यात आलेल्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी मोफत

Read More
ENTERTAINMENTLatest News

परेश शिरोडकर व प्रभुदेवां सोबत काम करण्याची नामी संधी मिळाली – आयुष्य संजीव

तुझ्या नृत्यबद्दलचा आतापर्यंतचा प्रवासाबद्दल सांगशील का ? –   मला अगदी लहानपणांपासून डान्स आवडायचा तेव्हाच नृत्य करण्यास सुरुवात केली. माझ्या करिअरची सुरुवातही नृत्यातून झाली. त्यानंतर मी अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केली व मी बऱ्याच डान्स रिऍलिटी शो साठी असिस्टंट कोरिओग्राफर होतो. मी बॅकग्राउंड डान्सर म्हणूनही अनेक मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा नृत्य केले आहे. त्यामुळे नृत्य हे माझ्या कारकिर्दीतील पहिले काम आहे. तुलाअभिनय का करावासा वाटला ? –  खरे सांगायचे तर, मला नेहमीच नर्तक व्हायचे होते, पण एक कलाकार म्हणून मला हिरो बनायचे असल्याने मी नृत्य आणि मार्शल आर्ट शिकलो. माझ्यासाठी नायक नेहमी अविश्वसनीय गोष्टी करतो. मुळात, लार्जर दॅन लाईफ. मी अमेरिकेत असताना संगीत नाटक केले. यूएस मधील अनुभव माझ्यासाठी सर्वोत्तम होता. आता जेव्हा मी अभिनय करत आहे तेव्हा माझ्यासाठी हे खूप कठीण आहे, जरी मी बऱ्याच मालिका केल्या असल्या तरीही दर वेळी काहीना काही नविन आव्हान असते. मी महाराष्ट्रीयन कुटुंबातून असल्यामुळे मला मराठी भाषेचे विशेष आकर्षण आहे व  मराठी मालिकेत मला माझे अभिनय कौशल्य दाखवायचे संधी मिळाली. ३६ गुणी जोडी ही मालिका एक नवीन अनुभव आहे आणि मला ह्या मालिकेतून खूप शिकायला मिळतंय. नुकतेच तू एका एपिसोड मध्ये नृत्य केले, तुझा अनुभव कसा होता ? – ३६ गुणी जोडी ह्या मालिकेत माझी व्यक्तिरेखा एका गर्विष्ठ व्यावसायिकाची आहे त्यामुळे मला नृत्य करताना पाहून प्रेक्षकांना आश्चर्य वाटले. खरं तर त्या विशिष्ट भागामध्ये माझा डान्स सीन समाविष्ट करण्याची माझी कल्पना होती. माझ्यासाठी तो एक चांगला आणि अतिशय रोमांचक क्षण होता.   नृत्यामध्ये तुझा आदर्श कोण आहेत ? –   परेश शिरोडकर माझे डान्स गुरू आहेत. ते सर्व प्रकारे हुशार आहेत व खूप छान नृत्य दिग्दर्शन करतात. त्यांनी  बॉलीवूड मध्ये टायगर श्रॉफ, ह्रितिक रोशन सारख्या अप्रतिम अभिनेत्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी दक्षिणेतील प्रभू देवासोबतही काम केले आहे व ह्या दरम्यान मला हि परेशजीं व प्रभूदेवा ह्यांच्या सोबत काम करण्याची एक नामी संधी मिळाली. तो क्षण माझ्यासाठी  खूप अविस्मरणीय होता.  

Read More
BLOGLatest News

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनुसूचित जमातीच्या एकूण १० विद्यार्थ्यांना परदेशात एम.बी.ए., वैद्यकीय शिक्षण, बी.टेक (इंजिनिअरींग

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

पर्यावरण वारीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती होईल- प्रवीण दराडे

पुणे : आषाढी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ हा एक उत्कृष्ट उपक्रम असून याच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण

Read More
Latest NewsSports

एचआरकॅपिटा सोल्युशन्स्, एलके इलेव्हन संघांचे विजय!!

पुणे : एजीएएस मॅनेजमेंट तर्फे कै. अपर्णा चंद्रशेखर ओक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित तिसर्‍या ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत

Read More
Latest NewsMAHARASHTRA

आर्थिक साक्षरता, सायबर संरक्षणबाबत राज्य शासनाचा त्रिपक्षीय करार

मुंबई  : गुंतवणुकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे करावे, याबाबत राज्यात विशेष अभियान राबविण्यात येणार

Read More
Latest NewsMAHARASHTRA

वक्फ मालमत्ता ऑनलाईन नोंदणी वेबपोर्टलचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : वक्फ मालमत्तांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या वेब-पोर्टलचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Read More
Latest NewsPUNE

दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे ९७८१ वारक-यांची नेत्र व आरोग्य तपासणी

पुणे : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे पुण्यात

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर अग्नितांडव, चार जणांचा मृत्यू

लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर खंडाळा घाटात केमिकल टँकरचा अपघात होऊन भीषण आग लागली. केमिकल ब्रीज खाली पडल्याने खाली

Read More
Latest NewsPUNE

लालमहालात सलग १२ तास वारक-यांनी लुटला कीर्तनाचा भक्तीमय आनंद 

पुणे : विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल… ज्ञानोबा माऊली तुकाराम चा अखंड गरज… टाळमृदगांच्या ठेक्यावर विठ्ठलाच्या नामात तल्लीन झालेला वारकरी

Read More
ENTERTAINMENTLatest News

सोनू सूदने त्याचा आगामी चित्रपटात दिली ‘या’मुलाला संधी !

नेहमीच सगळ्यांना मदत करण्यासाठी तत्पर असलेला अभिनेता म्हणून सोनू सूद ओळखला जातो. लोकांच्या मदतीसाठी आजवर सोनू ने अनेक काम केली

Read More