fbpx
Monday, May 13, 2024

Day: June 26, 2023

Latest NewsPUNETOP NEWS

Pune : पावसामुळे इमारतीचे छत कोसळल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : कॅम्प येथील दस्तुर मेहेर रस्त्यावरील जुन्या इमारतीचे छत पावसामुळे कोसळल्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी

Read More
BusinessLatest News

टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलच्या ड्यूराशाईनला मिळाला ‘ब्रँड ऑफ द इयर २०२३’ पुरस्कार

मुंबई: ड्यूराशाईनला (DURASHINE®) ग्राहकांनी एकमताने “ब्रँड ऑफ द इयर २०२३” म्हणून निवडले आहे. मार्क्समेन नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडने केलेल्या ग्राहक सर्वेक्षणावर आधारित संशोधनामार्फत ही निवड करण्यात आली आहे. टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचा ड्यूराशाईन हा संपूर्ण भारतभरात कलर कोटेड स्टील शीट उत्पादने, सेवासुविधा पुरवणारा रिटेल क्षेत्रातील आघाडीचा ब्रँड आहे. ड्यूराशाईनने उत्पादन विकास व ग्राहक सेवेमध्ये सर्वोच्च मानके प्रदर्शित केली आहेत. गेल्या पंधराहुन अधिक वर्षांपासून हा ब्रँड लक्षणीय कामगिरी बजावत असून, ग्राहककेंद्री, अभिनव उत्पादने, सेवासुविधा प्रदान करत आहे. ५००० पेक्षा जास्त टचपॉइंट्स निर्माण करून चॅनेल पार्टनर्सचे सर्वात विशाल नेटवर्क उभारून ड्यूराशाईन ब्रँडने आपल्या क्षेत्रात आघाडीचे स्थान मिळवले आहे. ‘ब्रँड ऑफ द इयर २०२३’ पुरस्कार मिळाल्याबद्दल टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचे मॅनेजिंग डायरेक्टर अनूप कुमार त्रिवेदी यांनी सांगितले, “ड्यूराशाईन हा आमचा प्रमुख ब्रँड असून कलर कोटेड स्टील उत्पादन क्षेत्रात कॅटेगरी लीडर हे आपले स्थान या ब्रँडने एक दशकाहून अधिक काळापासून कायम राखले आहे.  ग्राहकांना हा ब्रँड अतिशय आवडतो आणि ते या ब्रँडला प्राधान्य देत असल्याचे या पुरस्काराने सिद्ध केले आहे. आमच्यासाठी हा अतिशय आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे, या पुरस्कारामुळे आम्हाला सर्व स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे, नवी उत्पादने सादर करणे असो किंवा चॅनेल विकास किंवा ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे असो, सर्वच बाबतीत उत्तम कामगिरी करून दाखवण्याची प्रेरणा या पुरस्काराने आम्हाला दिली आहे.” ड्यूराशाईन हा टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचा प्रमुख रिटेल ब्रँड आहे.  छत व भिंतींसाठीची सोल्युशन्स म्हणून कलर कोटेड स्टील हा ब्रँड पुरवतो. रोल फॉर्म्ड कलर कोटेड स्टील रूफ व वॉल शीट्स, स्ट्रक्चरल उत्पादने आणि ऍक्सेसरीज हा ब्रँड तयार करतो व त्यांची विक्री देखील करतो. निवासी, व्यापारी आणि औद्योगिक वापरासाठी सुबक, आकर्षक, सर्वोच्च दर्जाची व दीर्घकाळपर्यंत टिकणारी रुफिंग सोल्युशन्स ड्यूराशाईन ब्रँड पुरवतो.  २००८ साली सुरु करण्यात आलेल्या या ब्रँडने आजवर अनेक पुरस्कार जिंकले आहेत आणि या क्षेत्रातील हा ग्राहकांकडून सर्वाधिक प्राधान्य दिला जाणारा ब्रँड आहे.  

Read More
Latest NewsMAHARASHTRA

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी राज्यातील सर्व शाळा- महाविद्यालयांमध्ये केलेल्या उपाययोजनांचा अहवाल त्वरित सादर करावा

  -विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई : राज्यभरात शाळा – महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींनींची संख्या, त्यांना राहण्यासाठी सुरक्षित

Read More
Latest NewsPUNE

व्यापारी देशाचा आर्थिक कणा पद्मविभूषण डॉ. के.एच. संचेती यांचे मत

पुणे : व्यापारी म्हणजे केवळ पैसे कमावणारा माणूस असा समाजामध्ये चुकीचा समज निर्माण झाला आहे, परंतु समाजाला उपलब्ध नसणारी साधने

Read More
BusinessLatest News

इंडसइंड बँकेने सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकी जपण्यासाठी बसवले सौर पॅनेल्स

पुणे : इंडसइंड बँकेने आज त्यांच्या ‘इन्स्टिट्यूटशन ऑन सोलर’ या सीएसआर उपक्रमाअंतर्गत पुण्यातील महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी आरोग्य केंद्रात (रूफटॉप ग्रिड कनेक्टेड) सौर पॅनेल्स

Read More
Latest NewsPUNE

पुण्यात येत्या १ व २ जुलै रोजी संपन्न होणार सितार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सव

महोत्सवादरम्यान यावर्षी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त कलाकारांचा होणार विशेष सन्मान पुणे : पुण्यातील सुहाना बसंत फाउंडेशन आणि कन्नड संघ यांच्या

Read More
Latest NewsMAHARASHTRA

बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी आता २९ जूनला

मुंबई : राज्य शासनाने यंदाच्या वर्षात शासकीय कार्यालयांना बकरी ईद (ईद-उल-झुआ) या सणासाठी गुरुवार दि. २९ जून २०२३ रोजी सार्वजनिक

Read More
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

आजचा सन्मान मला कलाकार म्हणून स्वीकारलेल्या रसिकांच्या प्रेमामुळेच – ज्येष्ठ अभिनेत्री आशाताई काळे यांची भावना

पुणे :  बालगंधर्व रंगमंदिरात मला चोखंदळ पुणेकर रसिकांनी अत्यंत प्रेमाने आणि कौतुकाने स्वीकारलं.  त्याच रंगमंचावर मला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सामाजिक न्याय दिनानिमित्त मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

वसतिगृहाला माता रमाई यांचे नाव देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई: राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणातून सामाजिक उन्नतीकडे जाण्यावर भर दिला

Read More
Latest NewsMAHARASHTRA

आरोग्य विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षेचा तिसरा टप्प्यास दि. 27 जून पासून प्रारंभ

  नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रम, रिमेनिंग पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, विद्यापीठाचे अभ्याक्रमांच्या उन्हाळी सत्रातील परीक्षेच्या तिसऱ्या टप्प्यास

Read More
Latest NewsPUNE

जमीन विक्रीस इच्छुक जमीन मालकांनी संपर्क करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

पुणे : कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूरांना शेतजमिन उपलब्ध करुन देण्यात

Read More
Latest NewsPUNE

वाघोलीत No Parking तर हडपसर मध्ये P 1 – P 2 लागू होणार

पुणे : पुणे वाहतूक विभाग अंतर्गत लोणीकंद वाहतूक विभागाच्या हद्दीत पुणे-नगर महामार्गावर वाघोलीमध्ये वाघेश्वर चौक ते लाईफ लाईन रुग्णालय दरम्यान

Read More
Latest NewsPUNE

स्पायसर विद्यापीठाच्या वतीने जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ब्रेमन चौकात जनजागृती

  पुणे: जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवसाच्या निमित्ताने जनजागृती स्पायसरमधील विद्यार्थ्यांच्या वतीने ब्रेमन चौक येथे करण्यात आलीअमली पदार्थ हे शरीरासाठी

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यात 50 हजार शिक्षकांची होणार भरती – दीपक केसरकर

मुंबई : नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बीआरएस भाजपची ‘बी’ टीम, महाराष्ट्रात परिणाम होणार नाही; तेलंगणा पॅटर्न फसवा, लवकरच पोलखोल करू:- नाना पटोले

मुंबई : तेलंगणातील भारत राष्ट्र समिती ही भाजपची बी टीम असून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. मतविभाजनामुळे कोणाला

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे रिंग रोडसाठी भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला प्रस्तावित पुणे चक्राकार रस्ता हा प्रकल्प केवळ पुण्यासाठीच नव्हे तर राज्य आणि देशाच्यादृष्टीने

Read More
Latest NewsPUNE

मुंबईतील यू. एस कॉन्सुल जनरल माईक हॅन्की यांची सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला भेट

पुणे  – महाराष्ट्रातील पहिले कौशल्याधारित विद्यापीठ असलेल्या सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला (एसएसपीयु ) नुकतेच मुंबईतील यू. एसचे कॉन्सुल जनरल

Read More
BusinessLatest News

पुण्यात Aasaan Loans च्या नवीन शाखेचे उद्घाटन

पुणे- Aasaan Loans,एक आघाडीचे तंत्रज्ञान-चालित कर्ज देण्याचे व्यासपीठ, पुण्यात आपल्या नवीन शाखेच्या भव्य उद्घाटनाची घोषणा करताना अभिमान वाटत आहे. उद्घाटन

Read More
ENTERTAINMENTLatest News

“द ट्रॅप” वेब सिरीज रसिकांच्या भेटीला

दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांची थरारक आणि रहस्यमय कथेवर आधारित असणारी ‘द ट्रॅप’ ही वेबसिरीज लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. शहरांमध्ये

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे स्मार्ट सिटी बद्दल श्वेतपत्रिका काढा – मोहन जोशी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ वर्षांपूर्वी म्हणजे २५ जून २०१६मध्ये पुण्यात स्मार्ट सिटी योजना समारंभपूर्वक मोठे मोठे जाहिराती

Read More