fbpx
Monday, May 13, 2024

Day: June 27, 2023

Latest NewsPUNE

आव्हानात्मक व गुंतागुंतीच्या न्यूरोसर्जरीने असह्य, सुईसाइडल वेदनांवर मात, मालावीच्या अफ्रिकन महिलेवर पुण्यात यशस्वी उपचार

पुणे – डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ५४ वर्षीय पूर्व आफ्रिकन महिला रुग्णाला नुकतेच नवजीवन मिळाले. या महिला

Read More
BusinessLatest News

रतनहोम्सच्या रतनराज आलिशान रेडी-टू-मूव्ह प्रकल्पाची घोषणा

पुणे : राहण्यासाठी सर्वाधिक पसंतीचे शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. हीच बाब लक्षात घेऊन आलिशान घरांची मागणी वाढत पाहता, झटपट

Read More
BusinessLatest News

फ्युएल ही प्रख्यात सामाजिक संस्था सुरू करत आहे फ्युएल बिझनेस स्कूल

पुणे : फ्युएल (फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्ह्ज) ही आघाडीची सामाजिक संस्था गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत आहे. फ्युएलने भारतातील १० लाखांहून

Read More
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

काय करायचे नाही हे ठरवले की आपण योग्य दिशेने जातो  – प्रशांत दामले

पुणे : प्रत्येक व्यवसायात चुका करण्याची संधी असते, मात्र परत – परत एकच चूक होऊ नये अश्या मतांचा मी आहे. कुठलाही

Read More
Latest NewsPUNE

प्रसिद्ध कथक गुरु डॉ नंदकिशोर कपोते यांना वैष्णव पुरस्कार प्रदान

पुणे : कलाश्री संगीत मंडळातर्फे दरवर्षी देण्यात येणारा वैष्णव पुरस्कार यावर्षी संगीत नाटक अकादमीचा ’फेलो सन्मान’ प्राप्त प्रसिद्ध कथक नर्तक

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

संभाजी भिडेंची ‘देश विरोधी वक्तव्ये’ सत्ताधाऱ्यांच्या आशिर्वादानेच्…! काँग्रेस चा आरोप..!

पुणे : हजारो स्वातंत्र्य सैनीकांच्या शहीदत्वातुन, महात्मा गांधी, नेहरू, पटेल, आझाद, बोस आदींच्या प्रदीर्घ संघर्षातुन मिळालेल्या ‘स्वातंत्र्याची व स्वातंत्र्य दिनाची’

Read More
Latest NewsPUNESportsTOP NEWS

आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत यजमानपदाचा पुण्याला मान

पुणे : तब्बल २७ वर्षांनंतर पुण्यात आयसीसी पुरुष विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे सामने होणार आहेत. या वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील पाच

Read More
BusinessLatest News

मेडीबडी ची उच्च दर्जाची ऑनलाइन आरोग्यसेवा फक्त १० मिनिटांत उपलब्ध

पुणे : भारतातील अग्रगण्य डिजिटल हेल्थकेअर प्लॅटफॉर्म मेडीबडी, आपल्या ऑनलाइन व्हिडिओ डॉक्टर सल्ला सेवेमध्ये नावीन्यपूर्णतेद्वारे भारताच्या आरोग्य सेवा क्षेत्रात क्रांती

Read More
Latest NewsPUNE

इशरेच्या वतीने “जागतिक रेफ्रिजरेशन दिवस” साजरा

पुणे: आधुनिक जीवनातील विविध पैलूंमध्ये रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग तंत्रज्ञानाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २६ जून रोजी जागतिक रेफ्रिजरेशन

Read More
Latest NewsPUNE

भारती विद्यापीठ वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल

पुणे : भारती विद्यापीठ वाहतूक विभागाअंतर्गत येणाऱ्या दत्तनगर चौक ते संतोषनगर कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यावर १२५ मीटर नो पार्किंग करण्यात येत

Read More
Latest NewsPUNE

समाज कल्याण विभागातर्फे सामाजिक न्याय दिनानिमित्त समता रॅलीचे आयोजन

पुणे  : राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या १४९ व्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने सोमवारी नशामुक्त

Read More
Latest NewsPUNE

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी रेडीरेकनरनुसार स्टँम्प ड्युटी

पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) वसाहतींच्या पुनर्विकासासाठी ज्यावर्षी सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनरनुसार स्टँम्प ड्युटी आकारण्यात यावी

Read More
Latest NewsPUNE

तरुणीवरील घातक हल्ला ; प्रबोधना बरोबरच पोलीस दलात वाढ हवी – मोहन जोशी

पुणे : सदाशिव पेठेत तरुणीवर भर दिवसा कोयत्याने हल्ला होण्याचा प्रकार धक्का देणारा असून या मुलीचे प्राण वाचवणार्या तरुणांचे मन:पूर्वक

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

भांडगाव-खुटबाव रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्यात यावा सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

दौंड : दौंड तालुक्यातील भांडगाव-खुटबाव या रस्त्यावर परिसरातील औद्योगिक व इतर कारणांमुळे मोठ्या प्रमाणात जड व प्रवासी वाहतूक आहे. खुटबाव

Read More
Latest NewsPUNE

महाराष्ट्र सरकार आम्हा महिला आणि मुलींना सुरक्षा देवू शकत नसेल तर आम्हाला शस्त्र परवाना द्या

” महाराष्ट्र सरकार आम्हा महिला आणि मुलींना सुरक्षा देवू शकत नसेल तर आम्हाला शस्त्र परवाना द्या,आमची सुरक्षा आम्ही करतो ”

Read More
Latest NewsPUNE

…तर गुन्हेगारीकडे वळालो असतो

पुणे : जय गणेश पालकत्व योजनेचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला आहे. ज्या परिस्थितीतून मी आलो आहे, योग्य वेळी

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पंढरपुरात राजकीय नेत्यांचे नव्हे तर वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन

मुंबई : पंढरपुरात विविध राजकीय नेत्यांच्या स्वागताचे फलक आणि बॅनर्स लावण्यापेक्षा विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावा,

Read More
Latest NewsPUNE

कमतरतांवर मात करून संजय उपाध्ये यांनी समाजासमोर निर्माण केला आदर्श : डॉ. संदानंद मोरे 

पुणे : डॉ. हेलन केलर यांच्या कार्याची व्याप्ती देशभर पसरलेली आहे. त्यांच्या नावे आडकर फौंडेशनने दृष्टीहिन संगीत शिक्षक संयज उपाध्ये या योग्य व्यक्तीची निवड करून त्यांना सन्मानित केले आहे, ही गौरवाची बाब आहे. आपल्यातील कमतरतांचा बाऊ न करता त्यांच्यावर मात करून सर्वसामान्य व्यक्तिलाही जे जमणार नाही ते उपाध्ये यांनी करून दाखविले असून त्यांच्या माध्यमातून समाजासमोर एक आदर्श निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. आडकर फौंडेशनतर्फे दृष्टीहिन, मूकबधीर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्कार नेत्रहिन संगीत शिक्षक, व्हायोलिन वादक संजय उपाध्ये यांना आज (दि. 27) डॉ. मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. ‌‘आपलं घर‘चे संस्थापक विजय फळणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर, सुवर्णा उपाध्ये व्यासपीठावर होते. शाल, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. सामाजिक दृष्टी गमाविलेला समाज आज दिसत असून अशाही परिस्थितीत आडकर फौंडेशनने डॉ. हेलन केलर यांच्यासारख्या समाजभान असलेल्या विदुषीच्या नावे सामाजिक काम करणाऱ्या खऱ्या अर्थाने डोळस असलेल्या संजय उपाध्ये यांना पुरस्कार देऊन सामाजिक डोळसपणा दाखविला आहे, असे मत विजय फळणीकर यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश सांगितला. शारीरिक कमतरता असतानाही अनंत अडचणींवर मात करून जिद्दीने उपाध्ये यांनी समाजाला वेगळा दृष्टीकोन दिला आहे त्यामुळे त्यांचा संस्थेच्या वतीने यथोचित गौरव करण्यात येत असल्याचे ॲड. अडकर यांनी सांगितले. डॉ. हेलन केलर यांच्या नावे दिला जाणारा महाराष्ट्रातील हा एकमेव पुरस्कार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, मानपत्राचे लेखन आणि वाचन शिल्पा देशपांडे यांनी केले. .. ही गौरवाची बाब : संजय उपाध्ये सत्काराला उत्तर देताना संजय उपाध्ये म्हणाले, पुरस्काराने आत्यंतिक हर्षित झालो आहे, सन्मानाचे शब्दात वर्णन करता येत नाहीये. हा पुरस्कार वडिलांना समर्पित करीत आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ज्या भावना शब्दात मांडता येत नाहीत त्या भावना मला सुरांच्या माध्यमातून मांडण्याची संधी दिली ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. या वेळी त्यांनी व्हायोलिनवर ‌‘सूर निरागस हो‘, ‌‘मन मंदिरा‘, ‌‘एक प्यारका नगमा है‘ अशी विविध गाणी सादर करून उपस्थितांना अचंबित केले. 

Read More
Latest NewsMAHARASHTRASports

‘राष्ट्रकुल’सह जागतिक नेमबाजी स्पर्धेतील पदक विजेते खेळाडूंसह त्यांच्या मार्गदर्शकांना पारितोषिकाची रक्कम जमा

‘मुंबई :- राष्ट्रकुल स्पर्धा २०२२, जागतिक नेमबाजी स्पर्धा २०२२ मधील पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना मंजूर रोख पारितोषिकाची

Read More
ENTERTAINMENTLatest News

स्टार प्रवाहच्या मालिकांचे आषाढी एकादशी विशेष भाग

आषाढी एकदशीला संपूर्ण महाराष्ट्रात अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीत दाखल होतात. प्रत्येकाच्यात

Read More