Tuesday, April 7, 2026

Day: June 29, 2022

Latest NewsSports

महाराष्ट्रातील खेळाडूंनी विजयी कामगिरीसह उध्दघाटनाचा दिवस गाजवला !

‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२२ खुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्न्वॉश स्पर्धा पुणे  आयस्क्वॉश अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित ‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२२ खुल्या राष्ट्रीय

Read More
BusinessENTERTAINMENTLatest News

पोकर बाजीच्या  ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर पदी शाहीद कपूरची नियुक्‍ती

नवी दिल्‍ली: PokerBaazi.com या भारतातील सर्वात मोठ्या पोकर व्‍यासपीठाने आज त्‍यांचा ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर म्‍हणून बॉलिवुड सुपरस्‍टार शाहीद कपूर यांच्‍या नियुक्‍तीची घोषणा केली. पोकरबाझीचा भारतातील पोकरसाठी प्रबळ परिसंस्‍था निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे आणि शाहीद यांचा ब्रॅण्‍डसोबतचा सहयोग लोकांमध्‍ये पोकरबाबत लोकप्रियता व जागरूकता निर्माण करण्‍याप्रती त्‍यांच्‍या कटिबद्धतेशी संलग्‍न आहे. शाहीद कपूर यांच्‍या नियुक्‍तीसह PokerBaazi.com लवकरच आधुनिक मार्केटिंग मोहिम राबवणार आहे, ज्‍यामध्‍ये आगामी दिवसांत टीव्‍हीसीच्या लाँचचा समावेश असेल. ही मोहिम सहयोगासोबत पोकर हा खेळ असल्‍याच्‍या ब्रॅण्‍ड मेसेजिंगला देखील चालना देईल, जेथे कोणीतरी त्‍यांच्‍या कौशल्‍यांसह या खेळामध्‍ये निपुण होऊ शकतात. ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर म्‍हणून शाहीद कपूर यांचे स्‍वागत करत बाझीगेम्‍सचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी नवकिरण सिंग म्‍हणाले, ”आम्‍हाला आमच्‍या पोकरबाझी कुटुंबाचे नवीन सदस्‍य म्‍हणून शाहीद यांची निवड करण्‍याचा आनंद होत आहे. शाहीद यांच्‍यासह आम्‍हाला आमच्‍या ब्रॅण्‍डसाठी परिपूर्ण सोबती मिळाला. त्‍यांच्‍या व्‍यक्तिमत्त्वासह त्‍यांचे कौशल्‍यासह प्रयोग करण्‍याचे सातत्‍यपूर्ण प्रयत्‍न नवीन खेळाला देशामध्‍ये इच्छित मान्‍यता मिळवून देण्‍याच्‍या आमच्‍या दृष्टीकोनाशी संलग्‍न आहेत. या सहयोगासह आम्‍ही भारतात पोकर परिसंस्‍था निर्माण करण्‍याच्‍या आणि घराघरामध्‍ये हा खेळ लोकप्रिय बनवण्‍याच्‍या आमच्‍या व्‍यापक ध्‍येयामध्‍ये पुढील पाऊल उचलत आहोत. आम्‍ही यशस्‍वी सहयोगासाठी उत्‍सुक आहोत आणि आमच्‍या आगामी मोहिमांसह आम्‍ही पोकरबाझी गाथेबाबत बहुमूल्‍य चर्चांना चालना देण्‍याची आशा व्‍यक्‍त करतो.” या सहयोगाबाबत बोलताना शाहीद कपूर म्‍हणाले, ”पोकरबाझी या भारतातील सर्वात मोठ्या पोकर व्‍यासपीठासोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे, जे या ब्रूइंग क्रांतीचे प्रमुख आहेत. त्‍यांच्‍या अनेक अद्वितीय वैशिष्‍ट्यांसह ऑनलाइन पोकर शिकणे व खेळणे अत्‍यंत सुलभ व जलद आहे आणि या प्रक्रियेमध्‍ये खेळाडूंना धोरणात्‍मकरित्‍या विचार करणे, जोखीमांचे व्‍यवस्‍थापन इत्‍यादींसारखी जीवनकौशल्‍ये निर्माण करण्‍यास मदत होते. आम्‍हा दोघांचा आमच्‍या संबंधित क्षेत्रांमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍यावर, तसेच तसे करत असताना ग्राहकांचे मनोरंजन करण्‍याच्‍या इच्‍छाशक्‍तीवर विश्‍वास आहे आणि या विश्‍वासावर आमचा सहयोग संचालित आहे. मी पोकरबाझीला व्‍यापक ग्राहकांपर्यंत पोहोचण्‍यास आणि भारतात या खेळाची अधिक लोकप्रियता निर्माण करण्‍यास मदत करण्‍यासाठी उत्‍सुक आहे.”

Read More
Latest NewsSports

पीवायसी रावेतकर फाईव्ह-अ-साईड फुटबॉल स्पर्धेत शिल्ड संघाची विजयी सलामी

  अगस्त्य कुंटेची हॅट्रिक कामगिरी   पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित पहिल्या पीवायसी-रावेतकर फाईव्ह-अ-साईड फुटबॉल स्पर्धेत साखळी फेरीत

Read More
Latest NewsSports

पहिल्या ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे २ जुलै पासून आयोजन !!

पुणे :  स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे पहिल्या ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील ३०-३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

BIG BREAKING – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा; आमदारकीचाही त्याग

मुंबई : ज्यांना शिवसेनेने राजकीय जन्म दिला, ज्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे केले त्यांना बाळासाहेबांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदावरून खाली ओढण्याचे

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

उद्या ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा अटळ – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली –  उद्या होणारी बहुमत चाचणी थांबवू शकत नाही असे म्हणत सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारची उद्या अग्निपरीक्षा अटक असल्याचे

Read More
BusinessLatest News

अलाइड ब्लेंडर्स आणि डिस्टिलर्स तर्फे रू.2000  कोटींच्या आपपीओसाठी डीएएचआरपी दाखल

पुणे : वित्त वर्षे 2014 आणि 2021 दरम्यान भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या प्रकारात (आयएमएफल) एकूण विक्रीच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठी आणि

Read More
Latest NewsPUNE

साईटसेव्हर्स’चे पुण्यात मोबाइल व्हिजन सेंटर सुरू

पुणे :  साईटसेव्हर्स इंडियाने ‘अमृत दृष्टी’ या आपल्या नेत्र आरोग्य कार्यक्रमाचा एक भाग म्हणून,पुण्यात मोबाइल व्हिजन सेंटरची स्थापना केली आहे.

Read More
Latest NewsPUNE

स्वरमल्हारमधून मिळणार सांगीतिक मेजवानी ; रंगणार व्हायोलीन विशेष कार्यक्रम

२ आणि ३ जुलै रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजन पुणे : व्हायोलिन अकॅडमी आणि ऑर्लीकॉन बाल्झर्स यांच्या संयुक्त विद्यमाने

Read More
Latest NewsMAHARASHTRA

महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ

महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुख्यमंत्र्यांचा निरोपाचा संवाद? माझ्याच लोकांनी मला दगा दिला म्हणून …

मुंबई : माझ्याकडून कोणी दुखावले गेले असेल, कोणाचा अपमान झाला असेल तर मला माफ करा. माझ्याच लोकांनी मला दगा दिला.

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

औरंगाबादचे ‘सांभाजीनगर’ तर उस्मानाबादचे ‘धाराशीव’ असे नामकरण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण  मुंबई : ठाकरे सरकार उद्या बहुमत सिद्ध करण्याच्या अग्निपरीक्षेला

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुण्याचे नामांतर जिजाऊनगर करा, मंत्रीमंडळ बैठकीत काॅंग्रेसची मागणी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रीमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात दाखल झाले या .बैठकीत पुण्याचे नामांतर जिजाऊनगर करा, अशी मागणी काॅंग्रेसने केल्याची

Read More
Latest NewsPUNE

बी.व्होक च्या सर्व विद्यार्थ्यांना ‘शिक्षणासोबच अर्थार्जनाची संधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: ‘लेटर ऑफ इंटर्नशिप ‘ प्रदान पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘बी.व्होक. इन रिटेल मॅनेमेंट’ च्या पहिल्या

Read More
Latest NewsPUNE

चंद्रकांत पाटील यांची दूध वितरकांना व पोस्टमन काकांना सस्नेह भेट

पुणे,:भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी राखून साजरा केला असून, मंगळवारी आणि बुधवारी दूध

Read More
Latest NewsPUNE

ग्लॅमरस दुनियेपासून तरुणाईने सावध राहण्याची गरज

आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र व मराठवाडा कॉलेज आॅफ कॉमर्स महाविद्यालयाच्यावतीने जागतिक अंमली पदार्थ सेवन व अवैध वाहतूक विरोध दिनानिमित्त चर्चासत्रातील सूर

Read More
Latest NewsPUNE

एलजीबीटी समुहासाठी जनजागृतीपर शिबिराचे आयोजन

पुणे :  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने समलैंगिक, उभयलैंगिक व पारलिंगी (एलजीबीटी) समुहांना त्यांच्या हक्क व अधिकार या विषयांवर कायदेशीर जागरूकता

Read More
Latest NewsPUNE

पेट्रोल, सीएनजी पंपावर मिळणारी पावती सर्व कर, अधिभार यांच्या नोंदीसह मिळावी – आपची मागणी

पुणे:सध्या सर्वत्र ग्राहकांना आपल्या खरेदीची किंवा घेतलेल्या सेवेची पावती देताना त्यावर कर, अधिभार यांचा उल्लेख असतो. पेट्रोल,डिझेल किंवा सीएनजी भरल्यानंतर

Read More
Latest NewsPUNE

मी कोणत्याही प्रकारे कोणत्याही व्यक्तीस मारहाण केली नाही -अब्दुल गफूर अहमद पठाण

पुणे : अशोका म्युज शेजारील भैरोबा नाला येथे अनधिकृत पणे सिमेंटचे पाईप टाकून रस्ता करत असल्याने या विरूध्द समाजसेवक असलम

Read More
Latest NewsPUNE

औंध रोड, बोपोडी, चिखलवाडी परिसरातील पावसाळ्या पूर्वीची कामे तातडीने करा; भाजपचे आंदोलन

पुणे  : औंध, बोपोडी, बाणेर, बालेवाडी परिसरातील पावसाळ्यापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा दयावा, या मागणीसाठी आज भाजप पुणे

Read More