Thursday, June 18, 2026
NATIONAL

कोरोना – देशाची रुग्णसंख्या 60 लाखांच्या घरात

नवी दिल्ली – गेल्या 24 तासात देशात ८८ हजार ६०० नवे करोनाबाधित आढळले असून, १ हजार १२४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५९ लाख ९२ हजार ५३३ वर पोहचली आहे.

देशभरातील एकूण ५९ लाख ९२ हजार ५३३ करनाबाधितांमध्ये ९ लाख ५६ हजार ४०२ अॅक्टिव्ह रुग्ण, डिसचार्ज मिळालेले ४९ लाख ४१ हजार ६२८ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ९४ हजार ५०३ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading