fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा

पुणे, दि. १२ – भारताच्या ७४ व्या स्वातंत्र
स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऑफिस टिळक रोड येथे पुणे_शहर युवतींनी विदेशी हटाओ स्वदेशी अपनावो हा संदेश पोहचवण्याचा प्रयत्न केला.यादिवशी आम्ही सगळयानी स्वदेशी वस्तुंचा जास्तीत जास्त वापर करू हा निश्चय केला.

स्वदेशी_चीजों_को_खरीदिए_देश_को_सुदृढ़_कीजिए!

#मेरा_है_यही_सपना_आत्मनिर्भर_बनें_देश_अपना!

यावेळी युवती अध्यक्ष अश्विनी परेरा,अक्षदा राजगुरू, सुषमा सातपुते, निकिता गायकवाड, आसमा खान,श्रद्धा जाधव,रेणुका चलवादी, प्रेमा पाटोळे ,योगिता बावकर,मयूरी तोडकर, अमृता मुळे, कृतिका राजेमहाडीक,नंदिनी बरगे,साक्षी कौची ह्या युवती उपस्थित होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading