fbpx
Monday, June 17, 2024

Day: October 4, 2022

Latest NewsSports

फेडरेशन चषक रोलबॉल शुक्रवारपासून रंगणार

पुणे  : भारतीय रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेच्या वतीने फेडरेशन चषक रोलबॉल स्पर्धेचे आयोजन जिल्हा रोलबॉल मैदान, बाणेर येथे

Read More
Latest NewsPUNE

मॉडर्न कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘गाभारा’ एकांकिकेस भरत करंडक

पुणे : भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भरत करंडक एकांकिका स्पर्धेत मॉडर्न कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या संघाने

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एसटी चालक, वाहक भरतीमधील उमेदवारांना नियुक्ती पत्र

मुंबई : एसटीतील २०१९ च्या भरती अंतर्गत चालक, वाहक पदाच्या भरतीतील पात्र पुरूष व महिला उमेदवारांना राज्य शासनाने दसऱ्याची भेट

Read More
Latest NewsPUNE

नृत्य आणि संगीताच्या विशेष मैफिलीतून कोजागिरीच्या चंद्राला अभिवादन

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विलास जावडेकर डेव्हलपर्स’तर्फे ‘यूं सजा चांद’ कार्यक्रमाचे आयोजन पुणे : कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लख्खपणे उजळणाऱ्या पूर्णाकृती चंद्राच्या सौंदर्याचे

Read More
ENTERTAINMENTLatest News

नवरा बायकोच्या नात्यातील अहंकाररूपी रावणाचे दहन करू शकेल का अश्विनी?

झी मराठी वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकलेली आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणारी, कुटुंब साभांळणारी आणि वेळी नवऱ्याला आपल्या बाजूनं कसं वळवायचं  हे उत्तमरित्या माहिती असणारी अश्विनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीच्या पसंतीस उतरली आहे. अश्विनी पतीला पाठींबा देते पण वेळ आली तर त्याच्या चुकाही दाखवून देते. येणाऱ्या दसरा विशेष भागात अश्विनी श्रेयस बाबत महत्वपूर्ण  भूमिका घेणार आहे. मालिकेत नवरात्र आणि दसरा साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे दसऱ्यादिवशी अश्विनी रावण दहन करणार आहे. याच मुहूर्तावर ती श्रेयसला त्याची चूक दाखवून देणार आहे. अश्विनी रावण दहन करताना म्हणते कि, ”एका आगीच्या बाणाने हा लाकडी रावण जळून खाक होऊ शकतो पण आपल्या आत जो रावण दडलाय त्याचं काय? अहंकारामुळे मरत असलेली नाती जपायची आणि जगवायची”. मग ते नातं आई बाबांचं असो किंवा नवरा बायकोचं.” एवढं बोलून ती श्रेयसकडे पाहते. अश्विनीचा हा दृष्टिकोन प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. अल्पावधीतच हा प्रोमो हिट झाला आहे. अनेक प्रेक्षकांनी विशेषतः महिला प्रेक्षकांनी या पोस्टवर कमेंट करत अश्विनीला पाठींबा दर्शवला आहे. आतापर्यंत नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीला पाठींबा देणारी अश्विनी श्रेयसला त्याची चूक दाखवून देणार  आहे. हा भाग येत्या ५ ऑक्टोबरला संध्याकाळी  ७.३० वा झी मराठीवर  पाहायला मिळणार आहे.

Read More
ENTERTAINMENTLatest News

आयुष्मान खुरानाचे नवीन जाहिरातपटांमध्ये ‘डोके ताळ्यावर’!

मुंबई : घराच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती उपाययोजना केल्यानंतर, आपल्याला घराबाहेर असतानाही फारशी काळजी करण्याचे कारण उरत नाही, असे बॉलीवूड स्टार आयुष्मान खुराना याने ‘गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स’च्या

Read More
Latest NewsPUNE

मनपा सेवकांसाठीअंशदायी आरोग्य योजना(CHS) रहावी.. खाजगी विम्याचा घाट नको.. राजीव गांधी स्मारक समितीची मागणी

पुणे  : महापालिका सेवकांसाठी अस्तित्वातील अंशदायी सहाय्य योजना मोडीत काढून मेडिक्लेम अंतर्गत खाजगी विम्याचा घाट हे प्रशासक पुन्हा घालु पहात

Read More
Latest NewsPUNE

हवामान बदलाच्या ‘ ग्लोबल ‘ दुष्परिणामांवर ‘ लोकल ‘उपाय आवश्यक: डॉ राजेंद्र सिंह

पुणे : हवामानातील बदलांमुळे येणारे पूर व दुष्काळ या समस्येवर उपाय सुचवणे व त्याची कार्यवाही करणे या हेतूने ‘तेर पॉलिसी

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अनिल देशमुखांना ११ महिन्यांनंतर जामीन मंजूर

मुंबई : अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयातून मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती एम जे जामदार यांच्या खंडपीठाने

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने केला महागाईचा रावण दहन

  पुणे: केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे सर्व सामान्य जनतेला महागाई, बेरोजगारी यांसारख्या प्रश्नांचा रोजच नाईलाजाने सामना करावा लागत आहे.

Read More
BusinessLatest News

स्ट्रीक्स प्रोफेशनलने ‘मर्क्युरिअल’ कलेक्शन लॉन्च केले

मुंबई : स्ट्रीक्स प्रोफेशनल या विशेषत: सलून व्यावसायिक व केशभूषाकारांसाठी डिझाइन करण्यात आलेली केसांची काळजी, रंग व स्टाइलकरिता व्यावसायिक उत्पादन

Read More
Latest NewsPUNE

वंदे मातरम्’ला विरोधातून काँग्रेसची देशविरोधी मानसिकता -भाजपच्या प्रदेश चिटणीस श्वेता शालिनी यांची टीका

पुणे – सरकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी दूरध्वनीवर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावे, या राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध करून काँग्रेसने आपली देशविरोधी

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई  : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे

Read More
Latest NewsMAHARASHTRA

‘किशोर’ दिवाळी अंकाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई  : बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

Read More
Latest NewsPUNE

कार्यकर्ता हा समाजाचा दिशादर्शक असतो – रमेश बागवे

कार्यकर्ता हा समाजाचा दिशादर्शक असतो – रमेश बागवे

Read More
Latest NewsLIFESTYLEPUNE

पुण्यात होणार पॉटरी कलेचा भव्य महोत्सव

पुण्यात होणार पॉटरी कलेचा भव्य महोत्सव

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALSportsTOP NEWS

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 : खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचा गोल्डन धमाका

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 : खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचा गोल्डन धमाका

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट

शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

पुढच्या वर्षीच्या नवरात्रात देवीच्या मूळ दागिन्यांसह पूजा व्हावी हीच इच्छा – डॉ. नीलम गोऱ्हे

पुढच्या वर्षीच्या नवरात्रात देवीच्या मूळ दागिन्यांसह पूजा व्हावी हीच इच्छा – डॉ
नीलम गोऱ्हे

Read More
Latest NewsPUNE

विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्कवर येणार पुण्यातील शिवसैनिकांचा विश्वास

विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्कवर येणार पुण्यातील शिवसैनिकांचा विश्वास

Read More