fbpx

श्री भवानी माताजी जैन ट्रस्टच्या वतीने आदर्श माता आणि लिटल मास्टर पुरस्कार सोहळा संपन्न

पुणे :श्री भवानी माताजी जैन ट्रस्टच्या वतीने आदर्श माता आणि लिटल मास्टर पुरस्कार सोहळा संपन्न झाला आदर्श माता पुरस्कार चिंचवड

Read more

संस्कार भारतीच्या कलाकारांचे गुवाहाटी मध्ये ‘लोक मे शक्ती आराधन’ नृत्य नाटिकेचे सादरीकरण

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग अंतर्गत ‘लोकमंथन २०२२’ कार्यक्रम : संस्कार भारती पुणे महानगरच्या नृत्य विधेतील कलाकारांचे सादरीकरण पुणे :  केंद्र

Read more

रा.स्व.संघ कसबा भागाचा विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव साजरा

पुणे :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेपासून हिंदू समाजाचे संघटन करण्यासोबतच समाजामध्ये विजयाकांक्षा जागविण्यासाठी प्रयत्नशील आहे. या दृष्टीकोनातून व शिस्तबद्ध संघटनेच्या शक्तीचे समाजाला दर्शन घडावे याकरिता विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा भाग तरुण विभागातर्फे शनिवार पेठेतील विष्णू कृपा हॉल येथे शस्त्रपूजन उत्सव पार पडला. यावेळी अखिल भारतीय सहबौद्धिक प्रमुख सुनील मेहता हे प्रमुख वक्ते तर, ब्रिंटॉन फार्मास्युटिकल्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राहुलकुमार दर्डा हे प्रमुख पाहुणे तसेच रा.स्व. संघ पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कसबा भाग संघचालक अ‍ॅड.प्रशांत यादव उपस्थित होते. सुनील मेहता म्हणाले, हिंदू संस्कृतीमध्ये शक्तीची आराधना ही प्राचीन काळापासून केली जाते. स्वत:ला समर्थ व सिद्ध करण्यासाठी शक्ती आराधनेची परंपरा आहे. हिंदू समाजात शक्तीचा उपयोग लोकांना कष्ट देण्यास, शोषण करण्यास केला जात नाही. मात्र, अत्याचारापासून बचाव करण्यास केला जातो. भारतात भाषा, उत्सव, प्रांत व उपासना पद्धती वेगवेगळ्या आहेत. तरी देखील भारत हा विविधतेत एकतेचे दर्शन घडविणारा देश आहे. येथे रा.स्व. संघ समाज संघटनाचे कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. राहुलकुमार दर्डा म्हणाले, ज्या वयात योग्य संस्कार होणे गरजेचे असते, ते संस्कार रा.स्व. संघाच्या शाखेत योग्य वयात मिळतात. सर्व समान आहेत, ही शिकवण शाखेने दिली. तर, खेळातून धाडसीपणा देखील शिकण्यास मिळाला, असे सांगत शाखेचे महत्व त्यांनी सांगितले. अ‍ॅड.प्रशांत यादव म्हणाले, शस्त्र व शास्त्र ही दोन्ही आपल्या संस्कृतीची केंद्र असून दोन्हींची पूजा केली जाते. इतिहासात नमूद केल्याप्रमाणे आपल्या संस्कृतीत शस्त्राला अनन्यसाधारण महत्व आहे. देवदेवतांची हाती शस्त्रे असून त्या प्रतिमा ही आपली बलस्थाने आहेत. तसेच ती आपल्या पराक्रमाची देखील चिन्हे आहेत. आपला इतिहास हा शौर्याचा असून तो सर्वांपर्यंत पोहोचविण्याकरिता शस्त्रपूजनाचा उत्सव केला जातो. सरसंघचालक प.पू.डॉ.हेडगेवार यांनी सन १९२५ साली विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करुन दुर्बल आणि असंघटित झालेल्या हिंदू समाजाला संघटनासूत्रात गुंफण्याचे कार्य सुरु केले. आज संघाचे विशाल वटवृक्षात रुपांत झाल्याचे दिसून येते. त्यातील एक भाग असलेल्या शस्त्रपूजन उत्सव साजरा केला गेला. यंदाच्या उत्सवात स्वयंसेवक सदंड, संपूर्ण गणवेशात सहभागी झाले होते.

Read more

सिमेवरील सैनिकांप्रमाणे अग्निशमन दल करते अंतर्गत सुरक्षेचे महत्वाचे काम – चंद्रकांत पाटील

पुणे : केवळ गणेशोत्सव व नवरात्रीच नाही, तर वर्षभर समाज शांतपणे झोपावा, याकरिता पोलीस, स्वच्छता कर्मचारी, डॉक्टर्स आणि अग्निशमन दलातील

Read more

पुणे मनपा मधील कंत्राटी कामगारांचा एल्गार

पुणे :- पुणे महानगरपालिकेमध्ये सुमारे दहा हजार कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. हे सर्व कंत्राटी कामगार वेगवेगळ्या खात्यांमध्ये विभागांमध्ये व कार्यालयांमध्ये

Read more

राष्ट्रपिता महात्मा गांधींना रंगावलीतून अभिवादन 

पुणे : चले जाव… असे म्हणत अहिंसेच्या मार्गाने ब्रिटीशांशी लढा देणा-या महात्मा गांधी यांना भव्य रंगावलीतून अभिवादन करण्यात आले. भारतीय

Read more

शहरात कालच्या पावसाने शंभरहून अधिक ठिकाणी झाडपडीच्या घटना

  पुणे – शहरात काल दिनांक ३०|०९| २०२२ रोजी दुपारी चार नंतर मुसळधार पाऊस व वारयाचा प्रचंड जोर असल्याने शहराच्या

Read more

ते विरोधी पक्षनेते ला पण सिरीयसली घेत नाही – नाना पटोले

पुणे:ज्यांनी नागपूरची चड्डी घातली तो थेट जॉईंट सेक्रेटरी होतो, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. त्यावर खूप

Read more

आयुक्त ,आरोग्य सेवा आणि अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदी तुकाराम मुंढे रुजू

मुंबई : आयुक्त आरोग्‍य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा कार्यभार आज तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला.आरोग्य भवन येथील कार्यालयात

Read more

सत्ताबदलाच्या काळात गांधीविचार विसरू नये : सुशीलकुमार शिंदे

पुणे : गांधी, नेहरु, शास्त्री ही आपली दैवते आहेत. सत्ताबदलाच्या काळात आज आपण गांधी, नेहरू, शास्त्री विसरत चाललो आहोत. गांधी-

Read more

श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे परिचारिका आणि महिला डॉक्टरांचा सन्मान 

पुणे :  कोविड काळासह वर्षभर रुग्णांची सेवा करणा-या डॉक्टरांप्रमाणे परिचारिका देखील समाजासाठी मोलाचे कार्य करीत असतत. त्यामुळे सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी

Read more

धायरी च्या शिवकालीन श्री अंबाईमातेचा नवरात्र उत्सवात हजारो भाविकांची गर्दी

पुणे: धायरी सिंहगड भागातील मावळ्यांची स्फूर्ती देवता म्हणून प्रसिद्ध असलेल्या धायरी येथील शिवकालीन अंबाईमाता देवीचा नवरात्र उत्सवात दर्शनासाठी हजारो भाविक

Read more

‘रिपाइं’ प्रदेश कार्यकारिणीत ॲड. मंदार जोशी यांची निवड

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी सदस्यपदी ॲड. मंदार जोशी यांची निवड झाली आहे. ‘रिपाइं’चे

Read more

सर्वसामान्याला केंद्रीभूत ठेऊन विकासकामे करावीत- चंद्रकांत पाटील

पुणे : जिल्हा परिषदेने सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेऊन विश्वस्ताच्या भूमिकेतून विकासाभिमुख कामे करावीत अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण

Read more

अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

Read more

पीएमडीटीए-केपीआयटी-आयकॉन कुमार  लिटिल चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत कुमार कुटालिया, शौर्य मोहनराव यांचा मानांकित खेळाडूंवर विजय 

पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे केपीआयटी व आयकॉन यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमडीटीए-केपीआयटी-आयकॉन कुमार  लिटिल चॅम्पियनशिप सिरिज

Read more

ऊसतोड मजूर व महिला यांचे प्रश्न प्रशासनाने समन्वयाने सोडवावेत – डॉ. नीलम गोऱ्हे

बीड: ऊसतोड मजूर व महिला यांचे प्रश्न प्रशासनातील संबंधित विभागांनी समन्वयाने सोडवावेत, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी

Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत राज्यातील निवडणुका लांबणीवर पडणार -चंद्रकांत पाटील

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकां कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर

Read more

नवीन निवासी रिअॅल्टी लॉन्चमध्ये वार्षिक ६१ टक्क्यांची वाढ: प्रोपटायगर

मुंबई : सणासुदीचा काळ उत्साहात सुरू असताना भारतातील रिअल इस्टेट विकासकांना या क्षेत्रामधील रिकव्हरीला चालना मिळण्याची आशा आहे आणि त्यांच्या

Read more

चांदणी चौक परिसरात १४४ कलम लागू करण्यात आलं – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

चांदणी चौक परिसरात १४४ कलम लागू करण्यात आलं -जिल्हाधिकारी राजेश देशमुख

Read more
%d bloggers like this: