fbpx

ते विरोधी पक्षनेते ला पण सिरीयसली घेत नाही – नाना पटोले

पुणे:ज्यांनी नागपूरची चड्डी घातली तो थेट जॉईंट सेक्रेटरी होतो, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. त्यावर खूप दिवसांनी पटोले बोलले. ज्याचा हातात राज्य त्याला ते चालवता येण्यासाठी कंपोस्ट पाहिजे . नाना पटोले यांना आम्ही सिरीयसली घेत नाही. चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तुम्ही मला सिरीयस घेऊ नका .आधी हे राहुल गांधीला पण सिरीयसली घेत नव्हते.त्यांना ही लोकशाही पण मान्य नाही. ते विरोधी पक्षनेते ला पण सिरीयसली घेत नाही. त्यांना या देशाची लोकशाही मान्य नाही. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप व चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.

नाना पटोले हे देवीच्या दर्शनासाठी पुणे दौऱ्यावर आहेत तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमाची संवाद साधला.
राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही नाना पटोले यांनी केला आहे. महाराष्ट्रातही या भारत जोडो यात्रेचा कार्यक्रम आहे.राहुल गांधी यांची यात्रा एक लोक चळवळ झाली आहे. हा यात्रेच्या माध्यमातून एक अत्याचारी वेवस्था संपवण्यासाठी देशातली लोकही राहुल गांधींच्या यात्रेत उभी झाली.राहुल गांधी हे राष्टीय अध्यक्ष व्हावे असे देशातल्या कार्यकर्त्यांना वाटत होतं पण राहुल गांधी यांना या लोकांनी ज्या पद्धतीत टॉर्चर केलं .म्हणून आता राहुल गांधी वनवासात गेले आहेत ज्या पद्धतीने रावणाचा शेवट भगवान श्रीरामाने केला तसा आता देशातल्या अत्याचारी वेवसतेला राहुल गांधी कशे संपवतात बागा. म्हणून आता अशी टीका पटोले यांनी मोदीं व भाजपवर केली.

काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष पड निवडणुकीसाठीखर्गे हे काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या विरोधात उभे आहेत. त्यामुळे भाजपने काँग्रेसमध्ये घराणेशाही चालली आहे. अशी टीका केली आहे.काँग्रेस मध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका होतात.आत पर्यंत काँग्रेस वर टीका करणारे लोक चूप झाले आहेत. असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी भाजपला दिले.
यावरती दसरा मेळावा शिंदे गट व शिवसेना पण करणार आहे. त्यामुळे कोण कोणाचा मेळावा पाहणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यावर या पद्धतीचे इव्हेंट कोणतंही लोकशाहीला , किव्हा कोणत्याही वेवसतेला मान्य होऊ शकत नाही.दसरा मेळावा कोणी काय करवा कोणी काय बोलावे हा काय आता मनोरंजनाचा काळ नाही आहे.शेतकऱ्यांनाच अतिवृष्टी मुळे पिकांचं लुकसाण झाला आहे त्यांना मदत मिळत नाही आहे, बेरोजगारी वाढली आहे त्याच्यावर कोण बोलत नाही आहे.म्हणून जर या मेळाव्याच्या निमित्ताने बेरोजगारी आणि गरिबी संपत असेल तर आम्ही या प्रश्नावर प्रतिक्रिया देऊ .म्हणून काँग्रेसला कोणत्या दसऱ्या मेळाव्यात काय सुरू आहे यात काँग्रेसला पडायचं नाहीये. अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
अहमदाबाद च्या सभे मध्ये नरेंद्र मोदींच भाषण सुरू असताना लोक उठून चालली आहे अशे विडिओ सोशियल मीडियावर वायरल होत आहे.यावर  नरेंद मोदी आणि भाजपची उलटी गिणती सुरू झाली आहे.असे नाना पटोले म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: