पीएमडीटीए-केपीआयटी-आयकॉन कुमार लिटिल चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत कुमार कुटालिया, शौर्य मोहनराव यांचा मानांकित खेळाडूंवर विजय
पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे केपीआयटी व आयकॉन यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमडीटीए-केपीआयटी-आयकॉ न कुमार लिटिल चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत पहिल्या फेरीत 8 वर्षाखालील मुलांच्या गटात बिगर मानांकित कुमार कुटालिया याने सहाव्या मानांकित प्रणीध आंटाने याच 5-0 असा तर शौर्य मोहनरावने आकराव्या मानांकित इशान परदेशीचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी व फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत 8 वर्षाखालील मुलांच्या गटात पहिल्या फेरीत अव्वल मानांकित
आदित्य डमरेने वीर राजेचा 5-4(3) असा तर दुस-या मानांकित आदित्य उपाध्येने समरजित चव्हाणचा 5-0 असा पराभव केला. चौथ्या मानांकित आनंद कामतने शाश्वत अडारीचा 5-4(6) असा तर अव्दिक झा याने अव्दय निकमचा 5-0 असा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला.
14 वर्षाखालील मुलांच्या गटात श्लोक भालेकरने मानस घोलकरचा 6-3 असा तर आदित्य गायकवाडने अरहान पांडेचा 6-1 असा पराभव केला. राज दर्डा याने कुशाग्र बेडेकरचा तर ध्रुव मोदीने आदि बर्डेचा 6-3 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी
8 वर्षाखालील मुले:
आदित्य डमरे(1) वि.वि वीर राजे 5-4(3)
कुमार कुटालिया वि.वि प्रणीध आंटाने(6) 5-0
शौर्य मोहनराव वि.वि इशान परदेशी(11) 5-0
सानिध्या देशपांडे वि.वि आशय अथनी 5-3
ओजस पवार वि.वि अयान कुमार 5-2
शर्विल गंगाखेडका वि.वि आदिश फड 5-1
आदित्य उपाध्ये(2) वि.वि समरजित चव्हाण 5-0
आनंद कामत(4) वि.वि शाश्वत अडारी 5-4(6)
अरिजीत बावस्कर(3) वि.वि विआन गोयल 5-3
सानिध्या देशपांडे वि.वि आशय अथनी 5-3
ओजस पवार वि.वि अयान कुमार 5-2
शर्विल गंगाखेडका वि.वि आदिश फड 5-1
आदित्य उपाध्ये(2) वि.वि समरजित चव्हाण 5-0
आनंद कामत(4) वि.वि शाश्वत अडारी 5-4(6)
अरिजीत बावस्कर(3) वि.वि विआन गोयल 5-3
अव्दिक झा वि.वि अव्दय निकम 5-0
आदित्य गायकवाड वि.वि अरहान पांडे 6-1
राज दर्डा वि.वि कुशाग्र बेडेकर 6-3
ध्रुव मोदी वि.वि आदि बर्डे 6-3
आरव ईश्वर वि.वि वेदांत कुंभार 6-0
नील फडणीस वि.वि पार्थ लोहार 6-4
14 वर्षाखालील मुले:
श्लोक भालेकर
आदित्य गायकवाड वि.वि अरहान पांडे 6-1
राज दर्डा वि.वि कुशाग्र बेडेकर 6-3
ध्रुव मोदी वि.वि आदि बर्डे 6-3
आरव ईश्वर वि.वि वेदांत कुंभार 6-0
नील फडणीस वि.वि पार्थ लोहार 6-4