Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अनिल देशमुखांना ११ महिन्यांनंतर जामीन मंजूर

मुंबई : अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयातून मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती एम जे जामदार यांच्या खंडपीठाने यावर निर्णय दिला.

कथित शंभर कोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. जवळपास ११ महिन्यानंतर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला निर्देश दिल्यानंतर जामीन अर्जावर मागील आठवड्यात सुनावणी पूर्ण करण्यात आली होती. मात्र निकाल राखीव ठेवला होता. आज अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading