Tuesday, June 16, 2026

Sports

Latest NewsSports

पिंपरी चिंचवडमध्ये होणार आयएफएससी आशियाई क्लाइंबिंग चॅम्पियनशिप; १३ देशांतील २०० युवा खेळाडूंचा सहभाग

पुणे : भारताच्या क्रीडा इतिहासात नवे पर्व लिहिणारा क्षण नोव्हेंबरमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये साकारत आहे. महाराष्ट्रात प्रथमच आयएफएससी आशियाई क्लाइंबिंग चॅम्पियनशिप

Read More
Latest NewsSports

‌‘स्कॉलरशिप प्रोजेक्ट ऑफ महादेवा‌’ योजनेअंतर्गत १३ वर्षाखालील मुले आणि मुलींच्या फुटबॉल पुणे जिल्हा निवड चाचणीचे आयोजन !!

पुणे :  महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र), सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्युआयएफए) यांच्या संयुक्त

Read More
Latest NewsSports

पुण्याच्या होम टीम बीबी रेसिंगने इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग सीझन २ ची पहिली फेरी गाजवली

पुणे : इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) सीझन २ ची सुरुवात पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे अतिशय थरारक वातावरणात झाली, जिथे होम टीम बीबी रेसिंग ने आज विजेता म्हणून बाजी मारली. जगातील पहिल्या फ्रँचायझी-आधारित सुपरक्रॉस लीगच्या उद्घाटन फेरीत अखंड रोमांच, जबरदस्त गती, आणि थरारक स्पर्धा अनुभवायला मिळाली. हजारो प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय रायडर्सना प्रकाशझोतात रोमांचक शर्यतीत एकमेकांविरुद्ध झुंजताना पाहिले. सीझनच्या पहिल्या फेरीत बीबी रेसिंग टीमने संघ गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून आगामी हंगामासाठी जोरदार सूर लावला. ४५०सीसी आंतरराष्ट्रीय वर्गात बिगरॉक मोटरस्पोर्ट्सच्या मॅट मॉस (ऑस्ट्रेलिया) यांनी कठीण ट्रॅकवर अप्रतिम नियंत्रण दाखवत कावासाकीवर स्वार होऊन विजय मिळवला. २५०सीसी आंतरराष्ट्रीय वर्गात हंटर श्लॉसर (अमेरिका) यांनी होंडावर अप्रतिम गती आणि कौशल्य दाखवत प्रेक्षकांची मनं जिंकली. २५०सीसी इंडिया–एशिया मिक्स वर्गात गुजरात ट्रेलब्लेझर्सच्या बेन हॉलग्रेन (थायलंड) यांनी जोरदार प्रदर्शन करत शर्यतीत पहिला क्रमांक मिळवला. रेस सप्ताहांतात ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि थायलंडसारख्या देशांतील रायडर्ससोबत भारतातील प्रतिभावान रायडर्स रुग्वेद बार्गुजे, इक्षान शानबाग आणि प्रज्वल विश्वनाथ यांनीही सहभाग घेतला. या हंगामात २१ देशांतील ३६ हून अधिक आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी झाल्याने भारत आता जागतिक सुपरक्रॉस प्रतिभेसाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून नावारूपास येत आहे. कार्यक्रमात राईज मोटो फॅन पार्क देखील आयोजित करण्यात आला होता, जिथे चाहत्यांसाठी इंटरॅक्टिव्ह गेम झोन, खाद्य स्टॉल्स, लाईव्ह संगीत आणि खास वस्तूंचे स्टॉल्स होते. हजारो उत्साही प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये झालेल्या या फेरीने सीझन २ ला भव्य सुरुवात करून दिली आणि भारतात सुपरक्रॉसची वाढती लोकप्रियता अधोरेखित केली. ISRL चे सह-संस्थापक ईशान लोखंडे म्हणाले:“आंतरराष्ट्रीय दर्जाचे रायडर्स भारतीय खेळाडूंसोबत भारतीय भूमीवर स्पर्धा करताना पाहणे आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. भारत आता फक्त प्रेक्षक नाही, तर जागतिक मोटरस्पोर्ट्समधील एक गंभीर स्पर्धक बनत आहे. आमचे ध्येय नेहमीच युवा रायडर्सना प्रोत्साहन देणारे, पुढील पिढीला प्रेरणा देणारे आणि भारताला जागतिक सुपरक्रॉस नकाशावर ठळकपणे स्थान मिळवून देणारे व्यासपीठ तयार करणे हेच राहिले आहे.” ISRL चे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक वीर पटेल म्हणाले: “पुण्यात मिळालेला अप्रतिम प्रतिसाद

Read More
Latest NewsSports

‌‘राजन खिंवसरा राष्ट्रीय बिलियर्डस्‌‍ आणि स्नुकर अकादमी‌’व्दारे पुण्यात नव्या युगाचा प्रारंभ !!

  पुणे :  पुणे शहरातील क्यु क्रीडाप्रकारामध्ये ‌‘राजन खिंवसरा राष्ट्रीय बिलियर्डस्‌‍ आणि स्नुकर अकादमी‌’च्या स्वरूपातून एका नव्या युगाचा प्रारंभ होत

Read More
Latest NewsSports

पूना क्लब गोल्फ कोर्स ची दिमाखदार कामगिरी

— देशभरातील विविध गोल्फ स्पर्धेमध्ये पुना गोल्फ क्लब ची सर्वाधिक यशस्वी कामगिरी पुणे : पुण्यातील सर्वात जुन्या व नामवंत पूना

Read More
Latest NewsSports

‌‘पीडीएफए लीग‌’ फुटबॉल स्पर्धा  : न्यु इंडिया सॉकर संघाचे सलग तीन विजय !!

पुणे :  पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीए फए) यांच्या तर्फे आयोजित ‌‘पीडीएफए लीग २०२५‌’ फुटबॉल स्पर्धेच्या प्रथम श्रेणी गटात सुपरसिक्स

Read More
Latest NewsSports

दिल्ली येथे झालेल्या पहिल्या हेबॉल राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या आरव संचेती याला विजेतेपद !!

पुणे : पहिल्या हेबॉल नॅशनल अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या १४ वर्षीय आरव संचेती याने ज्युनिअर गटाचे (१९ वर्षाखालील) विजेतेपद संपादन केले.

Read More
Latest NewsSports

फेडरल बँक पुणे व्दितीय मॅरेथॉनचे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजन

पुणे : बहुप्रतिक्षित फेडरल बँक पुणे मॅरेथॉनाचा व्दितीय आविष्कार रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी पुणेकरांच्या भेटीसाठी पुन्हा येत आहे. भारताच्या

Read More
Latest NewsPUNESports

जागतिक विद्यापीठ स्पर्धेतील कांस्यपदक विजेती विद्यापीठ खेळाडू वैष्णवी आडकर हीचा विद्यापीठात गौरव

  पुणे :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी व प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Read More
Latest NewsPUNESports

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने जागतिक विद्यापीठ स्पर्धेत पटकाविले कांस्यपदक

पुणे :  नुकतेच जर्मनी येथे पार पडलेल्या फीसु जागतिक विद्यापीठ स्पर्धेत भारतीय विद्यापीठ टेनिस (मुली) या संघाचे वैष्णवी प्रतिनिधित्व करीत

Read More
Latest NewsMAHARASHTRASportsTOP NEWS

नेमबाज राही सरनौबत तब्बल आठ वर्ष पगाराविना

मुंबई: प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय ख्यातीची नेमबाज राही सरनौबत शासकीय सेवेत असून देखील तिला तब्बल आठ वर्ष पगाराविना काढावी लागली आहेत. सातत्याने

Read More
Latest NewsNATIONALSports

पुण्यातील ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालयाची शाखा आता इंदौरच्या होळकर क्रिकेट स्टेडियममध्ये

पुणे  : पुण्यातील ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालय व मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशन (एमपीसीए) यांनी एकत्र येत इंदौरच्या होळकर क्रिकेट स्टेडीयममध्ये

Read More
Latest NewsSports

रोलबॉल विश्वविजेत्या संघाचा नागरी सत्कार

पुणे : केनिया मधील नैरोबी येथे झालेल्या पहिल्या जूनियर रोलबॉल विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेते ठरलेल्या रोलबॉल संघांचा आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने

Read More
Latest NewsSports

PCPL 2025 – असवानी डेअरडेव्हिल्स् संघाला विजेतेपद !!

पुणे,  २२ जुनः पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट संघटने तर्फे आयोजित आणि ऑक्सिरीच पुरस्कृत ‘पिंपरी चिंचवड प्रीमीअर लीग’ २०२५ (पीसीपीएल) टेव्न्टी-२०

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNESportsTOP NEWS

अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत पुणे वॉरियर्स संघाला पहिलेवहिले विजेतेपद  

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग(डब्लूएमपीएल) 2025 स्पर्धेत थरारक अंतिम लढतीत कर्णधार अनुजा पाटील

Read More
Latest NewsSports

‘रॉक-२७ करंडक’ १७ वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत क्रिकस्टार रायझिंग अ‍ॅकॅडमीला विजेतेपद !!

पुणे :  पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित ‘रॉक-२७ करंडक’ १७ वर्षाखालील आंतरक्लब एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत रिजुल पाटील याने केलेल्या सुरेख

Read More
Latest NewsSports

फ्रँचायझी क्रिकेटमुळे राज्य पातळीवरील मुलींना  वेगळ्या प्रकारचा व्यावसायिक अनुभव मिळतो – स्मृती मंधाना

  महाराष्ट्र विमेन्स प्रीमियर लीगच्या (WMPL) पहिल्या पर्वाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जेट्स संघाची कर्णधार आणि आयकॉन खेळाडू स्मृती मंधानाने आपले विचार मांडले. महिलांच्या टी-२० लीग्समधील वाढ, फ्रँचायझी क्रिकेटचा महिलांच्या खेळावर होणारा वाढता प्रभाव, WMPL मध्ये प्रेरणास्रोत म्हणून तिची भूमिका आणि तळागाळात उत्तम कार्यक्रमांची आवश्यकता तिने अधोरेखित केली.   स्मृती मंधानाने महाराष्ट्रातील महिला टी–२० लीग्सच्या वाढत्या प्रवाहाचे कौतुक करताना सांगितले की, अशा व्यासपीठांमुळे राष्ट्रीय संघासाठी आवश्यक प्रतिभा ओळखणे सुलभ होते. ती म्हणाली: “राज्य संघटनांसाठी आणि महाराष्ट्रासाठीही अशा प्रकारचे व्यासपीठ असणे महत्त्वाचे आहे. इथे WPL स्काउट्सची नजर असेल आणि या स्पर्धांतील कामगिरी ही राज्य संघात निवड होण्यासाठी एक मानक ठरू शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या संधी उपलब्ध होणं ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, मला नेहमीच असं वाटतं की, फ्रँचायझी क्रिकेट हे खेळात एक वेगळ्या प्रकारचं व्यावसायिकतेचं वातावरण आणते. राज्य पातळीवरील मुलींना ते अनुभवायला मिळणं हे खूपच फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे जेव्हा त्या पुढच्या स्तरावर जातील, तेव्हा त्या अधिक चांगल्या प्रकारे तयार असतील. मालकांकडून विशिष्ट अपेक्षा असतात आणि अशा अपेक्षांमध्ये खेळणं म्हणजे खेळाडूंचं प्रशिक्षण व मानसिक परिपक्वता वाढविणं. त्यामुळे मला खात्री आहे की, महाराष्ट्रातील अनेक मुलींना याचा मोठा फायदा होणार आहे.” स्मृती मंधानाने रत्नागिरी जेट्स आणि जेट्स क्लबसोबतच्या तिच्या जोडल्या जाण्याबाबत व तरुण महिला खेळाडूंना दीर्घकालीन प्रगतीसाठी योग्य दिशा देणाऱ्या रचनात्मक कार्यक्रमांत महिलांच्या दृष्टिकोनाचे महत्त्व यावरही विचार व्यक्त केले. ती म्हणाली: “१४ – १५ वयातच योग्य मार्गदर्शन आणि अनुकूल वातावरण मिळणं ही फार

Read More
Latest NewsSports

पुणे जिल्हा संघाने पटकावले तृतीय स्थान !! मुंबई संघाला विजेतेपद !!

पुणे  वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्युआयएफए) यांच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा’ सब-ज्युनिअर मुलांच्या (१३ वर्षाखालील) गटाच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत

Read More
Latest NewsSports

पुणे जिल्हा संघाला उपविजेतेपदावर समाधान !! विजेतेपद मुंबई संघाकडे !!

पुणे :  वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्युआयएफए) यांच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा’ सब-ज्युनिअर मुलींच्या गटाच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई

Read More
BusinessLatest NewsSports

ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा यांची ऑडी इंडियासोबत हातमिळवणी

मुंबई : दुहेरी ऑलिंपिक पदक विजेता भालाफेकपटू आणि जागतिक क्रीडा आयकॉन नीरज चोप्रा यांनी जर्मन ऑटोमोटिव्ह उत्पादक ऑडीसोबत भागीदारी केली आहे.

Read More