Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNESports

जागतिक विद्यापीठ स्पर्धेतील कांस्यपदक विजेती विद्यापीठ खेळाडू वैष्णवी आडकर हीचा विद्यापीठात गौरव

 

पुणे :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी व प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नुक्त्याच जर्मनी येथे पार पडलेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत वैष्णवींने कांस्य पदक पटकाविले आहे.
यावेळी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या उपप्राचार्य भरती उपाध्ये, वैष्णवीचे आजोबा अरुण आडकर, वडील निहार आडकर तसेच क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे सहायक क्रीडा संचालक डॉ. सुदाम शेळके, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. मोहन आमृळे, सिम्बिओसिस महाविद्यालयाचे प्रा. अनिरुद्ध शर्मा, टेनिस प्रशिक्षक श्री. नंदन बाळ, विद्यापीठ अधिसभा सदस्य श्री. कृष्णा भंडलकर, क्रीडामंडळ कार्यालयातील सहायक कक्षाधिकारी किशोर घडियार व श्री. दत्त उतेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading