Friday, October 30, 2026

Month: April 2026

Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

आजच्या स्थितीत राष्ट्र सेवा दलाने सक्रिय व्हायला हवं – सचिन गोस्वामी

आजच्या स्थितीत राष्ट्र सेवा दलाने सक्रिय व्हायला हवं – सचिन गोस्वामी

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

एकाग्र मनाने तानपुऱ्याच्या षड्जामध्ये आपला सूर मिसळणे हा प्रत्येक कलाकाराचा पहिला पुरस्कार – ख्यातनाम गायिका आरती अंकलीकर टिकेकर

एकाग्र मनाने तानपुऱ्याच्या षड्जामध्ये आपला सूर मिसळणे हा प्रत्येक कलाकाराचा पहिला पुरस्कार – ख्यातनाम गायिका आरती अंकलीकर टिकेकर

Read More
Latest NewsPUNE

वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना फटका; केबल कारवाईनंतर इंटरनेट सेवा विस्कळीत

पुणे : महापालिकेकडून अनधिकृत ओव्हरहेड केबल्सवर सुरू असलेल्या कारवाईमुळे शहरातील अनेक भागांत इंटरनेट सेवा विस्कळीत झाली असून, ‘वर्क फ्रॉम होम’

Read More
ENTERTAINMENTLatest News

सोनी मराठी वाहिनीवरील “महाराष्ट्राची हास्यजत्रा”मध्ये निर्मिती सावंत यांचा खास धमाका!

सोनी मराठी वाहिनी नेहमीच दर्जेदार आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे मनोरंजन देत आली आहे. कुटुंबासह पाहता येतील असे विविध कार्यक्रम सादर करत, सोनी मराठीने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. याच वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय आणि विनोदी कार्यक्रम म्हणजे “महाराष्ट्राची हास्यजत्रा”. “महाराष्ट्राची हास्यजत्रा” हा कार्यक्रम प्रेक्षकांना दर आठवड्याला खळखळून हसवतो. उत्कृष्ट लेखन, भन्नाट परफॉर्मन्स आणि कलाकारांची जबरदस्त टाइमिंग यामुळे हा शो प्रत्येक घरात आवडीने पाहिला जातो. हा कार्यक्रम दर सोमवार आणि मंगळवारी रात्री ९ वाजता सोनी मराठीवर प्रसारित होतो. या आठवड्याचा एपिसोड खास ठरणार आहे, कारण प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री निर्मिती सावंत एक भन्नाट स्किट सादर करताना दिसणार आहेत. “मॅरेज फोटो अल्बम” असे या स्किटचे नाव असून, या स्किटमध्ये निर्मिती सावंत यांच्यासोबत पृथ्विक प्रताप आणि वनिता खरात हे कलाकारही झळकणार आहेत. या तिघांनी मिळून या स्किटमध्ये अक्षरशः धमाल उडवली आहे. निर्मिती ताईंची स्टेजवरील उपस्थिती, त्यांची अफलातून कॉमिक टाइमिंग आणि सहज अभिनय प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालतो. त्यांच्या प्रत्येक एंट्रीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. “मॅरेज फोटो अल्बम” या स्किटमध्येही त्यांनी त्याच जादुई अंदाजात प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. हास्यजत्रेच्या  मंचावर त्यांचा हा खास अंदाज पाहायला मिळणार आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत निर्मिती सावंत यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ज्या काळात विनोदी क्षेत्रात महिला कलाकारांची संख्या अत्यंत कमी होती, त्या काळात त्यांनी आपल्या दमदार अभिनय आणि टायमिंगच्या जोरावर एक वेगळी उंची गाठली. त्यांच्या कॉमेडीची शैली, संवादफेक आणि व्यक्तिमत्त्व आजही अनेक कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. त्या मराठीतील अग्रगण्य आणि अत्यंत मानाच्या विनोदी अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. या आठवड्यातील “महाराष्ट्राची हास्यजत्रा” चा हा विशेष भाग प्रेक्षकांसाठी नक्कीच हसण्याचा एक मोठा डोस घेऊन येणार आहे. पाहायला विसरू नका –“महाराष्ट्राची हास्यजत्रा”, येत्या सोमवार आणि मंगळवारी रात्री ९ वाजता,

Read More
Latest NewsSports

स्मॅशर योद्धाज संघाची विजयी सलामी

पुणे : हितेश मलच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर स्मॅशर योद्धाज संघाने पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ (जिल्हा युवा समिती) यांच्या वतीने

Read More
ENTERTAINMENTLatest News

गौतमी पाटीलने नृत्यातून रंगवली राधिकेची कहाणी

मनाला मोहणाऱ्या कृष्णाच्या सावळ्या रूपाची जादू आणि त्याच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या राधिकेची कोमल भावना… या सुंदर नात्याचा सुरेल आविष्कार आता

Read More
ENGLISH

Art Exhibition by Seafarers at Balgandharva Kaladalan

Seafarers confident of India’s growing maritime future with a larger   role in the global blue economy. Pune   : The three-day

Read More
Latest NewsPUNE

विविध सामाजिक उपक्रमांनी अनिरुद्ध देशपांडे यांचा वाढदिवस साजरा

पुणे :  पुणे सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड अमनोराचे व्यवस्थापकीय संचालक, अमनोरा येस फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेचे

Read More
ENGLISH

IFFCO Records Pre-Tax Profit of Over ₹4,106 Crore in FY 2025–26 : Dileep Sanghani

IFFCO Chairman Dileep Sanghani stated that the financial year 2025-26 has emerged as a milestone in the history of the

Read More
Latest NewsNATIONAL

आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये IFFCO ला ₹4,106 कोटींहून अधिक करपूर्व नफा : दिलीप संघाणी

पंतप्रधान Narendra Modi आणि केंद्र नेतृत्वाच्या मार्गदर्शनाबद्दल सदैव कृतज्ञ : दिलीप संघाणी नॅनो-खत तंत्रज्ञानामुळे भारतीय शेतीत नवी क्रांती : दिलीप

Read More
Latest NewsPUNE

घराणेदार गायनाने रंगला कलाश्री संगीत महोत्सवाचा दुसरा दिवस

पुणे  : भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य, सुपुत्र आणि किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी, पं जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य

Read More
Latest NewsPUNE

‘पिंकाथॉन’ची (Pinkathon) ऊर्जा पुन्हा परतली! महिलांची शक्ती आणि कणखरपणाचा गौरव करणारी, १६० किमीची ‘मुंबई ते पुणे’ धाव

पुणे : चिकाटी, कणखरपणा आणि महिला सक्षमीकरणाचा उत्साह पुन्हा एकदा सजीव झाला आहे; ‘स्पिरिट ऑफ पिंकॅथॉन’च्या (Spirit of Pinkathon) सहाव्या

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

माओवादी संपुष्टात येण्यास, पुर्वीच्या कॉँग्रेस  सरकारांचे योगदान अधिक…!- गोपाळदादा तिवारी

पुणे – देशात नक्षलवाद / माओवादी लढ़ा हा पुर्व सरकारांच्या काळा पासून चालत आला असून, कांग्रेस नेत्यांनी प्रसंगी नक्षलींच्या आक्रमणास

Read More
ENGLISH

Amit Shah’s Remarks on Maoist Elimination “Childish and Misleading” : Gopal Tiwari

Pune : The Congress has strongly criticized Union Home Minister Amit Shah for claiming credit for the elimination of Maoist–Naxalite

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली माहिती रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्यकारिणी बैठक पुण्यात संपन्न  पुणे:  दलित समाजावरील अन्याय

Read More
Latest NewsLIFESTYLEPUNE

मूत्रपिंड संरक्षणासाठी नवे मार्ग शोधणारे संशोधन : डॉ. कल्याणी कुलकर्णी

  पुणे, २ एप्रिल : आपल्या शरीरातील मूत्रपिंड (किडनी) दररोज अत्यंत महत्त्वाची कामे करत असतात. ते शरीरातील अपायकारक द्रव्ये फिल्टर

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

देशभरात घरगुती एलपीजी विक्री सुरळीत सुरू

पुणे-जागतिक ऊर्जा बाजारावर चालू भौगोलिक-राजकीय परिस्थितीचा परिणाम होत असला, तरी भारतातील एलपीजी पुरवठा स्थिर, पुरेसा आणि सतत निरीक्षणाखाली आहे. घरगुती

Read More
Latest NewsPUNE

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी एक कोटींची तरतूद

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महामाता रमाई यांनी केवळ एका समाजासाठी कार्य केले नाही तर सर्व मानव जातीसाठी कार्य केले.

Read More
Latest NewsPUNE

शास्त्रीय गायन आणि पखवाज वादनाने २८ व्या कलाश्री संगीत महोत्सवाला सुरुवात

पुणे : युवा, आश्वासक शास्त्रीय गायक अभयसिंह वाघचौरे यांचे सुमधुर शास्त्रीय गायन आणि पं. नानासाहेब पानसे यांच्या पखवाज घराण्याचे युवा पखवाज

Read More
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRA

दिग्दर्शक प्रविण तरडे म्हणत आहेत “देऊळ बंद २” आता परीक्षा देवाची

२०१५ साली प्रदर्शित झालेल्या “देऊळ बंद” चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा, किंबहूना विज्ञानाचा आत्मा

Read More