Saturday, May 23, 2026

Month: April 2026

ENGLISH

Congress strongly criticizes Mahayuti allies for tolerating insult to Maharashtra’s identity for the sake of power

Forces that once persecuted ‘Dnyanoba–Tukoba’ and opposed the coronation of Chhatrapati Shivaji Maharaj are resurfacing in progressive Maharashtra..!A condemnable attempt

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘ज्ञानोबा – तुकोबां’ना छळणाऱ्या, शिवराज्याभिषेक ’ नाकारणाऱ्या प्रवृत्ती, पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा डोके वर काढत आहेत..!

शिव छत्रपतींचे कर्तृत्व डागाळण्याचा निंदनीय प्रकार..! *महायुतीतील घटकपक्षांकडून ही सत्तेच्या हव्यासा पोटी महाराष्ट्राच्या अस्मिताांचा अपमान सहन केला जात आहे..! –

Read More
Latest NewsPUNE

पर्णकुटी स्वयंसेवी संस्थेकडून गरजू महिलांना व्यवसाय किट्स वाटप

  पुणे, प्रतिनिधी : महिला सशक्तीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत पर्णकुटी या स्वयंसेवी संस्थेने कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या साठ महिलांना

Read More
Latest NewsPUNE

मंगलाष्टकांच्या सुरावटींमध्ये रंगला दृष्टीहीन वरदान-शामल यांचा विवाह सोहळा

पुणे : बॅण्डबाजासह निघालेली वरात…ढोल-ताशांच्या गजरात आनंदाने थिरकणारे गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते…स्वयंपाकघरातील भांड्यांपासून ते घरसंसारात लागणाऱ्या साहित्यापर्यंत सजलेले रुखवत…प्रत्येक क्षणी साथ

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

माजी उपमहापौरांचा स्नेहमेळावा उत्साहात; गीतसादरीकरणाने रंगली मैफल

उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेमुळे पहिल्यांदाच एकत्र आले माजी उपमहापौर पुणे : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला

Read More
Latest NewsPUNE

दुग्धव्यवसायाचा हवामानावर होणारा परिणाम अधोरेखित करत २० शहरांतील तरुणाई उतरली रस्त्यावर 

पुणे |  भारतातील दूध व्यावसाय हा बीफ (गोमांस) निर्यातीला थेट बळ देतो,  हे सांगत पुण्यातील तरुणाई आज रस्त्यावर उतरली. ‘पृथ्वी

Read More
BusinessLatest News

लक्झ इंडस्ट्रीजकडून वर्टिकल A आणि C व्यवसायांच्या डिमर्जरला तत्त्वतः मंजुरी; दोन नवीन कंपन्या सूचीबद्ध होणार

पुणे : Lux Industries Limited ने आपल्या व्यवसाय संरचनेत मोठा बदल करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत वर्टिकल A आणि वर्टिकल

Read More
ENGLISH

Lux Industries Approves In-Principle Demerger of Vertical A and C Businesses; Two New Entities to Be Listed

Pune : Lux Industries Limited has announced a major restructuring initiative, with its Board granting in-principle approval for the demerger

Read More
Latest NewsSports

नायर नाईट रायडर्स संघाला विजेतेपद !!

लायन शंतनु सिद्धा स्मृतीप्रित्यर्थ चौथी ‌‘लायन्स्‌‍ प्रौढ करंडक‌’ टी-२० क्रिकेट २०२६ स्पर्धा !! पुणे :  स्पोर्ट्‌‍सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित लायन

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

बाह्यरूपे बदलली तरी शाश्वत जिनालय संकल्पना हाच जैन गुंफा मंदिरांचा गाभा – डॉ. अरविंद जामखेडकर

पुणे : जैन मंदिरांचा प्रवास प्रतीकरूप पूजनापासून सुरू झाला आणि अनेक शतकांची वाटचाल करत महाप्रासादनिर्मितीपर्यंत तो विकसित होत गेला. साध्या,

Read More
Latest NewsPUNE

महापुरुषांच्या प्रेरणादायक स्मृती जागवणाऱ्या उपक्रमांच्या आयोजनासाठी समिती स्थापन करण्याचे उपमहापौरांचे आदेश

  महात्मा फुले जन्म द्विशताब्दी व चवदार तळे सत्याग्रह शताब्दी निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन पुणे प्रतिनिधी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा

Read More
ENGLISH

Asia’s First UNESCO Chair on Gender Inclusion Launched by Union Minister Jayant Chaudhary

Pune, April 24: Union Minister of State (Independent Charge) for Skill Development and Entrepreneurship and Minister of State for Education,

Read More
Latest NewsPUNE

भारतीय विद्यापीठ संघाची (AIU) ऐतिहासिक १०० वी वार्षिक सभा आणि कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद दि २८ ते ३० एप्रिल 

  पुणे : भारतीय उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असलेल्या ‘भारतीय विद्यापीठ संघाची’ (Association of Indian Universities -AIU) ऐतिहासिक १०० वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद यंदा पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी येथे आयोजित करण्यात आली आहे. २८ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत होणाऱ्या या परिषदेत देशभरातील विद्यापीठांचे कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. AIU चे हे शताब्दी वर्ष असल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या महत्त्वपूर्ण परिषदेचे यजमानपद डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी भूषविणार आहे. या शताब्दी महोत्सवी परिषदेचा मुख्य विषय “ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला आकार देणे” असा आहे. या परिषदेत देशातील कुलगुरू, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज, धोरणकर्ते आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी भारताच्या उच्च शिक्षणाच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत उच्च शिक्षणाचे जागतिकीकरण, शाश्वतता आणि सामाजिक उत्तरदायित्व, उद्योजकता आणि स्टार्टअप्स, एआय (AI) आणि क्वांटम तंत्रज्ञान सक्षम संस्था, आरोग्य सेवा आणि अभ्यासक्रम व संशोधनात पारंपारिक ज्ञानाचा समावेश यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली जाईल. हे सर्व विषय शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन संस्कृती आणि भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज शिक्षण पद्धती विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या कार्यक्रमात ‘एआययू’ स्थापना दिनानिमित्त विशेष व्याख्यान, शिखर संस्था आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींशी संवाद तसेच ‘विकसित भारत शिक्षण अधिष्ठान विधेयक, २०२५’ बाबत चर्चा होणार आहे. ही परिषद उच्च शिक्षण क्षेत्र मोठ्या बदलांतून जात असताना, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला या महत्त्वाच्या राष्ट्रीय व्यासपीठाचे यजमानपद मिळणे ही अभिमानाची बाब आहे. तसेच उच्च शिक्षणातील नवकल्पना, संशोधन, परस्पर सहकार्य आणि भविष्यातील धोरणनिर्मिती यांसाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरणार असून, भारताच्या शिक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रगत बनविण्यास महत्त्वपूर्ण योगदान देईल.

Read More
Latest NewsPUNESports

उपमहापौर करंडक ट्रॅकनाइट्स राज्य अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेला सुरुवात

पुणे : प्रतीक काणेरे, यमुना लडकत यांनी ॲथलेटिक्स स्पोर्टस फाउंडेशन यांच्या वतीने व पुणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आणि महाराष्ट्र ॲथलेटिक्स

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

व्यवस्थाबदलासाठी महिलांचा सहभाग आवश्यक: जयंत चौधरी

सिम्बायोसिस स्किल युनिव्हर्सिटीमध्ये युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन पुणे:  व्यवस्था चालवणारे लोक बदलाला फारसे अनुकूल नसतात. व्यवस्थेत विधायक बदल घडवून आणण्यासाठी महिलांनी

Read More
BusinessLatest News

अमारॉनने ‘बॉस मेकॅनिक’ उपक्रमाद्वारे देशभरातील ५,००० हून अधिक मेकॅनिकांशी साधला थेट संवाद

पुणे : अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटीच्या ऑटोमोटिव्ह बॅटरी ब्रँड अमारॉन® ने ‘बॉस मेकॅनिक’ या उपक्रमाच्या माध्यमातून देशभरातील ५,००० हून अधिक मेकॅनिकांशी संवाद साधत भारतातील ऑटोमोटिव्ह सेवा परिसंस्थेबद्दलची आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर, येत्या हंगामात हा उपक्रम देशभरातील २५,००० मेकॅनिकांपर्यंत विस्तारण्याचा कंपनीचा मानस आहे. अमारॉनच्या व्यापक मेकॅनिक सहभाग उपक्रमाचा भाग म्हणून आयोजित ‘बॉस मेकॅनिक’च्या पुणे आवृत्तीत चार आठवड्यांच्या ऑनग्राउंड उपक्रमाद्वारे प्रदेशातील १,०००

Read More
BusinessLatest News

एसबीआय लाइफ इन्शुरन्सतर्फे 31 मार्च, 2026 रोजी संपलेल्या वर्षासाठी 42,551 कोटी रु. च्या नवीन व्यवसाय प्रीमियमची नोंद

देशातील अग्रगण्य जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाइफ इन्शुरन्सने 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या वर्षासाठी 42,551 कोटी रु. चा नवीन व्यवसाय प्रीमियम नोंदविला आहे. हेच

Read More
Latest NewsLIFESTYLEMAHARASHTRAPUNE

वेरूळ लेण्यांचे अनोखे दर्शन घडविणाऱ्या ‘एलोरामा’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

पुणे  : युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आणि स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणून सर्वपरिचित असलेले छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळचे कैलास मंदिर आणि जैन

Read More
Latest NewsPUNE

लक्ष्मी-नृसिंह नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन 

  पुणे  : सदाशिव पेठेतील नृसिंह मंदिरात लक्ष्मी-नृसिंह नवरात्रोत्सव 2026 निमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भक्तांना मिळत आहे. या

Read More
BusinessLatest News

YES BANK तर्फे सुधारित मार्जिन्स आणि अधिक चांगल्या मालमत्ता गुणवत्तेसह चौथी तिमाही आणि आर्थिक वर्ष 26 मधील मजबूत कामगिरी सादर

    मुंबई  : YES BANK ने चौथी तिमाही आणि संपूर्ण आर्थिक वर्ष 26 साठी मजबूत आर्थिक निकाल जाहीर केले.

Read More