Thursday, June 18, 2026

Day: March 4, 2026

BusinessLatest News

महिला दिनानिमित्त ‘उजास’च्या महाराष्ट्रातील उत्पादन नेटवर्कचा विस्तार

पुणे : आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या अंतर्गत अद्वैतेशा बिर्ला यांनी स्थापन केलेल्या ‘उजास‘ या संस्थेने महिलांच्या नेतृत्वाखालील उत्पादन नेटवर्कचा विस्तार केला आहे. महाराष्ट्र

Read More
BusinessLatest News

फिनटेक युनिकॉर्न मनीव्ह्यू लिमिटेडकडून सेबी (SEBI)कडे डीआरएचपी दाखल

  १,५०० कोटी रुपयांचे नवीन भांडवल उभारले जाणार, तसेच १३.६ कोटी इक्विटी शेअर्सचे ओएफएस (ऑफर फॉर सेल) मनीव्‍ह्यू लिमिटेड या भारतातील मध्यम उत्पन्‍न गटातील

Read More
BusinessLatest News

मर्सिडीज-बेंझतर्फे ‘प्रायव्हेट सूट ऑन व्हील्स’ या एकदम नवीन व्ही क्लास एक्स्ट्रा LWB चे अनावरण

मुंबई: भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या खाजगी लक्झरी दळणवळण क्षेत्राची नव्याने व्याख्या करत भारतातील सर्वाधिक पसंतीची लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने आज संपूर्णपणे नवीन V-Class सादर केली. नवीन V-Class मध्ये अतुलनीय जागा, आलिशान आराम आणि अवांत-गार्ड डिझाइन यांचा सुरेख मिलाफ आहे. यामुळे प्रवासादरम्यान लक्झरी आणि खाजगीपणा यांच्या जोडीने ग्राहकांना शांत, संतुलित आणि अभूतपूर्व वातावरणाचा अनुभव मिळतो. ज्यांना आपल्या वातावरणावर नियंत्रण ठेवायचं असतं आणि जे अतुलनीय आरामात प्रवास करण्याचे स्वातंत्र्य महत्त्वाचे मानतात खास अशा लोकांसाठी स्टँडर्ड स्वरूपात एक्स्ट्रा लॉंग व्हीलबेस कॉन्फिगरेशन (5,370 मीमी लांबी, 3,430 मीमी व्हीलबेस, 1,928 मीमी रुंदी, 1,880 मीमी उंची) मध्ये उपलब्ध असलेली V-Class डिझाइन केली आहे. ‘वैयक्तिक लक्झरी स्पेस’ या वाढत्या प्रवाहाला प्रतिसाद देत V-Class लक्झरी गतिशीलतेची एक नवीन श्रेणी सादर करते: वैशिष्ट्यपूर्णता आणि सुरक्षिततेला महत्त्व देणाऱ्या प्रभावशाली व्यक्ती, ट्रेंडसेटर्स आणि संपन्न भारतीय कुटुंबांसाठी वैयक्तिक जागा, स्वातंत्र्य आणि आलिशान आरामाचा संगम. V-Class सह मर्सिडीज-बेंझ चोखंदळ ग्राहकांना एक ‘प्रायव्हेट सूट’ सादर करतात. प्रत्येक प्रवासाला अत्यंत वैयक्तिक अनुभवामध्ये रूपांतरित करण्यासाठी डिझाइन केलेली ही गाडी असून त्यायोगे चाकांवरील, फिरती अशी एक क्युरेटेड जागा निर्माण होते. V-Class खऱ्या अर्थाने प्रवासातील प्रायव्हेट सूट बनते — अत्यंत आधुनिक, प्रशस्त आणि ग्राहकांच्या वैयक्तिक पसंतीनुसार आकाराला आलेली. वाढत्या प्रमाणात भारतीय कुटुंबे कुटुंबासह, पाळीव प्राण्यांसह प्रवासासाठी लक्झरी खाजगी वाहने पसंत करत आहेत आणि अशा कुटुंबांना आपल्या विविध गरजांच्या पूर्ततेसाठी V-Class परिपूर्ण आहे. ज्यांच्यासाठी लक्झरी, स्वातंत्र्य आणि खाजगीपणा जपत प्रवास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे अशा कुटुंबांसाठी V-Class हे महत्वाचे वाहन असेल. अत्याधुनिक 6-सीट लेआउटमध्ये दुसऱ्या रांगेत 3-स्टेज व्हेंटिलेशन आणि मसाज, काल्फ सपोर्ट, डिप्लोयेबल कपहोल्डर्स आणि वायरलेस चार्जिंगसह फर्स्ट-क्लास स्वतंत्र लक्झरी सीट्स देण्यात आल्या आहेत. तिसरी रांग या सेगमेंटमधील व्हेंटिलेटेड सीट्स देणारे पहिले वाहन म्हणून नवीन मापदंड निर्माण करते; त्यासोबत 3-पॉइंट सीट बेल्ट्स, ISOFIX चाइल्ड सीट अँकरज आणि USB चार्जिंग पोर्ट्स देण्यात आले आहेत. एक आलिशान कमांड सेंटर निर्माण करत पुढील रांगेत इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि व्हेंटिलेटेड सीट्स, कुशन लांबी अॅडजस्टमेंट आहेत. केबिन वातावरण 64-कलर अॅम्बियंट लाइटिंग, डॉल्बी अ‍ॅटमॉससह Burmester® सराउंड साउंड सिस्टम,  (15 लाउडस्पीकर्स, 640 W आउटपुट), THERMOTRONIC ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, सनब्लाइंडसह हीट-इन्सुलेटिंग ग्लास आणि निसर्गध्वनींसह दहा सुसंवादी मधुर वेलनेस मोड्स असलेल्या ENERGIZING Comfort प्रोग्रामद्वारे अधिक उंचावले गेले आहे. दोन्ही बाजूंवरील इलेक्ट्रिक स्लायडिंग दरवाजे किल्ली, बाह्य दरवाजा हँडल, ड्रायव्हर सीट किंवा दरवाजावरील बटणाद्वारे ऑपरेट करता येतात, तर इलेक्ट्रिकली ऑपरेबल स्प्लिट टेलगेटमुळे अरुंद जागेतही सहजपणे लोडिंग करता येते. स्थानिक उत्पादन: ‘मेक इन इंडिया’ बांधिलकी अधिक दृढ मर्सिडीज-बेंझ इंडिया V-Class चे स्थानिक उत्पादन सुरू करणार आहे. हा धोरणात्मक निर्णय भारतीय बाजारपेठेबाबत कंपनीची तीन दशकांची बांधिलकी अधिक मजबूत करतो. मर्सिडीज-बेंझने अतिआलिशान मर्सिडीज-मेबॅक GLS SUV च्या स्थानिक उत्पादनाला सुरुवात करत असल्याची घोषणा केली. या वर्षी स्थानिक उत्पादनासाठी जाहीर केलेले V-Class हे मर्सिडीज-बेंझचे दुसरे उत्पादन असेल. परिशिष्ट: उत्पादन तपशील: मर्सिडीज-बेंझ V-Class

Read More
ENGLISH

Dr. Akshaya Jain Conferred with “Leader in Aesthetic Medicine and Skill Development” Award

Award presented by Union Minister Nitin Gadkari at ‘Advantage Vidarbha 2026’ Pune : Pune-based Dr. Akshaya Jain, Founder of SKINTILLATINGG

Read More
Latest NewsPUNE

अपारंपरिक ऊर्जा, जैवविविधता यांच्या वापराने आर्थिक बचत शक्य

टाटा ऑटो कंपोनंट सिस्टीम्सचे उपाध्यक्ष अरविंद गोयल यांचे मत रोटरी ग्रीन एक्स्पो २०२६ चा समारोप पुणे  : अपारंपरिक ऊर्जा, जैवविविधता यांच्या

Read More
Latest NewsPUNE

45 वर्षापुढील मानसिक दिव्यांगांसाठी काय करता येईल याबाबत दीर्घाकालीन योजना आखण्याची गरज – महापौर मंजुषा नागपुरे.

पुणे : सेवासदन संस्थेची दिलासा कार्यशाळा ही 18 ते 45 वयोगटातील प्रौढ मानसिक दिव्यांगांना प्रशिक्षण देऊन त्यांनी बनविलेल्या विविध वस्तू

Read More
BusinessLatest NewsPUNE

पुण्यातील संस्थेचा राष्ट्रीय स्तरावर बिल्ड इंडिया पुरस्काराने सन्मान

पुणे  : रस्ते बांधणी व पायाभूत सोयीसुविधांचा विकास या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुण्यातील राजपथ इन्फ्राकॉन या संस्थेने सलग एकाच मोहिमेत,

Read More
Latest NewsPUNE

बारामतीत ‘किसान सन्मान’ कार्यक्रम; स्टिहल इंडियाकडून देशव्यापी ‘परिवर्तन यात्रा’चा शुभारंभ

बारामती : भारतीय शेतीला तांत्रिक बळकटी देत यांत्रिकीकरणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने स्टिहल इंडिया तर्फे कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), बारामती येथे

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

संजय राऊतांना उबाठा गटात काडीचीही किंमत राहिली नाही

  भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा टोला मुंबई : राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये कुरघोड्यांचे राजकारण शिगेला पोहोचल्याने मविआचे घोडे

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यसभा द्विवार्षिक निवडणूक 2026: महाराष्ट्रातील चार उमेदवारांची घोषणा

  नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवड समितीने महाराष्ट्र राज्यातील राज्यसभा द्विवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे.

Read More
ENTERTAINMENTLatest News

“सनई चौघडे” मधील रुबाबदार जय खानोलकर – शिस्त, स्वॅग आणि भावनांचा अनोखा संगम

झी मराठीची नवी मालिका ‘सनई चौघडे” मध्ये अभिनेता राज हंचनाळे एका दमदार आणि स्टायलिश नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘जय खानोलकर’ ही त्याची व्यक्तिरेखा कणखर, शिस्तप्रिय आणि तितकीच भावनिक आहे. या भूमिकेबद्दल, ऑडिशन प्रक्रियेबद्दल, सहकलाकार आणि त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल राजने मनमोकळ्या गप्पा मारल्या. “माझ्या व्यक्तिरेखेचे नाव जय खानोलकर आहे. तो खूप प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि थोडासा अॅटिट्युड असलेला आहे.

Read More