Saturday, May 9, 2026

Day: March 16, 2026

Latest NewsPUNE

बुद्ध तत्त्वज्ञान आणि मूल्यांचा उद्योग, व्यवस्थापनात उपयोग करा – डॉ. प्रशांत पानसरे 

पिंपरी : गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, संतुलित विचार आणि जबाबदार कृती या मूल्यांचा उद्योग आणि व्यवस्थापन क्षेत्रासाठी उपयोग केल्यास उत्तम व्यवसाय

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

तातडीने सर्वपक्षीय बैठक घेऊन मार्ग काढण्यात यावा – खासदार सुप्रिया सुळे

पुणे प्रतिनिधी आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात आणि जगभरात अस्थिरता निर्माण झाली असून या परिस्थितीचे देशावर होणारे परिणाम आणि ऊर्जा

Read More
ENGLISH

Krisala Developers Demonstrates Power of Digital Governance with Record-Breaking Property Registration Drive

Pune : Krisala Developers has created a historic milestone in the Indian real estate sector by successfully completing over 300 property

Read More
ENTERTAINMENTLatest News

“‘सनई चौघडे’ मध्ये शर्वरीचा स्वॅग, कुटुंबासाठी झटणारी मुलगी प्रेक्षकांना भावणार !

‘सनई चौघडे’ मालिकेतून अभिनेत्री चिन्मयी साळवी एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘शर्वरी परब’ ही तिची व्यक्तिरेखा एकदम बेधडक आणि बिनधास्त आहे. या भूमिकेबद्दल, ऑडिशन प्रक्रियेबद्दल, तयारी, सहकलाकार आणि

Read More
Latest NewsPUNE

मुदतपूर्व जन्मलेल्या, अतिधोकादायक स्थितीत असलेल्या बाळाला दिले नवजीवन

सह्याद्रि हॉस्पिटल्समधील डॉक्टरांची यशस्वी कामगिरी;  जीवघेण्या एनईसी, सेप्सिस आणि बुरशीजन्य संसर्गावर मात करून ३३ आठवड्यांच्या, मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाचा जीव वाचविण्यात यश पुणे :  सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरीतील डॉक्टरांनी ३३ आठवड्यांच्या, मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाचे एका जीवघेण्या आजारातून प्राण वाचवले. या बाळाला ‘नेक्रोटायझिंग एन्टरोकोलायटिस  हा आतड्याचा गंभीर सेप्सिस (रक्तातील संसर्ग) आणि ‘कँडिडा पॅराप्सिलोसिस‘ या बुरशीजन्य संसर्ग झाला होता, ज्यावर डॉक्टरांनी अतिशय तातडीने उपचार केले आणि त्यांच्या अथक  प्रयत्नांनी ते यशस्वी झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात, नऊ महिने पूर्ण होण्याआधीच जन्मलेल्या या बाळाला अत्यंत गंभीर अवस्थेत नगर रोड येथील ‘सह्याद्रि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल – मॉमस्टोरी‘ येथे आणण्यात आले होते. हे प्रकरण अत्यंत आव्हानात्मक होते, कारण एकतर बाळाचा जन्म नऊ महिने पूर्ण होण्याआधीच झालेला होता आणि त्याला गंभीर संसर्गही झालेला होता, ही आणीबाणीची स्थिती पाहता, तातडीची शस्त्रक्रिया, अतिदक्षता आणि गुंतागुंतीच्या उपचार पद्धतीची गरज होती. त्याशिवाय बाळाच्या प्रकृतीसाठी तज्ञ व्यवस्थापन, अतिशय बारकाईने निरीक्षण, जीवनावश्यक व अचूक औषधोपचार आणि एनईसी व शरीरातील संसर्ग रोखण्यासाठी अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रियांची आवश्यकता होती. सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरी, नगर रोड येथील नवजात बालरोग आणि बालरोग विभागाचे संचालक डॉ. प्रदीप सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कौशल्यामुळे या गंभीर गुंतागुंतीच्या आजारातून बाळाला सुखरूप बाहेर काढता आले. त्यांनी बाळाला वाचवण्यासाठी लागणारे वैद्यकीय उपचार आणि आवश्यक देखभाल यांचा अत्यंत नाजूक समतोल साधत हे यश संपादन केले. एनईसी अर्थात नेक्रोटायझिंग एन्टरोकोलायटिस हा एक धोकादायक आजार असून त्यामुळे आतड्यांना गंभीर सूज येते आणि त्यांचे नुकसान होते. कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या, मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांसाठी हा आजार अल्पावधीतच जीवघेणा ठरू शकतो. बाळाची तब्येत बिघडत चाललेली होती, ती स्थिर करण्यासाठी १२ फेब्रुवारी २०२५ रोजी ज्येष्ठ बालशस्त्रक्रियातज्ञ डॉ. प्रणव जाधव यांनी आपत्कालीन ‘एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी‘ शस्त्रक्रिया केली. या प्रक्रियेदरम्यान, आतड्याचा खराब झालेला भाग काढून टाकण्यात आला आणि ‘इलिओस्टॉमी‘ करण्यात आली. बाळाची नाजूक प्रकृती पाहता, उपचारादरम्यान घेतलेला प्रत्येक निर्णय अत्यंत निर्णायक ठरणार

Read More
ENGLISH

Special Offer Announced at ‘Dorabjee Heights’; 3 BHK at the Price of 2 BHK

Announcement made in the presence of actress Prajakta Mali on the occasion of Gudi Padwa Pune: An attractive offer has

Read More
BusinessLatest News

 ‘दोराबजी हाइट्स’ची खास ऑफर जाहीर; २ बीएचकेच्या किमतीत ३ बीएचके

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीत गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर घोषणा पुणे : उंड्री परिसरात उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक निवासी प्रकल्प *‘दोराबजी

Read More
ENGLISH

Grand Mass Wedding Ceremony Organized by Bhagwan Agrasen Charitable Foundation

  13th Year of the Initiative; 20 Couples Tied the Knot Pune: A grand mass wedding ceremony organized by the

Read More
Latest NewsPUNE

भगवान अग्रसेन चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न

उपक्रमाचे यंदा १३ वे वर्ष; २०  जोडपी विवाहबंधनात पुणे : सामाजिक बांधिलकी जपत गरीब व गरजू कुटुंबांना आधार देणाऱ्या भगवान

Read More