घरखरेदीदारांसाठी क्रेडाई पुणेकडून जगातील पहिले एआय प्रॉपर्टी सर्च इंजिन ‘CREDAIBILITY.AI’ चे लॉन्च
पुणे : रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रणी संस्था क्रेडाई पुणे यांच्या वतीने रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशनकडून विकसित करण्यात आलेले जगातील पहिले एआय-आधारित प्रॉपर्टी सर्च प्लॅटफॉर्म ‘CREDAIBILITY.AI’ लाँच
Read More