Sunday, June 7, 2026

Day: August 19, 2024

Latest NewsPUNE

“लाडके डोंगर योजना” राबवून हिंगण्याचे वायनाड होण्याचे थांबवा – पर्यावरणप्रेमींची पालकमंत्र्यांना साद

पुणे – पुण्यातील हिंगणे भागातील तळजाई टेकडीचा मागचा भाग अनधिकृतपणे फोडून भूमाफियांकडून या परिसराचे सपाटीकरण जोरात सुरु आहे. यामध्ये हा भाग

Read More
ENGLISH

‘Mukkabaaz’ to ‘Ghuspaithiya’: Films that highlight Vineet Kumar Singh’s versatility

  ‘Ghuspaithiya’, ‘Gunjan Saxena’ to ‘Rangbaaz’: Films that shed light on Vineet Kumar Singh’s knack of essaying versatile characters Vineet

Read More
Latest NewsPUNE

नोबल हॉस्पिटल येथील डॉक्टरांच्या टीमला तरुण आयटी व्यावसायिकाची दृष्टी वाचविण्यात यश

पुणे  : रामटेकडी परिसरातील एका मद्यधुंद व्यक्तीने भिरकावलेल्या दगडामुळे  २६ वर्षीय महिला आयटी व्यावसायिकाच्या डोळ्याच्या बाजूला झालेल्या गंभीर दुखापतीवर नोबल

Read More
BusinessLatest News

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीचे ॲसेट अंडर मॅनेजमेंट ३ लाख कोटींपुढे

मुंबई: आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीने ऐतिहासिक कामगिरी केली असून, ॲसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) ३ लाख कोटींपुढे नेत लक्षणीय टप्पा गाठला आहे. ३१ जुलै २०२४ रोजी कंपनीचे एयूएम ३.१४ लाख कोटींवर गेले आहे. विशेष म्हणजे, सर्व व्यावसायिक विभागांत कंपनीने जून २०२४ पर्यंत ९.८४ कोटींचे जीवन विमा कवच पुरविले असून, हे प्रमाण जून २०२२ मधील ८.१९ कोटींच्या तुलनेत ५९ टक्क्यांनी वाढले आहे. एकूण अंमलात असलेले सम अश्युर्ड ३० जून २०२४ रोजी ३५.१० लाख कोटींवर गेले आहे. ही कामगिरी ग्राहकांना त्यांची दीर्घकालीन आर्थिक ध्येय पूर्ण करण्याबद्दल, तसेच दाव्यांची प्रक्रिया सफाईदारपणे पूर्ण करत आर्थिक सुरक्षा पुरविण्याबद्दल कंपनीवर असलेला विश्वास दर्शविणारी आहे. दावे हे कंपनीसाठी अंतिम सत्य असून, सर्व दावे संवेदनशीलपणे आणि वेगाने हाताळले जातात. ही बांधिलकी कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२४ मध्ये या क्षेत्रातील आघाडीच्या ९९ टक्के क्लेम सेटलमेंट गुणोत्तरात दिसून आली आहे. तपासणी न झालेल्या रिटेल डेथ क्लेम्ससाठी कंपनीचा प्रतिसाद देण्याचा वेळ फक्त १.२७ दिवस आहे. जीवन विमा सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी, तसेच योग्य ग्राहकाला योग्य उत्पादन, योग्य किमतीत आणि योग्य माध्यमाद्वारे मिळवून देत, अनोखा ग्राहकानुभव देण्यासाठी कंपनी बांधिल आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनुप बागची म्हणाले, ॲसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) ३ लाख कोटींपुढे गेल्याचा लक्षणीय टप्पा पार केल्याचा आम्हाला आनंद होत आहे. विशेष म्हणजे, योग्य ग्राहकाला योग्य उत्पादन, योग्य किमतीत आणि योग्य माध्यमाद्वारे मिळवून देण्याच्या आमच्या धोरणामुळे विमा उतरविलेल्या ग्राहकांचे प्रमाण तब्बल ५९ टक्क्यांनी वाढले आहे. जून २०२२ मध्ये ६.१९ कोटी विमाधारक ग्राहकांचे प्रमाण जून २०२४ मध्ये ९.८४ कोटींवर गेले आहे. ही कामगिरी ग्राहकांना आमच्यावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.’ ग्राहक आमच्यावर त्यांच्यासाठी, तसेच त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षा पुरविण्यासाठी अवलंबून असतात. म्हणूनच आम्ही ग्राहकाच्या बचतीचे विश्वस्त आणि संरक्षक म्हणून काम करतो. आम्ही अतिशय कडक गुंतवणूक तत्त्व आणि जोखीम व्यवस्थापन फ्रेमवर्क कंपनीमध्ये रुजविले आहे. त्यामुळे स्थापनेपासून, तसेच बाजारपेठेतील विविध चक्रांदरम्यान शून्य नॉन– परफॉमिंग ॲसेट्स कायम राखणे शक्य झाले आहे.  बागची पुढे म्हणाले, ‘जीवन विमा समाजाच्या आर्थिक सुरक्षा, संपत्ती निर्मिती आणि निवृत्तीसाठीचे उत्पन्न अशा प्रमुख गरजा पूर्ण करतो. म्हणूनच आम्ही आमची उत्पादने आणि प्रक्रिया त्याच्याशी सुसंगत पद्धतीने तयार केल्या आहेत. अंमलात आणलेल्या तंत्रज्ञानामुळे आम्हाला जीवन विमा सुलभ करणे, नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करणे व ग्राहकांना दर्जेदार सेवा देणे शक्य होते.’ दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची आमची बांधिलकी आर्थिक वर्ष २०२४ मध्ये या क्षेत्रातील आघाडीच्या ९९ टक्के क्लेम सेटलमेंट गुणोत्तरात दिसून आली असून, आमचा प्रतिसाद कालावधी केवळ १.२७ दिवस आहे.  

Read More
BusinessLatest News

ईकॉम एक्स्प्रेस लिमिटेडने 2,600 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सेबीकडे  डीआरएचपी   दाखल केले

इकॉम एक्स्प्रेस लिमिटेड ही आर्थिक वर्ष 2024 नुसार भारतातील एकमेव प्युअर-प्ले B2C ई-कॉमर्स लॉजिस्टिक सेवा देणारी कंपनी आहे (स्रोत: RedSeer अहवाल). ईकॉम एक्स्प्रेस

Read More
BusinessLatest News

स्मार्टवर्क्स कोवर्किंग स्पेसेस लिमिटेडने सेबीकडे फाइल केले डीआरएचपी

  स्मार्टवर्क्स कोवर्किंग स्पेसेस लिमिटेडने (“स्मार्टवर्क” किंवा “द कंपनी”) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (“सेबी“) त्यांचे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केले आहे (“DRHP”). स्मार्टवर्क्स एक कार्यालयीन अनुभव आणि व्यवस्थापित कॅम्पस प्लॅटफॉर्म आहे. 31 मार्च 2024 पर्यंत एकूण स्टॉकच्या बाबतीत बेंचमार्क प्रस्थापित केलेल्या समकालीन कंपन्यांमध्ये कंपनी सर्वात मोठी व्यवस्थापित कॅम्पस ऑपरेटर आहे. (स्रोत: सीबीआरई अहवाल).   ₹ 5,500 दशलक्ष [₹ 550 कोटी] पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ताज्या इश्यूचा समावेश असलेल्या इक्विटी शेअर कॅपिटल (प्रत्येकी ₹10 दर्शनी मूल्य) च्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरद्वारे निधी उभारण्याची कंपनीची योजना आहे. (“फ्रेश इश्यू“) आणि विक्रीसाठी शेअरहोल्डर्सचे 6,759,480 इक्विटी शेअर्स उपलब्ध असतील. (द “विक्रीसाठी ऑफर“). (द “एकूण इश्यू आकार“) कंपनीने निधीसाठी निव्वळ उत्पन्नाचा वापर करण्याचा प्रस्ताव दिला आहे – (i) कंपनीने घेतलेल्या काही कर्जाची अंदाजे रक्कम ₹ 1400 दशलक्ष [₹ 140 कोटी] FY 2025 मध्ये परतफेड/प्रीपेमेंट/रीडम्प्शन, पूर्ण किंवा काही प्रमाणात परत करण्यासाठी निधी वापरला जाईल; (ii) नवीन केंद्रांमध्ये फिट-आउटसाठी भांडवली खर्च आणि नवीन केंद्रांच्या सुरक्षा ठेवींसाठी अंदाजे रक्कम ₹ 2,823 दशलक्ष [₹

Read More
Latest NewsPUNE

स्टेप्स फाउंडेशनने माजी सैनिकांसोबत साजरे केले रक्षाबंधन

पिंपरी  : संभाजीनगर येथील स्टेप्स फाउंडेशनच्या वतीने माजी सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. तसेच 1350 वृक्षांचे देहू आणि आळंदी परिसरामध्ये

Read More
Latest NewsPUNE

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांना संगणक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण

पुणे : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीच्या (अमृत) लक्षित गटातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना संगणक कौशल्यात विकसित

Read More
Latest NewsPUNE

रसिकांना अनुभविता येणार ‘दान केलि कौमुदी’ ही संस्कृत नृत्य नाटिका

पुणे  : दाक्षिणात्य संगीत पद्धती, उत्तर हिंदुस्थानी संगीत पद्धती, भरतनाट्यम मधील मार्गम् आणि संस्कृतमध्ये सादर होणाऱ्या नृत्यरचना यांचा अनोखा मिलाफ

Read More
ENTERTAINMENTLatest News

स्त्रीशक्तीचा उत्सव: मोनालिसा आणि अश्विनी बागल यांची अनोख्या पध्दतीने साजरी केली रक्षाबंधनाची परंपरा

रक्षाबंधन हा सण परंपरेने भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि नात्याच्या घट्ट बंधाचा प्रतीक मानला जातो. परंतु, दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी इंडस्ट्रीमधील दोन

Read More
Latest NewsPUNE

रमणबाग शाळेमध्ये सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी,रिक्षावाले काका यांना राखी बांधून अनोख्या रक्षाबंधनासह संस्कृत दिन साजरा

पुणे :  न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत रक्षाबंधन आणि संस्कृत दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.

Read More
Latest NewsPUNE

जवानांसोबत साजरी झाली राखीपौर्णिमा

पुणे : रक्षाबंधन सण म्हणजे भावाबहिणीचे पवित्र नात्याचे प्रतिक. असा हा सण टिळक रोडवरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीची मुरलीधर लोहिया मातृमंदिर

Read More
Latest NewsPUNE

कुंजीर तालमीच्या पैलवान व वस्ताद मंडळींतर्फे रक्तदान शिबीर

  पुणे : कुमठेकर रस्त्यावरील कुंजीर तालमीच्या आजी-माजी पैलवान व वस्ताद मंडळींच्या वतीने आदर्श गुरुवर्य वस्ताद कै.पै.निवृत्ती दादा मारणे यांच्या

Read More
Latest NewsPUNE

भारत- पाक (LOC) सीमेवर जवानांनसोबत रक्षाबंधन उत्साहात साजरी

  काश्मीर/ कुपवारा -: आम्ही पुणेकर संस्था आणि श्री पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्ट यांच्या वतीने “राष्ट्रवीर सैनिक बंधुता रक्षाबंधन यात्रा”-२०२४

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

तर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेऊ – देवेंद्र फडणवीस

मुंबई:  मराठा आरक्षणासह समाजाच्या हिताचे कोणतेही निर्णय घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपण आडकाठी केल्याचे सिद्ध झाले तर उपमुख्यमंत्री पदाचा

Read More
BusinessLatest News

वाणिज्य पदवीधरांना मिळणार जागतिक पातळीवर करिअरची संधी

  पुणे : जगभरातील हिशेबनीस आणि आर्थिक व्यावसायिकांची संघटना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंटंट्स (आयएमए) सिम्बॉयसिस स्कूल ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या

Read More
Latest NewsPUNE

पुणेकरांनो साचलेल्या पाण्यातून चालत आहात का ? सुरक्षित राहण्यासाठी काही सोपे उपाय

  आजाराबाबत आणि त्यावर कशाप्रकारे प्रतिबंध ठेवावे याबाबत माहिती पावसाळ्यामधील चिंताजनक बाब म्हणजे पाण्यामाफर्त अनेक आजार पसरतात आणि वेळेवर त्यांचे

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाविकास आघाडी कडे माझा लाडका मुलगा आणि माझी लाडकी मुलगी, या दोनच योजना – देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाविकास आघाडी महायुती सरकारच्या लाडकी बहिणी योजनेवर सातत्याने टीका करीत असताना त्यांच्या घटक पक्षांकडे मात्र, माझा लाडका मुलगा आणि माझी

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आमदार झिशान सिद्दिकी काँग्रेसला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार

मुंबई: काँग्रेसचा मुंबईतील अल्पसंख्य समाजातील तरुण चेहरा आणि वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दिकी काँग्रेसला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सरकारी तिजोरीच्या स्वार्थी वापरासाठी निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव – बाळासाहेब थोरात

मुंबई:  सरकारी तिजोरी चा वापर करून जास्तीत जास्त काळ राजकीय प्रचार करता यावा, म्हणून सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातील निवडणूक पुढे ढकलण्याचा आरोप

Read More