Sunday, June 7, 2026

Day: August 28, 2024

Latest NewsPUNE

सुशिला चव्हाण, रत्नप्रभा जगताप, प्रमिला सांकला यांना आदर्श माता पुरस्कार जाहीर

  पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् च्यावतीने सहावा आदर्श माता पुरस्कार सुशिला चव्हाण, रत्नप्रभा जगताप, प्रतिमा सांकला यांना प्रदान

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

‘राज्याची – सत्ता’ शहेनशहांच्या दावणीला बांधलेल्यांकडून महाराष्ट्राच्या अस्मितेचे रक्षण कसे होणार..? – काँग्रेसचा संतप्त सवाल

“महाराष्ट्राच्या मानबिन्दू वर घावा घालणाऱ्या निंद्य – घटनेची व कला संचालनालयाच्या मान्यतेची” न्यायालयीन चौकशी करा..पुणे : दस्तुरखुद्द पंतप्रधानांच्या हस्ते (८

Read More
BusinessLatest News

येस बँकेने ठेवींच्या वाढीवर नियामक लक्ष केंद्रित करून मिळविली मजबूत वार्षिक 20.8% ची वाढ

मुंबई: खासगी क्षेत्रातील भारतातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक असलेल्या येस बँकेने आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या तिमाहीत 2,65,072 कोटी रुपयांपर्यंत एकूण ठेवींमध्ये वार्षिक 20.8% (Y-o Y) वाढ नोंदविली आहे. बँकेने गेल्या चार वर्षांत केलेल्या यशस्वी उलाढालीवर भर देत, या लक्षणीय वाढीतून ग्राहकांचा बँकेवर असलेला दृढ विश्वास प्रतिबिंबित होतो. बँकेने घालून दिलेला भक्कम आर्थिक पाया आणि ग्राहककेंद्रित धोरणांवरही यातून प्रकाश पडतो. बँकिंग उद्योगासमोर वाढत्या पत मागणीसह ठेवींच्या वाढीत समतोल साधण्याचे आव्हानात्मक काम असलेल्या वातावरणात, येस बँकेने केवळ गती राखली असे नाही, तर उद्योगातील सरासरीही ओलांडली आहे. बँकिंग क्षेत्राची आर्थिक लवचिकता वाढविण्याच्या उद्देशाने अलीकडील नियामक मार्गदर्शनाद्वारे भर घातल्याप्रमाणे हे यश ठेवींच्या वाढीवर असलेल्या व्यापक उद्योगक्षेत्राच्या  लक्ष्याशी सुसंगत आहे. येस बँकेच्या यशाचा मुख्य घटक म्हणजे, त्याचा कमी किमतीचा ठेव आधार वाढविण्यावर असलेला धोरणात्मक भर आहे. बँकेने तिच्या CASA (चालू खाते बचत खाते) गुणोत्तरामध्ये लक्षणीय सुधारणा पाहिली असून, मागील वर्षीच्या याच तिमाहीतील 29.4% वरून आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीमध्ये 30.8% पर्यंत वाढले आहे. ही सुधारणा म्हणजे, बँकेने ग्रॅनुलर  CASA ठेवींवर लक्ष केंद्रित केल्याचा परिणाम आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २३–२४ मध्ये अंदाजे 17 लाख नवीन CASA खात्यांची भर पडली आहे. अधिकाधिक नवनवीन ग्राहक मिळविणे आणि टिकवून ठेवणे या प्रयत्नांतील प्रभावीपणा दर्शवत CASA बॅलन्समध्ये 23% वाढ झाल्याने बँकेचा कमी किमतीचा ठेवी आधार आणखी मजबूत झाला आहे. या भक्कम कामगिरीला बँकेच्या वितरण नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी धोरणात्मक गुंतवणुकीद्वारेही पाठबळ मिळते. आर्थिक वर्ष २३–२४ मध्ये येस बँकेने CASA समृद्ध क्लस्टर्समध्ये 133 नवीन शाखा उघडल्या. त्यामुळे विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्यांची आता एकूण 1,453 आउटलेट झाली आहेत. ग्राहकांचा सहभाग वाढवून आणि ठेव वाढीस चालना देत  या विस्तारामुळे बँकेला वित्तीय उत्पादनांची विस्तृत श्रेणी सादर करण्याची अनुमती मिळाली आहे. परिणामी, बँकेने गेल्या दोन वर्षांत शाखा बँकिंगच्या प्रणीत ठेवींमध्ये 22.3% चा कंपाउंड ॲन्युअल ग्रोथ रेट (CAGR) गाठला आहे. खासगी बँकांमधील या उद्योगक्षेत्रातील सरासरी 11.9% आणि 17.4% CAGR पेक्षा तो जास्त आहे.  ठेवींच्या वाढीतील बँकेच्या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय तीन प्रमुख घटकांना दिले जाऊ शकते: ·         उत्पादकता वाढ: विद्यमान आणि विस्तारित फ्रंचाइजमध्ये कार्यक्षमता वाढविणे. ·         ग्राहक संख्येत वाढ : उच्च–मूल्य ग्राहक संख्येत वाढ करण्यावर जोरदार लक्ष ·         नवीन अधिग्रहण मूल्या(एनएव्ही)मध्ये वाढ: मुदत ठेव आधाराची गुणवत्ता आणि मूल्य सुधारणे.  ही गती कायम ठेवण्यावर येस बँक सातत्याने काम करत असल्यामुळे ग्राहक संबंध अधिक दृढ करून, आपल्या उत्पादन योजनांचा विस्तार करून आणि ठेवींच्या वाढीचे धोरण सतत बदलत असलेल्या नियामक गरजा आणि बाजाराच्या परिस्थितीशी सुसंगत राहील, याची खात्री करून ही वाढ टिकवून ठेवण्यावर बँकेचे लक्ष केंद्रित आहे. भविष्याचा विचार करता प्रभावशाली ठेवीमधील वाढ, यामुळे येस बँक वाढते आर्थिक स्थैर्य, वाढलेली पतपुरवठा क्षमता आणि सुधारित नफा यामध्ये आघाडीचे स्थान मिळवत आहे. वाढत्या  संधींचा लाभ घेण्यासाठी आणि आगामी वर्षांमध्ये बाजारपेठेतील स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही प्रमुख कारणे ठरतील. 

Read More
Latest NewsPUNE

प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे नेहमीच सहकार्य- ॲड. सुसीबेन शहा

पुणे : प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्यावतीने नेहमीच सहकार्य करण्यात

Read More
ENGLISH

ONE DAY SEMINAR ON “ADVANCES IN SENSORS”ORGANIZED AT DIAT, PUNE

Bhadrapad : A one-day seminar on “Advances in Sensors” was jointly organized at DIAT on 24/08/2024 by the Department of

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

सोनगिरी आणि मीरगड हे एकच नसून दोन वेगळे गड असल्याचे संशोधन; इतिहास संशोधक राज मेमाणे यांचे संशोधन

पुणे : आज पर्यंत अशी समजूत होती की, मीरगड म्हणजे सध्याचा पेण तालुक्यातील सोनगिरी चा किल्ला आहे. परंतु पुणे पुरालेखागारातील

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विधानसभा निवडणूक 2024 : भाजपच्या प्रचारासाठी आरएसएस मैदानात

नागपूर : लोकसभा निवडणूक प्रचार मोहिमेदरम्यान भारतीय जनता पक्षावर नाराज असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाराजी दूर करण्यात भाजपाला यश मिळाले आहे.

Read More
Latest NewsMAHARASHTRA

विक्रोळीत दरड कोसळल्याने अनेक घरे बाधीत

दीड वर्षांपुर्वी बांधलेली आधार भिंतही  कोसळली मुंबई :  केवळ दीड महिन्यांपूर्वी बांधलेली आधार भिंत व दरड कोसळल्याने चार घरे बाधीत

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राजकोट किल्ल्यावर ठाकरे – राणे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

मालवण : राजकोट किल्ल्यातील (Rajkot fort) छत्रपती शिवाजी महाराज  (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा किल्ला ढासळल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील खट्याळ सासू अन् नाठाळ सून पाहिलीत का? गोलीगत सूरज बनलाय भावजी

Bigg Boss Marathi New Season Day 32 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील काही सदस्यांमध्ये वाद होत आहेत. तर काही सदस्यांमध्ये

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘सूर्याची पिल्ले’ हे तीन अंकी नाटक रंगभूमीवर येण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज

सुनील बर्वे यांनी ‘हर्बेरियम’ उपक्रमांतर्गत काही अभिजात नाटकांचे २५ प्रयोग रंगभूमीवर सादर केले होते. त्यापैकीच एक वसंत कानेटकर लिखित ‘सूर्याची

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत एकशे पंचवीस जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी

मुंबई: विधानसभा निवडणुकीत दीडशे जागांचा आग्रह धरणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेत्यांनी अखेर सव्वाशे जागांवर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘दुर्गा’ला चित्रा वाघ यांचा पाठिंबा

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘दुर्गा’ या मालिकेतील दुर्गा देशमुख ही एक पत्रकार असून तिने एक स्कॅम उघडकीस आणला आहे. शिवगड येथील

Read More
ENTERTAINMENTLatest News

शिवाला मिळाली गाडी आणि अंगण साफ करायची शिक्षा !

  वस्तीत दहीहंडी साजरी करून शिवा आणि आशू घरी येतात. आशु, शिवाचा जीव वाचवून तिला घरी आणतो. पण घरी येताच

Read More
ENTERTAINMENTLatest News

युवा आयकॉन आयुष्मान खुराना आणि युनिसेफ भारताच्या पॅरालिंपिक टीमच्या समर्थनासाठी पुढे आले!

  प्रसिद्ध अभिनेता, गायक आणि सकारात्मक बदलाचे प्रतीक आयुष्मान खुराना यांनी त्यांच्या प्रभावाचा वापर समाजासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी पुन्हा एकदा केला

Read More
ENTERTAINMENTLatest News

कौन बनेगा करोडपती सीझन 16 मध्ये, आपल्या वडिलांची मान अभिमानाने उंचावताना आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करताना बघा, आष्टी, महाराष्ट्रमधील कृष्ण सेलुकरला

28 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती सीझन 16 या ज्ञान-आधारित गेम शोच्या ‘इंडिया चॅलेंजर

Read More
ENGLISH

Seerat Kapoor Oozes The Gram In An Off-Shoulder Mini Black Dress, Offers Masterclass In Styling With Checkmate Lady Attitude

  Seerat Kapoor, the glamorous actress known for her impeccable fashion sense, has once again set the temperature soaring on

Read More
ENTERTAINMENTLatest News

कोणी प्रेमाला ठोकर मारणार तर कोणी पस्तावणार, घरात नवीन समीकरण तयार होणार?

Bigg Boss Marathi New Season Day 32 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नात्यांची समीकरण कधी बदलतील हे सांगू शकत नाही.

Read More