Sunday, September 27, 2026

Month: July 2024

Latest NewsPUNE

विदुषी शमा भाटे यांनी विलोभनीय पदन्यासातून खुलवेले नृत्याचे सौंदर्य

पुणे : प्राचीन काळापासून नृत्य कला जोपासली गेली आहे. त्यात मुख्यत्वे करून आराधना भाव आणि स्तुती केली जाते. कथक म्हणजे कथा सांगणे. ही नृत्यपरंपरा अक्षुण्ण नाही. काळानुरूप या परंपरेत बदल होत गेले. मागचा धागा पकडून ठेवत नाविन्याची भर घालणे हे नृत्य परंपरेत दिसून येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ नृत्यगुरू विदुषी शमा भाटे यांनी केले. पंडित बिरजूमहाराज यांनी नृत्य रसिकाभिमुख, समृद्ध केले. त्यांनी कथक नृत्यप्रकारात गिनती आणली, ती पुढे कथक नृत्याचा अविभाज्य भाग झाली अशी वैशिष्ट्ये सांगून शमाताई यांनी विलोभनीय पदन्यास, हावभाव यातून नृत्याचे सौंदर्य खुलविले. गानवर्धन आणि व्हायोलिन अकादमीच्या स्वरझंकार ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त संगीत चर्चासत्रातील दुसरे पुष्प आज (दि. 27) ज्येष्ठ नृत्यगुरू विदुषी शमा भाटे यांनी ‌‘कथक नृत्य परंपरा‌’ या विषयावर गुंफले. त्या वेळी त्यांनी सप्रात्यक्षित कथक नृत्य परंपरेविषयी मार्गदर्शन केले. एमआयटी कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍चे प्राचार्य शारंगधर साठे, गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर, स्वरझंकार ज्ञानपीठाचे प्रमुख, प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये, राजश्री महाजनी मंचावर होते. गानवर्धन संस्थेतर्फे नवोन्मेष कथक नृत्य युवा पुरस्काराने रेणुका टिकारे केळकर यांचा तर शास्त्रीय संगीतामधील नवोन्मेष संगतकार पुरस्काराने

Read More
BusinessLatest News

आदित्य बिर्ला ग्रुपचे दागिने उद्योगक्षेत्रात पदार्पण

नवी दिल्ली:  आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष श्री कुमार मंगलम बिर्ला यांनी ग्रुपने दागिने रिटेल व्यवसाय सुरु केल्याची घोषणा केली आहे. अशाप्रकारे आदित्य बिर्ला ग्रुपने वेगाने विस्तार पावत असलेल्या ६.७ लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या भारतीय दागिने बाजारपेठेत पदार्पण केले आहे. प्रभावी ब्रँड इक्विटी व बाजारपेठेविषयीची सखोल समज यांच्या बळावर, ग्राहकांना प्रस्तुत केल्या जात असलेल्या पोर्टफोलिओला मजबूत करण्याच्या वाटचालीतील हे धोरणात्मक पाऊल आदित्य बिर्ला ग्रुपसाठी अजून एक लक्षणीय टप्पा आहे. ‘इंद्रिय’ या ब्रँडअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या दागिने व्यवसायाला पुढील पाच वर्षात भारतातील सर्वात मोठ्या तीन दागिने रिटेलर्समध्ये स्थान मिळवून देण्याचे ग्रुपचे लक्ष्य आहे. या महत्त्वाकांक्षी व्हेन्चरसाठी तब्बल ५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, भारतातील दागिने रिटेल क्षेत्रात नवक्रांती घडवून आणण्याचा आदित्य बिर्ला ग्रुपने केलेला निर्धार यामधून ठळकपणे दिसून येत आहे. या लॉन्च प्रसंगी आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी सांगितले, “भारतीय ग्राहकांच्या आवडीनिवडी, मागण्यांमध्ये लक्षणीय वाढ आणि सुधारणा होत आहेत. आज भारत ही जगातील सर्वाधिक आशादायी बाजारपेठ असावी. यंदाच्या वर्षी पेंट्स आणि दागिने या उद्योगक्षेत्रांमध्ये दोन नवे, मोठे ब्रँड्स आणून भारतीय ग्राहकांच्या क्षमतांवरील आमचा विश्वास दुपटीने वाढवला आहे. अनौपचारिक ते औपचारिक क्षेत्रांमध्ये होत असलेले मूल्य स्थलांतरण, मजबूत, विश्वसनीय ब्रँड्सकडे ग्राहकांचा वाढता विश्वास आणि लग्नासाठीच्या खरेदीच्या बाजारपेठेतील प्रचंड तेजी या सर्व लक्षणीय वृद्धी संधी प्रस्तुत करणाऱ्या बाबींमुळे दागिने उद्योगक्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेणे आमच्यासाठी खूपच स्वाभाविक होते.” ते पुढे म्हणाले, “फॅशन रिटेल आणि लाईफस्टाईल उद्योगक्षेत्रात गेल्या वीस वर्षांहून जास्त काळापासून आघाडीवर असलेल्या आमच्या ग्रुपसाठी दागिने उद्योगक्षेत्रात पाऊल ठेवून विस्तार करणे खूपच सोपे आहे. रिटेल, डिझाईन आणि ब्रँड व्यवस्थापनामध्ये आम्ही ज्या प्रचंड क्षमता आत्मसात केल्या आहेत त्या आमच्या यशाचे आधारस्तंभ बनतील.”   ‘इंद्रिय’ ब्रँड एकाचवेळी दिल्ली, इंदोर आणि जयपूर या तीन शहरांमध्ये चार दुकाने सुरु करेल. पुढील सहा महिन्यांमध्ये १० पेक्षा जास्त शहरांमध्ये विस्तार करण्याची ब्रँडची योजना आहे. तब्बल ७००० चौरस फुटांहून प्रशस्त म्हणजे राष्ट्रीय ब्रँड्सच्या सरासरी आकारापेक्षा ३०% ते ३५% मोठी स्टोर्स असतील आणि त्यामध्ये सर्व प्रसंगांना साजेशा, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या दागिन्यांची विशाल श्रेणी प्रस्तुत केली जाईल. ५००० पेक्षा जास्त एक्सक्लुसिव्ह डिझाईन्ससह १५००० वेगवेगळे दागिने सुरुवातीला उपलब्ध करवून दिले जाणार आहेत. दर ४५ दिवसांनी नवीन कलेक्शन्स सादर केली जातील. भारतीय फाईन ज्वेलरी मार्केटमधील हे सर्वात वेगवान माईंड टू मार्केट सायकल असणार आहे. नॉवेल ज्वेल्सचे डायरेक्टर  दिलीप गौर म्हणाले, “सर्जनशीलता, पुढे वृद्धिंगत होण्याची क्षमता, तंत्रज्ञान आणि दागिने क्षेत्रातील ग्राहकांना प्रदान केला जाणारा अनुभव यातील मानकांची नवी व्याख्या रचण्यासाठी आम्ही इंद्रियमध्ये सज्ज आहोत. प्रत्येक दागिन्यामागे कारिगरीची अनोखी कहाणी असते अशी आमची ठाम समजूत आहे आणि त्याच पायावर हा ब्रँड उभारलेला आहे. अनोखे उत्पादन, अतुलनीय ग्राहक अनुभव आणि एका आगळ्यावेगळ्या जगात घेऊन जाणारा खरेदीचा अनुभव या सर्वांमुळे दागिन्यांमधून स्वयं-अभिव्यक्ती करता येणे सहजशक्य होते. आमच्या प्रत्येक उत्पादनामध्ये कालातीत कारिगरी दिसून येते, आधुनिक डिझाईन्सना नवे रूप यामध्ये देण्यात आले आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी आम्ही तयार केलेले दागिने त्या क्षेत्राची अनोखी वैशिष्ट्ये दर्शवतात, वेगवेगळ्या संस्कृतींना आम्ही यामध्ये सामावून घेतले आहे.”   नॉवेल ज्वेल्सचे सीईओ श्री संदीप कोहली यांनी सांगितले, “दागिने म्हणजे केवळ गुंतवणूक नाही तर स्टेटमेंट बनले आहेत. सहज कळून येईल असे वेगळेपण, अनोखी डिझाईन्स, व्यक्तिगत सेवा आणि अस्सल क्षेत्रीय ओळख हे आमच्या प्रत्येक प्रस्तुतीचे आधार आहेत. एक्सक्लुसिव्ह लाऊंजेससह नाविन्यपूर्ण सिग्नेचर अनुभव ही ‘इंद्रिय’ची खासियत आहे. स्टोरमध्ये उपस्थित असलेले स्टायलिस्ट्स आणि तज्ञ ज्वेलरी कन्सल्टन्ट यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या कस्टमायजेशन सेवांमुळे पंचेंद्रिये सुखावणारा आणि अतुलनीय खरेदीचे समाधान देणारा अनुभव मिळेल. आमचे या श्रेणीतील सर्वोत्तम डिजिटल फ्रंट एन्ड सर्व डिजिटल व फिजिकल टचपॉईंट्सना सहजसोपा अनुभव मिळवून देईल व त्यामुळे ज्वेलरी रिटेलमध्ये नवयुग अवतरेल.”   ‘इंद्रिय’ हे या ब्रँडचे नाव संस्कृत भाषेतून

Read More
ENTERTAINMENTLatest News

वसुवर ठाकूर घराण्याचा वारस देण्यासाठी जयश्रीचा दबाव

‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत बनीला त्रास देण्यासाठी जयश्रीचे प्रयत्न सुरूच आहेत पण आता त्याची तीव्रता ती वाढवते ज्यामुळे तो लवकरात

Read More
Latest NewsNATIONALTOP NEWS

नीती आयोगाच्या बैठकीत बोलण्यासाठी पुरेसा वेळ न देता मध्येच आपला माईक बंद केला – ममता बॅनर्जी

नवी दिल्ली: नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी झालेल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्याला बोलण्यासाठी पुरेसा वेळ न देता मध्येच आपला माईक

Read More
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRA

‘बिग बॉस मराठी’च्या मंचावर रितेश भाऊची ग्रॅंड एन्ट्री!

  BIGG BOSS मराठी’चा Grand Premiere उद्या रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर “मी रितेश विलासराव देशमुख…” असं म्हणत महाराष्ट्राचा

Read More
Latest NewsPUNE

जिल्हा प्रशासनातर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १२ केंद्र स्थापन

  पुणे :  गुरुवारी पुणे शहर आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरून त्यांची कागदपत्रे वाहून गेली

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार   

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, सिद्धहस्त लेखिका व राज्यसभेच्या सदस्या सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (टिळक स्वराज्य संघ)

Read More
Latest NewsPUNE

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे चातुर्मास प्रवचनमालेला प्रारंभ

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन व कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन झाले.

Read More
Latest NewsPUNE

आकुर्डीतील मनजीत खालसा गेल्या 14 वर्षांपासून कारगिल विजय दिन कार्यक्रमाचे साक्षीदार

पिंपरी :कारगिलच्या लढाईत भारताने मिळवलेला विजय ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी आकुर्डीतील सामाजिक कार्यकर्ते

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुख्यमंत्री लाडकी बहीण : योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांचे आजितदादांनी कान टोचले

मुंबई:  आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्राची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी खर्च करण्याची तयारी असून, या अर्थसंकल्पातच या योजनेसाठी 35 हजार कोटी

Read More
Latest NewsPUNE

पीएमआरडीएच्या वतीने कार्यपद्धतीत करण्यात आलेल्या सुधारणा स्वागतार्ह्य

दि इंडियन इंस्टीट्युट ऑफ आर्किटेक्टस् (आयआयए) पुणे यांच्या मदतीने सुसंवाद समितीचे गठन करीत प्रक्रिया सुलभीकरणावर देण्यात येणार भर पुणे, दि,

Read More
Latest NewsSports

डॉ. शर्वरी इनामदार ठरल्या स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडिया

पुणे : डॉ. शर्वरी इनामदार यांनी क्लासिक प्रकारात स्कॉट, बेंच प्रेस, डेडलिफ्ट असे मिळून एकूण ३७८ किलो वजन उचलून नॅशनल

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मुख्यमंत्र्यांकडून लोकप्रतिनिधीचा अवमान आणि विशेष अधिकाराचा भंग : आमदार संजय जगताप

सासवड:  आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमाची पूर्वकल्पना देऊनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मतदारसंघातील समस्यांबाबत आपल्या अनुपस्थितीत बैठक आयोजित करणे हा लोकप्रतिनिधीचा

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

मध्य रेल्वे मुंबई विभागाअंतर्गत माजी सैनिकांकडून गेटमन पदाची भरती

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते लोणावळा दरम्यान यूएनआय-ग्लोबस रिसोर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून माजी सैनिकांकडून २०० गेटमन पदांची भरती

Read More
Latest NewsPUNE

भ्रष्ट आणि नियोजनशून्य कारभार भाजपचा; हाल पुणेकरांचे -माजी आमदार मोहन जोशी

पुणे – गेल्या दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे शहरात नागरी सुविधांचा बट्ट्याबोळ उडाला. चार जण दगावले. अनेक मध्यमवर्गीयांच्या मालमत्तेचे अतोनात नुकसान

Read More
Latest NewsNATIONAL

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच युक्रेनचा दौरा करणार

नवी दिल्ली:  पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच युक्रेनचा दौरा करणार असून रशिया आणि युक्रेन यांच्यात तब्बल दोन वर्षापासून सुरू असलेले युद्ध

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’, 22 ते 28 जुलै समाधी सोहळा

कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या लोकप्रिय मालिकेत आजवर बाळूमामांच्या अनेक लीला प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. विविध रूपात अन् विविध अवतारात

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा; प्रशासनाने ऑनफिल्ड सज्ज राहावे

  मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली आणि

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

त्ताधारी आणि विरोधक हे दोघे मिळून समाजाला उल्लू बनवत आहेत : मनोज जरांगे पाटील

जालना:  मराठा आरक्षणाबाबत तब्बल 70 वर्षापासून समाजाची दिशाभूल केली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे दोघे मिळून समाजाला उल्लू बनवत

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘अंतरपाट’ मालिकेच्या सेटवर कांदाभजी पार्टी!

पावसाळ्यात प्रत्येकाला चहा आणि गरमागरम भजी खाण्याची इच्छा होतेच. मग यात सेलिब्रिटी तरी कसे मागे राहतील. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अंतरपाट’

Read More