Saturday, April 4, 2026

Day: April 11, 2024

Latest NewsPUNETOP NEWS

स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारे पहिलवान मोहोळांसमोर टिकणार नाहीत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : ‘बूथचा कार्यकर्ता ते महापौर असा प्रवास करणाऱ्या मुरलीधर मोहोळ मोहोळ यांना कुटुंबातून पैलवान असल्याचा वारसा आहे. त्यांना कुठला

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

अजित आणि विजय एकत्र असल्याने बारामतीत महायुतीला दोन लाखा पेक्षा जास्त मताधिक्य मिळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास 

विकासाला देऊ गती आणि जिंकू आपली बारामती सासवड : यंदाची लोकसभा निवडणूक वैयक्तिक नाही तर देशाच्या विकासाची आहे.  सुनेत्रा ताईंना

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

समाविष्ट गावांना कर सवलत, विमानतळाचा, पुरंदरच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडविणार; आजितदादांची ग्वाही

  सासवड : एखादे गांव महापालिकेत किंवा नगरपालिकेत समाविष्ट केल्यास कर एकदम वाढणार नाही यांची काळजी घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

Loksabha Election : अखेर विजय शिवतारेंनी सांगितले माघार घेण्याचे कारण

  सासवड : विजय शिवतारे यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णयाने बारामती मध्ये महायुतीत बंडखोरी होणार का असा प्रश्न निर्माण झाला

Read More
Latest NewsPUNE

महात्मा फुलेंनी पारंपरिक मूल्यव्यवस्था नाकारली डॉ. श्यामा घोणसे

  पुणे:- महात्मा फुले यांनी समाजसुधारणेच्या कार्यात माणूस महत्त्वाचा मानून त्यासाठी सार्वजनिक सत्यधर्माचा आग्रह धरला. त्यांनी पारंपरिक मूल्यव्यवस्थेला आव्हान देऊन

Read More
Latest NewsPUNE

मावळ विधानसभा मतदारसंघातील साडेतीन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

पुणे, : मावळ लोकसभा मतदार संघाअंतर्गत मावळ विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर नियुक्त ३ हजार ५०० क्षेत्रीय अधिकारी, समन्वय अधिकारी, मतदान

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Lok Sabha Election 2024 : शिरुर लोकसभा मतदारसंघातील भाजपचा बडा नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 

पुणे : आळंदी विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते अतुल देशमुख यांनी आज भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

Read More
Latest NewsPUNE

काळानुरूप जे बदल स्वीकारतात, तेच ऑर्बिट भेदू शकतात – डॉ. आनंद देशपांडे

पुणे : ‘उद्योग विस्तारण्याच्या आणि वर्धिष्णु होण्याच्या अनेक शक्यता असतात. पण त्यासाठी सुरवातीच्या टप्प्यावर यशस्वी ठरलेले प्रारूप (माॅडेल) जसेच्या तसे

Read More
Latest NewsPUNE

श्री महालक्ष्मी मंदिरात गीतरामायणाचा आनंद सोहळा

पुणे : ‘स्वये श्रीराम प्रभू ऐकती’, ‘शरयू तिरावरी’, ‘दशरथा घे हे पायसदान’, ‘राम जन्मला गं सखे’, ‘जोड झणी कार्मुका’, चला

Read More
ENGLISH

CNH expands its India Technology Center and inaugurates pioneering Multi-Vehicle Simulator

Gurugram, April 11, 2024 : CNH, a global leader in agricultural and construction solutions, today announced the addition of a

Read More
ENTERTAINMENTLatest News

अक्षया हिंदाळकरला मिळाले  मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये ‘वसुचे’ चाहते

‘पुन्हा कर्तव्य आहे’ ह्या मालिकेत सध्या वसुंधराची भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे नायिका अक्षया हिंदाळकर हिच्याशी  संवाद साधताना अक्षयानि अभिनयाच्या प्रवास बद्दल सांगितले. “अगदी मी शाळेत असल्यापासून माझ्या आई ची खूप इच्छा होती की मी ह्या क्षेत्रात काही तरी करावे. तेव्हा माझी आई वृत्तपत्रात ज्या जाहिराती यायच्या की बालकलाकार हवे आहेत त्या पाहून मग तिथे आम्ही जायचो. पण नंतर अभ्यासमुळे ते बंद झालं. मग दहावी झाल्यावर  मी एका थिएटर ग्रुप मध्ये सहभागी झाले. माझे गुरु मिलिंद पेडणेकर ज्यांच्याकडे मी ६ वर्ष शिकले. नाटकानंतर एक ३-४ महिन्याच्या कठीण काळा नंतर मला एक मालिका मिळाली. माझा स्ट्रगलचा काळ खूप कमी होता पण तो प्रवास आज ही आठवला तरी खूप सुख देऊन जातो. मला कित्येक वर्षा पासून झी मराठी वर काम करायचे होते. मी इतकं मॅनिफेस्ट केले की अखेरीस माझी इच्छा पूर्ण झाली ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ह्या मालिकेतून ज्यात मी प्रमुख भूमिका साकारत आहे. खूप खुश आहे मी, कारण मी जिथे आहे तिथे  पोहचायला भाग्य लागतं. वसुंधराची भूमिका माझ्यापर्यंत काहीशी  अशी आली. मी ह्या आधी ह्याच निर्मिती संस्थेची एक मालिका केली होती. भक्ती मॅडमने मला विचारले की आम्ही एक मालिका आणतोय तर तुझी इच्छा आहे का त्यात प्रमुख भूमिकेत काम करण्याची. माझ्यानंतर ही खूप ऑडिशन्स झाल्या, जेव्हा मला कळले की इतक्या जणींमधून माझी निवड झाली आहे याचा मला प्रचंड आनंद झाला. जेव्हा माझ्या ऑडिशन्स चालू होत्या मी थोडी शाशंक होते की मी माझ्याहुन ७-८ वर्ष मोठ्या वयाच्या भूमिकेला न्याय देऊ शकेन? पण सर्वांचा माझ्यावर १०० टक्के विश्वास होता की मी हे करू शकेन. मालिकेसाठी लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. मला एक गोष्ट सांगावीशी वाटतेय की माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती झी मराठीवर काम करण्याची आणि ते फायनली जुळून आलं. मी ह्या आधी ही इतर मालिकांमध्ये काम केलंय. पण झी मराठीचा रिच इतका आहे की ‘पुन्हा कर्तव्य आहे’ चा पहिला प्रोमो आला आणि लोकं मला ओळखायला लागली. एक किस्सा सांगते, मी नवी मुंबई मध्ये राहते. ट्रॅफिक अव्हॉइड करण्यासाठी ट्रेनचा प्रवास करत होते आणि मी भूक लागली म्हणून काहीतरी खायला मास्क काढला आणि माझ्यासमोर ज्या बायका होत्या त्या सर्वानी मला एकत्र ओळखल तो माझ्यासाठी इतका भारी मोमेन्ट होता, त्यांनी मालिकेच्या प्रोमोची प्रशंसा तर केलीच आणि मला विचारले की तुम्हीच आहातना ‘पुन्हा कर्तव्य आहे’ च्या प्रोमो मध्ये. मी इतकं काम केले पण कोणीही अशी ओळख दिली नाही जी झी मराठीच्या ह्या मालिकेच्या पहिल्याच प्रोमोने दिली. प्रेक्षकांकडून असा प्रतिसाद मिळत आहे तेव्हा काम करण्याची ऊर्जा ही अजून वाढली आहे.” तेव्हा पाहायला विसरू नका ‘पुन्हा कर्तव्य आहे’ दररोज रात्री ९:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More
Latest NewsPUNE

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांसोबत आढावा बैठक; एकजुटीने प्रचार करण्यासाठी विविध विषयांवर झाली सकारात्मक चर्चा.

पुणे : आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिजाई या निवासस्थानी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत

Read More
ENGLISH

TVS SCS achieves milestone of 500,000 two-wheeler CKD kits for its customer

Demonstrates a consistent pattern of adding 1 lakh CKD Kits to the milestone every 5 months Chennai, April 11, 2024: TVS

Read More
BusinessLatest News

ट्रेसा मोटर्सने व्ही०.२ इलेक्ट्रिक ट्रक सादर

मुंबई : मध्यम आणि अवजड इलेक्ट्रिक ट्रकचे भारतातील पहिले ओईएम ट्रेसा मोटर्सने व्ही०.२ मॉडेलचे अनावरण केले. प्रत्येक मॉडेल रिलीझसह, ट्रेसा त्याच्या

Read More
BusinessLatest News

निवासी मालमत्ता विक्री मूल्य १.११ लक्ष कोटींवर पोहोचले: प्रोपटायगर डॉटकॉम

मुंबई : प्रॉपटायगरडॉटकॉमच्या रियल इनसाइट रेसिडेंशीयल – जानेवारी–मार्च २०२४’ अहवालानुसार, विकासाचा आलेख अनुसरत, भारतातील सर्वश्रेष्ठ आठ प्रायमरी रेसिडेंशीयल मार्केट्समध्ये या

Read More
Latest NewsMAHARASHTRA

प्रत्येक माता-भगिनीत प्रचंड कौशल्य असून त्यांना संधी देणे हे माझे कर्तव्य – अर्चना पाटील यांची भावना

धाराशिव : अल्पबचात गटाच्या माध्यमातून आपल्या सांसाराला हातभार लावणाऱ्या महिला या जिजाऊंच्या लेकी आहेत, या हिरकणी आहेत.. यांच्या वृत्तीत शक्ती

Read More
BusinessLatest News

सोनालिका ट्रॅक्टर्सने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १५.३ टक्के इतका एकूण वार्षिक बाजार हिस्सा नोंदवला

पुणे  : भारताचा क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या सोनालिका ट्रॅक्टर्सने एक नवीन दिमाखदार कामगिरी करून आर्थिक वर्ष २०२४ चा

Read More
Latest NewsPUNE

लोकशाही विरोधात लावलेल्या पोस्टर विरोधात अभाविप चे गोखले इन्स्टिट्यूट मध्ये आंदोलन..!

पुणे : आज  सकाळी गोखले इन्स्टिट्यूट पुणे येथील अकॅडमी इमारतीमध्ये लोकशाही विरोधातील नोटा या पर्यायाची प्रसिद्धी करणारे पोस्टर आढळून आले.

Read More
Latest NewsPUNE

लोककलेच्या सादरीकरणातून कलाकारांनी केले सामाजिक प्रबोधन

पुणे : गवळण..कोळीनृत्य… भारुड…पोवाडा…गोंधळ अशा पारंपरिक समृद्ध लोककलेचे अतिशय सुंदर सादरीकरण करीत लोककलेचे विविध रंग कलाकारांनी उलगडले. कलेच्या माध्यमातून लोकांचे

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

“गेल्या पाच वर्षात मतदारसंघात आपला खासदार फिरकलाच नाही”,आढळरावांचा डॉ. कोल्हेंना खोचक टोला

  पुणे : गेल्या पाच वर्षात आमच्या मतदारसंघाला खासदारच नव्हता. भारतातील असा एकमेव हा लोकसभा मतदारसंघ होता. अस म्हणत महायुतीचे

Read More