fbpx
Sunday, May 19, 2024

Day: April 19, 2024

BLOGLatest NewsLIFESTYLEMAHARASHTRA

उष्माघाताबाबत विशेष लेख : आला उन्हाळा, तब्येत सांभाळा

सध्या सर्वत्र तापमान वाढत असून पुढील काळात देखील आणखीन तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

Read More
Latest NewsNATIONAL

काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची भरदिवसा कॉलेज कॅम्पसमध्ये हत्या

हुबळी : कर्नाटकात एक हैराण करणारी घटना घडली आहे. याठिकाणी एकतर्फी प्रेमातून २४ वर्षीय युवकाने कॉलेज युवतीची हत्या केली आहे.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Loksabha Election : नाशिकच्या उमेदवारीतून भुजबळ यांची माघार

मुंबई : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत अजून तिढा कायम असून एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी या

Read More
Latest NewsLIFESTYLE

तनाएराच्या कॉटन्स ऑफ इंडिया आणि समर ब्लूम्स कलेक्शनसोबत उन्हाळ्यातही मिळेल सुखद गारवा

बंगलोर: टाटांचा विश्वास आणि अस्सलतेप्रती बांधिलकी यांचा आनंद साजरा करत तनाएराने कॉटन्स ऑफ इंडिया आणि समर ब्लूम्स ही नवीन कलेक्शन्स सादर केली आहेत. यंदाच्या उन्हाळयात पारखी ग्राहकांसाठी तनाएराने आणलेली ही विशेष भेट नक्कीच सुखद गारवा निर्माण करेल. कॅटेगरी विस्तार आणि ग्राहककेंद्री दृष्टिकोन यावर भर देत २०२४ मध्ये तनाएरा ब्रँडने लक्षणीय यश संपादन केले आहे, हीच घोडदौड सुरु ठेवत तनाएरा भारतीय हातमाग परंपरेचे जतन करण्याचा वारसा पुढे नेत आहे. अतिशय अद्भुत आणि प्रेरणादायी अशी ही हॅन्डक्राफ़्टेड कलेक्शन्स प्रत्येक वीण आणि नक्षीमधून ब्रँडची मूल्ये दर्शवतात.   उन्हाळ्यातील सूर्याची सोनेरी आभा आसमंत उजळवून टाकत असताना, तनाएरा तुम्हाला कॉटन्स ऑफ इंडियाच्या सुखद गारव्याचा अनुभव घेत साड्यांच्या सुंदर जगाची सफर करण्यासाठी आमंत्रित करत आहे. भारतातील उत्कृष्ट विणकाम एकाच ठिकाणी उपलब्ध करवून देणारे कॉटन्स ऑफ इंडिया कलेक्शन भारतभूमी आणि येथील लोकांच्या कथांना जिवंत साकार करते. कोलकात्यातील गजबजाटापासून ते तेलंगणातील शांततेपर्यंत, तनाएराने देशात कानाकोपऱ्यांपर्यंत प्रवास करून भारतीय विणकारांशी संपर्क साधला. कॉटन्स ऑफ इंडिया कलेक्शन हा भारताच्या सांस्कृतिक कलांचा एक उत्सव आहे, जुन्या, नवीन आणि दुर्मिळ कलाकृतींचा समन्वय आहे जो आपल्या देशाच्या विणकाम वारशाचे सार दर्शवतो. अजरखची जटिल पण सुंदर कलात्मकता ते नारायणपेठची कालातीत अभिजातता आणि ओडिशा इकतच्या दोलायमान रंगछटांपर्यंत, तपशीलांकडे बारकाईने लक्ष देऊन तयार करण्यात आलेली यातील प्रत्येक साडी एक उत्कृष्ट नमुना आहे, ज्या कला परंपरेतून ती तयार करण्यात आली तिचे सार साडीमध्ये स्पष्टपणे दिसून येते.  या साड्यांच्या किमती १२९९ रुपयांपासून पुढे आहेत.   तनाएराचे समर ब्लूम्स कलेक्शन उन्हाळ्याचे बहरलेले सौंदर्य दर्शवते. यातील प्रत्येक साडी निसर्गामध्ये खुललेल्या रंगांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आली आहे. शानदार सिल्क कॉटन आणि चमकदार टसरपासून बनवलेले प्रत्येक विणकाम उन्हाळ्यात फुलणाऱ्या फुलांचा साज लेऊन साकार झाले आहे. नाजूक पाकळ्यांपासून ते उठावदार सौंदर्य असलेल्या फुलांपर्यंत विविध प्रकारची सजावट असलेल्या या साड्या चैतन्य पसरवतात. उन्हाळ्यातील फॅशनमध्ये भर घालत, तनाएराने तयार कुर्ते,  टॉप्स, ड्रेसेस, एथनिक स्कर्ट्स आणि प्री–ड्रेप केलेल्या साड्या देखील सादर केल्या आहेत. उन्हाळ्यातही अगदी सहजपणे स्टाईल करता यावी, आणि ती अतिशय आरामदायी असावी हा ब्रँडचा उद्देश आहे.   तनाएराचे सीईओ अंबुज नारायण यांनी सांगितले, “प्रामाणिकता आणि विश्वास यांच्या भक्कम पायावर उभारलेला आमचा ब्रँड तनाएरा फक्त एथनिक फॅशनपुरता मर्यादित नाही, याठिकाणी आम्ही अनुभव घडवतो, आमच्या ग्राहकांच्या अनोख्या आवडीनिवडी पूर्ण करतो. डिझाईनमधील वेगळेपण आणि नावीन्य हे आमचे आधारस्तंभ आहेत, सर्जनशीलतेच्या मर्यादा ओलांडून सातत्याने नवी प्रेरणा आणि नवी तंत्रे शोधून काढण्यावर आमचा भर असतो. प्रत्येक तनाएरा साडी एक मास्टरपीस बनावी हा आमचा उद्देश असतो. यंदाच्या वर्षात देखील आम्ही आमच्या बांधिलकीचे पुरेपूर पालन करत आहोत. समर ब्लूम्स कलेक्शनमधील नाजूक कारीगरी असो किंवा कॉटन्स ऑफ इंडियामधील परवडण्याजोग्या किमती असोत, आम्ही आमच्या ग्राहकांच्या अपेक्षांच्या वरचढ काम करतो, त्यांच्या पारखीपणाला, चोखंदळ वृत्तीला पुरेपूर वाव देतो.”   कॉटन्स ऑफ इंडियाच्या कालातीत सौंदर्यापासून ते समर ब्लूम्सच्या वैभवापर्यंत, तुमच्या वॉर्डरोबमध्ये स्टाईल, आत्मविश्वास आणि तुमची खास आवडनिवड यांना बहरू द्या. बोर्डरूमवर प्रभाव निर्माण करणारी बॉस असो किंवा मैत्रिणींसोबत ब्रन्च पार्टी असो किंवा शहरातील धावपळीतील प्रवास असो, तनाएराचे कलेक्शन तुमच्याकडे असेल तर या प्रत्येक ठिकाणी अगदी सहजसुंदर फॅशन करता येईल. फुलांच्या रंगांची मोहकता अनुभवा किंवा शानदार तरीही आरामदायी साड्या परिधान करून स्वतःचा प्रभाव निर्माण करा. तुमची आवडनिवड काहीही असो, तनाएरामध्ये ती नक्की पूर्ण होईल.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान

मुंबई, दि.१९ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि. १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. पहिल्या

Read More
Latest NewsPUNE

माझ्यातील सुजाण-सगज वाचक आई-वडिलांनी घडविला : गौरी देशपांडे

पुणे : आईने वैचारिक पुस्तकांची ओळख करून दिली व माझ्यातील सुजाण आणि सजग वाचक घडविला. काय वाचावे आणि कसे वाचावे

Read More
Latest NewsPUNE

भाजपने जनतेची फसवणुक केली – महाविका‌स आघाडीचा आरोप

पुणे : मागील दहा वर्षाच्या सत्ता काळात भाजप सरकारने इलेक्ट्रोल बॉन्ड, नोटबंदी या माधमातून मोठा भ्रष्टाचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र

Read More
Latest NewsPUNE

डॉ. प्रीती जोशी भूतानला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षपदी

पुणे  : पुण्यातील लिबरल आर्ट्स शिक्षण या विषयाच्या तज्ज्ञ आणि श्री बालाजी विद्यापीठ, पुणे या संस्थेच्या आर्ट्स, हयुमॅनिटीज आणि सोशल

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना सीतामाईंबद्दल कळवळा कसा?

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच राम मंदिराच्या बाबत एक वक्तव्य केले होते. ज्यात  राम मंदिराबाबत सर्वजण

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

Loksabha election : सुनेत्रा पवार, सुनील तटकरे यांचे अर्ज दाखल

पुणे : महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील तिसर्‍या टप्प्यातील निवडणुकीतील रायगड आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

पवारांनी शेताच्या बांधातच रहावं, शेजारचा देवाचा बांध रेटू नये; माधव भंडारी यांचा टोला

पुणे : अयोध्या येथील मंदिरात बाल रामचंद्राची मूर्ती आहे. याची माहिती न घेताच प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिरात सीतामाईंची मूर्ती का

Read More
Latest NewsMAHARASHTRA

…. म्हणून कडवट शिवसैनिक अर्चना पाटील यांच्या मागे पूर्ण ताकदिने उभा – डॉ. तानाजी सावंत

धाराशिव : धाराशिव हा शिवसेनेचा पारंपारीक मतदार संघ. पण केवळ महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

शरद पवारांच्या हस्ते नारळ फोडून सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा शुभारंभ

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते कण्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ वाढवून खासदार

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आता सुनेला संसदेत पाठवण्याची वेळ आली आहे – अजित पवार  

धाराशिव : ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकांमध्ये आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो. पण विकास पुरूष नरेंद्र मोदी यांच्यासाठी आम्ही आता

Read More
Latest NewsPUNE

आढळराव पाटील यांना निवडून आणण्याची ‘या’ कार्यकर्त्यांनी घेतली शपथ

पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारासाठी जोरदार तयारी केलेली आहे. शरद पवार गटाचे डॉ.

Read More
Latest NewsPUNE

ही निवडणूक गावकी भावकी नाही, तर देशाचा नेता निवडण्याची आहे – शिवाजीराव आढळराव पाटील 

पुणे  : कोणतीही निवडणूक म्हटल की ती गावकी – भावकी भोवती फिरत असते, मात्र देशाचा नेता निवडण्याची निवडणूक भावनिक किंवा

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Lok Sabha Election 2024: बारामती निवडून आणण्यासाठी दादांचा भरवसा PCMCवर

पुणे : राज्यात ४८ लोकसभा मतदारसंघापैकी बारामतीची लढत ही अतिशय अटीतटीची होणार आहे. पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार अशी लढत होत

Read More
Latest NewsMAHARASHTRA

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनंत गिते यांनी उत्तर देणे टाळले; सोशल मिडियावर ट्रोल

रायगड : रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरूवात

Read More
Latest NewsMAHARASHTRA

धारशिव मध्ये कॉँग्रेसला धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा भाजप मध्ये होणार प्रवेश

धाराशिव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. यातच धाराशिव जिल्ह्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेत तथा

Read More
ENGLISH

AIR INDIA’S ICONIC A350 TO DEBUT ON DELHI-DUBAI ROUTE FROM MAY 1

GURUGRAM : Air India today announced that it will deploy its brand-new A350 aircraft on the busy Delhi-Dubai route this summer,

Read More