Saturday, June 6, 2026

Day: April 4, 2024

Latest NewsSports

इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे देशव्यापी होण्याची उद्दिष्ट, 15 स्टेडियमची केली जातेय चाचपणी

पुणे : इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) आता दुसऱ्या सीझनची तयारी करत असून देशभरात तिचा विस्तार करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजना आहे. भविष्यातील संभाव्य

Read More
ENTERTAINMENTLatest News

मानुषी छिल्लर सुद्धा श्रद्धा कपूर आणि क्रिती सॅननसोबत ‘नो एंट्री’ सिक्वेलमध्ये सामील होणार ?

 मानुषी छिल्लर सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री तर आहे कारण एकामागे एक सुपरहिट चित्रपट करत ती प्रेक्षकांची मन जिंकून घेत आहे.

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

‘सीएआर-टी’पेशी जनुकीय उपचार पद्धती कर्करूग्णांना नवजीवन देण्यात यशस्वी होईल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुंबई :  भारताच्या पहिल्या जनुकीय उपचार प्रणालीची सुरुवात ही कर्करोगाविरुध्दच्या लढ्यातील मोठी प्रगती आहे. ‘सीएआर-टी सेल उपचार पद्धती’ असे नाव

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Loksabha Election -दुसऱ्या टप्प्यातील ३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुक २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी मराठवाडा व विदर्भातील

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राष्ट्रवादी शरद पवार गटाची दुसरी उमेदवार यादी जाहीर

मुंबई : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीची दुसरी उमेदवारी यादी आज (गुरुवारी) जाहीर केली आहे. यामध्ये माढा व साताऱ्याची

Read More
ENGLISH

Sunny Leone heads Muscat to shoot for her next film with Himesh Reshammiya and Prabhu Deva.

Sunny Leone teams up with Himesh Reshammiya and Prabhudeva for her next, heads to Muscat for shoot. Actress Sunny Leone,

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘मैं तेरा हिरो’ ची 10 वर्षे ! चित्रपटाच्या प्रवासाबद्दल नर्गिस फाखरी ने केली खास आठवण शेयर 

 नर्गिस फाखरी हिच्या ‘ मैं तेरा हिरो’ या चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण होत असून तिने या चित्रपटा बद्दल खास आठवणी

Read More
Latest NewsPUNE

दुर्गम भागात प्रभावी संपर्क यंत्रणा राबवा-सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे

  पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करुन भोर विधानसभा मतदारसंघात असलेल्या दुर्गम भागात प्रभावी संपर्क यंत्रणा राबवावी

Read More
BusinessLatest News

पिरामल फायनान्सचा या वर्षी सुवर्ण कर्ज आणि सूक्ष्म कर्ज क्षेत्रात प्रवेश

मुंबई: पिरामल एंटरप्रायझेस लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या पिरामल फायनान्सने आगामी आर्थिक वर्षात पारंपारिक सुवर्ण कर्ज व्यवसाय आणि जोखमीची मायक्रोफायनान्स

Read More
Latest NewsPUNE

स्ट्राँग रूमच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घ्यावी-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदार

Read More
Latest NewsPUNE

नोंदणी व मुद्रांक विभाग; महसूल संकलनाची विक्रमी 112 टक्के उद्दिष्टपूर्ती

  पुणे  : महसूल संकलनाच्या उद्दिष्ट़पुर्तीसाठी विविध उपाययोजना व आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून नियोजनबद्ध प्रयत्ऩाद्वारे सन २०२३-२०२४ साठी ४५,००० कोटी रुपयांचे

Read More
Latest NewsTECHNOLOGY

वी ने आणले ‘क्लाउड प्ले’ मोबाईल क्लाउड गेमिंग

  मोबाईलला सर्वाधिक प्राधान्य या ट्रेंडमुळे भारतात गेमिंग उद्योगक्षेत्राची प्रचंड वाढ होत आहे. उद्योगक्षेत्रातील अहवालांनुसार, देशात गेमिंगची बाजारपेठ बिलियन डॉलर्सवर जाऊन पोहोचेल असा अंदाज असून, भविष्यात गेमिंग विश्वात क्लाउड गेमिंग हे सर्वाधिक आघाडीवर असेल. ग्राहकांच्या सातत्याने बदलत्या आणि वाढत्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी टेलिकॉम ऑपरेटर वी ने क्लाउड प्ले ही मोबाईल क्लाउड गेमिंग सेवा सुरु करण्यासाठी केयरगेम या पॅरिस येथे मुख्यालय असलेल्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. मोबाईल गेमिंग सेवा अधिक मजबूत करत ‘क्लाउड प्ले‘ प्रीमियम एएए गेम्सची वैविध्यपूर्ण श्रेणी सादर केली आहे. यामध्ये ऍक्शन, साहस, आर्केड, रेसिंग, स्पोर्ट्स आणि स्ट्रॅटेजी अशा विविध शैलींतील गेम्सचा समावेश आहे. लॉन्च कॅटलॉगमध्ये अस्फाल्ट ९, मॉडर्न कॉम्बॅट ५, शॅडो फाईट, स्टॉर्म ब्लेड्स, रीपटाइड, बीच बगी रेसिंग, ग्रॅव्हिटी रायडर आणि कट द रोप, सबवे सर्फर्स असे मोबाईल गेम्स आणि जेटपॅक जॉयराईड यासारख्या क्लासिक्सचा समावेश आहे. येत्या आठवड्यांमध्ये अजून अनेक एकापेक्षा एक सरस गेम्स रीलीज केले जातील. क्लाउड प्ले ही सेवा सबस्क्रिप्शनवर आधारित असून याची किंमत दर महिन्याला १०० रुपये आहे. (प्रीपेड युजर्ससाठी १०४ रुपये रिचार्ज) सबस्क्रिप्शन पॅक खरेदी करण्यापूर्वी शुभारंभाची ऑफर म्हणून युजर्सना या सेवेचे मोफत सॅम्पल देखील उपलब्ध करवून दिले जाईल. वी क्लाउड प्ले सोबत गेमर्स लगेचच खेळायला सुरुवात करू शकतील. वेगवेगळे गेम्स डाउनलोड करण्याची आवश्यकता उरणार नाही. यामध्ये हाय–फिडेलिटी गेम्स आहेत, ज्यांचे ग्राफिक्स अतिशय उत्तम आहेत, यामध्ये मल्टीप्लेयर गेमिंग देखील उपलब्ध आहे. यामुळे डिव्हाईसच्या अतिशय मौल्यवान मेमरीची बचत केली जाते, शिवाय अतिरिक्त हॅन्डसेट अपग्रेड्स करावे लागत नाहीत, त्यामुळे युजर्सच्या खर्चात लक्षणीय बचत होते. क्लाउड प्ले लॉन्च प्रसंगी वोडाफोन आयडियाचे सीएमओ अवनीश खोसला यांनी सांगितले, “वीमध्ये आम्ही ग्राहकांना प्रदान केल्या जात असलेल्या सेवासुविधा अधिक प्रभावी करण्यासाठी सहयोगात्मक दृष्टिकोन ठेवून काम करतो. वेगाने वाढत असलेल्या गेमिंग उद्योगाच्या क्षमता आम्ही जाणतो, गेमिंगचा लाभ जास्तीत जास्त लोकांना कधीही, कुठेही घेता यावा यासाठी स्मार्टफोन खूप मोलाची भूमिका बजावत आहे. केयरगेमच्या सहयोगाने वी गेम्स ‘क्लाउड प्ले‘ सह आम्ही आमच्या युजर्सचे गेमिंगच्या भविष्यात स्वागत करतो, याठिकाणी क्लाउड हे तुमचे प्लेग्राऊंड आहे आणि याठिकाणी तुमच्यासाठी अमर्याद संधी उपलब्ध आहेत. हा फक्त गेम नाही तर कल्पना व तंत्रज्ञान यांचा मिलाप जिथे होतो अशा विश्वातील ही अखंड वाटचाल आहे. प्लेटाईमचा जास्तीत जास्त आनंद घ्या आणि असामान्य गोष्टींचा शोध घ्या.” वी गेम्स क्लाउड प्ले लॉन्च करण्यासाठी वी सोबत करण्यात आलेल्या भागीदारीबद्दल केयरगेम्सचे सह–संस्थापक आणि सीईओ फिलिप वँग यांनी सांगितले, “क्लाउडप्लेमुळे भारतातील सर्व गेमर्सना अस्सल एएए मोबाईल गेमिंगचा आनंद घेता येईल, त्यासाठी नवीन मोबाईल फोन किंवा गेमपॅडचा खर्च करावा लागणार नाही. केयरगेम टेक्नॉलॉजी, आमच्या पब्लिशिंग पार्टनर्सकडील उत्तमोत्तम मोबाईल टायटल्स आणि वी नेटवर्क्सच्या भागीदारीमुळे हे शक्य होत आहे. आम्ही सर्व वी युजर्सना क्लाउड प्लेचा लाभ घेऊन गेमलॉफ्टच्या अस्फाल्ट ९: लिजंड्सच्या एक्सक्लुसिव्ह व्हर्जनमध्ये मित्रांना चॅलेंज करण्यासाठी आमंत्रित करत आहोत. सर्व मल्टीप्लेयर मोड अनलॉक करा, दोन बोनस कार व इतर सरप्रायझेससह या चित्तथरारक रेसेसचा आनंद घ्या.” वी गेम्स क्लाउड प्ले हे वी वेब आणि वी ऍप या दोन्ही प्लॅटफॉर्म्समार्फत अगदी सहजपणे ऍक्सेस करता येते. ग्राहकांसोबतचे आपले संबंध घनिष्ठ करण्यासाठी एक महत्त्वाचा अजेंडा म्हणून गेमिंगवर सर्वाधिक भर असल्याचे वी ने केयरगेम्ससोबत भागीदारीतून दर्शवले आहे. आपल्या युजर्सना अतिशय अनोखे डिजिटल अनुभव प्रदान करण्यासाठी वी ने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमध्ये हे आणखी एक महत्त्वाकांक्षी पाऊल आहे.

Read More
Latest NewsPUNE

खाद्य संस्कृती जोपासणारे बंट्स बांधव ‘पक्के पुणेकर’ : मुरलीधर मोहोळ

पुणे :पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. हॉटेल व्यवसायाच्या निमित्ताने भारताच्या दक्षिण भागातून बंट्स समाजाबांधव म्हणजे ज्यांना ‘पुणेकर आण्णा’ म्हणून ओळखतो

Read More
Latest NewsPUNE

विद्या अभिषेकी यांचे निधन

पुणे : ख्यातनाम गायक व संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध गायक पं. शौनक अभिषेकी यांच्या मातोश्री  विद्याताई

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘काँग्रेसची गॅरंटी’ ही चायना मालासारखी – केशव उपाध्ये

मुंबई : अनेक वर्षे देशाची सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने गरीबी हटाव सारखी अनेक आश्वासने दिली. मात्र यातले एकही आश्वासन पूर्ण केले

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शिवसेनेने, स्व वसंतदादां विषयीचे ऋणानुबंध लक्षांत घेता, ‘सांगली’ ची जागा मोठ्या मनाने काँग्रेस’ला सोडावी – राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे : मुंबईत शिवसेनेच्या स्थापने वेळी महाराष्ट्रात स्व. वसंतदादा पाटील यांचे नेतृत्वाखालील सरकार होते. मुंबईत प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा पुढे आला

Read More
Latest NewsSports

ऑक्सफर्ड प्रीमियर लीगला उद्यापासून होणार सुरुवात

पुणे : गोल्फ लीग मध्ये देशभरात अतिशय महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी ऑक्सफर्ड प्रिमयर लीग उद्यापासून अतिशय दिमाखदार अशा स्वरुपात

Read More
Latest NewsPUNE

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ग्रंथालय विभाग शहराध्यक्षपदी प्राजक्ता जाधव

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ग्रंथालय विभाग, पुणे, शहराध्यक्षपदी प्राजक्ता जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत

Read More
Latest NewsPUNE

राष्ट्रीय युवा महोत्सवात भारती विद्यापीठाची लक्षवेधी कामगिरी

उच्च शिक्षण मंत्रालय आणि भारतीय विश्वविद्यालय संघ यांच्यावतीने राष्ट्रीय युवा महोत्सव पुणे : राष्ट्रीय युवा महोत्सवात भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या

Read More
ENTERTAINMENTLatest News

 ‘शनिदेव’ यांच्यावर आधारित नवी मालिका ‘जय जय शनिदेव’ लवकरच

सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असते. आजवर पौराणिक, ऐतिहासिक, थरारक, इत्यादी मालिका सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळाल्या आहेत. त्यातच आता सोनी मराठी वाहिनीने नवी मालिका घोषित केली आहे. ‘जय जय शनिदेव’ असे या मालिकेचे नाव आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता ‘शनिदेव’ यांच्यावर आधारित ही नवी मालिका असणार आहे. या मालिकेत काय पाहायला मिळेल आणि मालिकेचे स्वरूप कसे असेल, हेअजून गुलदस्त्यात आहे. मालिकेतील कलाकार अजून उघड केलेले नसले तरी मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यावर मिळालेला प्रतिसाद आणि प्रेक्षकांचे प्रेम पाहून शनिदेव हा विषय प्रेक्षकांच्या किती जवळचा आहे, हे कळतं आहे. शनिदेव यांच्यावर आधारित मालिका पहिल्यांदाच दूरदर्शनवर पाहता येणार आहे. सोनी मराठी वाहिनीने पहिलं पाऊल उचललं आहे. प्रेक्षकांची आतुरता

Read More