अयोध्येतील नियोजित श्रीराम मंदिरासाठी मावळातून जाणार स्ट्रॉम वॉटर ड्रेन मटेरियल
पिंपरी : अयोध्येत साकारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या कामात आपला हातभार लागावा, अशी अनेकांची इच्छा आहे. येथे साकारत असलेल्या श्रीराम मंदिर
Read Moreपिंपरी : अयोध्येत साकारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या कामात आपला हातभार लागावा, अशी अनेकांची इच्छा आहे. येथे साकारत असलेल्या श्रीराम मंदिर
Read Moreपुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे विविध भागात जनसंवाद यात्रा काढून लोकांशी संपर्क साधत आहे. या अंतर्गत सोमवार
Read Moreमुंबई : काही मुले वेगवेगळ्या कारणांमुळे आपले आई- वडील गमावतात. व निराधार होतात. अशा मुलांना अनाथ म्हणणे अयोग्य आहे. या
Read Moreमुंबई : ईवायव्हीए या वेलनेस तंत्रज्ञानामधील अग्रणी गॅझेटने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याप्रती आपल्या प्रयत्नामध्ये उल्लेखनीय यश संपादित केल्याची
Read Moreपर्यावरणपूरक शाडूच्या गणेश मूर्तींचे प्रदर्शन न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड
Read Moreपुणे : इनर व्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम यांच्या वतीने वात्सल्य दिव्यांग (गतीमंद) मुलांचे पुनर्वसन केंद्र,पुणे एम पॉवर माईंडसेट ट्रान्सफॉरमेशन
Read Moreपुणे : सार्वजनिक गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांचा नजराणा सादर करणारा कोथरूड गणेश फेस्टिव्हल यंदा दुसरे वर्ष साजरे करीत असून, यंदा
Read Moreमुंबई : विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आणि संवाद कौशल्याच्या दृष्टीने उपयुक्त इंग्रजी संवाद कौशल्य आणि मूल्ये आधारित जीवन शैली अभ्यासक्रम महाविद्यालयात
Read Moreपिंपरी : महाराष्ट्र ही नाट्य क्षेत्राची पंढरी आहे. गोवा, केरळ प्रमाणे शालेय अभ्यासक्रमात नाट्यशास्त्राचा समावेश करावा. ताल, तोल आणि लय
Read Moreपुणे : रूग्ण समुपदेशन पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, टाळता येण्याजोग्या अंधत्वाच्या प्रतिबंध आणि उपचारासाठी कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय ना-नफा ऑर्बिसने आपल्या
Read Moreपुणे : शेतकऱ्यांसोबत विश्वास आणि भरभराटीचे भक्कम नाते उभारण्याचे तत्व कायमच जपले आहे. आपला हा वारसा आर्थिक वर्ष’२४ मध्ये असाच
Read Moreपुणे : जनतेला आरोग्य सुविधा तातडीने पुरविता याव्यात यासाठी खरेदी करण्यात आलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी ४६ वाहनांचे
Read Moreपुणे : हवामान, पर्यावरण याच्याशी संबंधित आपल्याकडे शास्त्रोक्त आणि कायद्याच्या परिभाषेतील अभ्यासक्रमाची कमतरता आहे. भविष्यामध्ये या विषयावर आधारित अभ्यासक्रम सुरु
Read Moreजालना : मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारला आपण 40 वर्ष वेळ दिला. मग आरक्षण कायमस्वरूपी मिळण्यासाठी आणि ते टिकण्यासाठी
Read Moreबॉलीवूड स्टार विकी कौशलने आज त्याच्या अपेक्षित पुढील चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला, YRF च्या द ग्रेट इंडियन फॅमिली (TGIF)
Read Moreराम मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी एनएसजीकडे सोपवण्याची मागणी मुंबई – देशामध्ये जातीय द्वेष आणि त्यातून हत्या घडवून आणण्याचा भाजप – आरएसएसचा
Read Moreपुणे : आज जगात युद्ध, विविध समूहातील तणावाची स्थिती आढळत असून अशा परिस्थितीत माणसाला तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगता यावे
Read Moreमुंबई : कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. भारत युवा देश म्हणून
Read Moreह्या मालिकेबद्दल व तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील ? -‘तुला शिकवीन चांगलाच’ धडा हि खूप मनोरंजक मालिका आहे. प्रेक्षकांना ही मालिका बघून नेहमी प्रश्न पडत असेल शिक्षण मोठं की पैसे ? ह्या मालिकेत खूप वेगवेगळी पात्र आहेत ज्यांचे वर्णन आणि भूमिका खूप छान फूलवल्या आहेत. जस जशी ही मालिका पुढे जातेय तसं तशी खूप मनोरंजक होणार आहे . मी ह्यात कमल कानफाडे ची भूमिका साकारत आहे. माझ्याही भूमिकेच्या काही शेड्स आहेत. प्रेक्षकांनी माझे पात्र बघितलेच असेल कमलचा पेहराव खूप साधा आहे व त्याच पात्र आधी खूप चांगलं दाखवले गेले पण आता पर्यंत जे मालिकेत ट्विस्ट आले आहेत त्याच प्रमाणे कमलची भूमिका आता नकारात्मकते कडे वळली आहे. एकाच वेळी इतके वैविध्य ह्या भूमिकेत असल्याने ती साकारताना खूप चांगला अनुभव मिळतो. तुझ्या सहकलाकारांबद्दल काय सांगशील? – सगळ्यां कडून खूप शिकायला मिळतं सेटवर आमची खूप मज्जा मस्ती चालते. आमच्या मालिकेत खूप अनुभवी कलाकार आहेत त्यांच्याकडून भरपूर वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. सेटवरचा अनुभव खूप वेगळा असतो त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं. सगळे एकत्र छान रिडींग करतात, सगळ्यांचे ताळमेळ एकदम छान जुळून येतात. अगदी आमचं शूट चालू असताना पण धम्माल असते. तुझा आता पर्यंतचा प्रवास ? – मी बेडेकर कॉलेज मधून मॅनेजमेंट मध्ये ग्रॅजुएशन केले व मुंबई विद्यापीठातून पॉलिटिक्स मध्ये मास्टर्स केले आहे. बारावी नंतर मी एका नाट्यसंस्थेतून विविध एकांकिका व प्रयोगिक नाटकात काम केले आहे. बरेच प्रायोगिक व व्यावसायिक नाटकाचा भाग होतो. मी चित्रपटात व वेब सीरिजमध्ये काम केलं आहे .आता तर झी मराठीच्या मालिकेत काम करण्याची सुवर्ण संधी भेटली तर मी माझ्या परी ने माझ्या पात्राला पूर्णपणे न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रेक्षकांची तुझ्या भूमिकेला घेऊन काय प्रतिक्रिया असते ? मला एकदा एक काका भेटले व त्यांनी मला प्रेमाने सांगितले येवढा चांगला राहतोस, इस्त्रीचे शर्ट पॅन्ट घालतो, भांग पाडून केस व्यवस्थित ठेवतो पण अक्षरा सोबत असा का वागतोस ? हे ऐकून मला हसू आले आणि मी त्यांना सांगितले काका मी काय करू माझी भूमिकाच तशी आहे. पण त्या प्रसंगा वरून मला कळले माझे काम लोकांना दिसून येतंय व माझी भूमिका त्यांना कळली आहे. असे बरेच प्रसंग आहे आणि ह्याच प्रसगांमुळे मला प्रेरणा मिळते. पहायला विसरू नका तुला शिकवीन चांगलाच धडा रात्री ९:३० वाजता फक्त आपल्या झी मराठी वर !
Read Moreजवान हा बहुप्रतिक्षित चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करून या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. जवान
Read More