Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पर्यावरणपूरक शाडूच्या गणेश मूर्तींचे प्रदर्शन

पर्यावरणपूरक शाडूच्या गणेश मूर्तींचे प्रदर्शन न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड,

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड प्रशालेत गणेशोत्सवानिमित्त इयत्ता 5वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांनी 150 पेक्षा अधिक वेगवेगळ्या आकारातील सुंदर व सुबक अशा गणेशमूर्तीबनवून आणल्या. या गणेशमूर्तींचे परीक्षण प्रसिद्ध शिल्पकार रोहन भोसले माजी विद्यार्थी करणार आहेत. हे प्रदर्शन दिवसभर पालकांसाठी खुले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading