महराष्ट्र टेनिक्वाईट महासंघ (रिंग टेनिस) प्रथमेश ढवळे व सिध्दी जाधव विजेतेपदाचे मानकरी
12 वी स्व राजीवजी गांधी स्मृती खुली जिल्हा टेनिक्वाईट रिंग टेनिस स्पर्धा दिनांक 19 व 20 आगस्ट 2023 रोजी महाराष्ट्रीय मंडळ टिळक रोड येथे संपन्न झाली.या स्पर्धेत 275 खेळाडूंचा समावेश होता. युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी श्री उदयभानसाहेब,सहप्रभारी एहसिनखान, पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल शिरसाट प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन,प्रथमेश आबनावे प्रमुख पाहुणे होते अध्यक्षस्थानी मा. आ. मोहनदादा जोशी होते स्पर्धेचा अहवाल वाचन सचिव अनिल वरपे यांनी केले. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग होता. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे चंद्रकांत पिंपळे, यशवंत वेदपाठक, साक्षी गोपाळे,स्मिता गांगुर्डे, यांच सहभाग होता. पंच म्हणून आमोद भिडे, रोहित बोरगावे यांनी काम पाहिले.
सविस्तर निकाल
14 वर्षाखालील मुले
1)पलाश ओसवाल (माडर्न इंग्लिश) विजयी ×ओम कुबेर(म.गांधी वि. उरळीकांचन) 21–17,19–21,21–15 (2)मयूर शेलार(म.गांधी वि. उरळीकांचन) विजयी ×लौकीक पिसे (माडर्न इंग्लिश) 22–20, 22–15,
फायनल ((अंतिम) – मयूर शेलार विजयी ×पलाश ओसवाल
19–21,21– 18,21–16
प्रथम क्रमांक मयूर शेलार (म.गांधी वि. उरळीकांचन), द्वीतीय क्रमांक पलाश ओसवाल (माडर्न इंग्लिश शिवाजीनगर)
14 वर्षाखालील मुली
सेमी फायनल
1) संचिता गदगडे (म.गांधी वि.उरळीकांचन) विजयी × प्रिया ओसवाल (माडर्न इंग्लिश) 17–21,21–15, 22–20 ,(2) प्राप्ती बालवडकर (भा.वी बालेवाडी) विजयी ×निश्चिता गाढवे (म.गांधी वि. उरळीकांचन) 17–21,21–19,21–22
फायनल (अंतिम) — संचिता गदगडे विजयी ×प्राप्ती बालवडकर 14–21,21–19 ,21–12
प्रथम क्रमांक संचिता गदगडे (म.गांधी वी. उरळीकांचन
द्वितीय क्रमांक प्राप्ती बालवडकर (भा.वि.शा,ळा बालेवाडी)
18 वर्षाखालील मुले
सेमी फायनल–1)निल खंबेटे (माडर्न इं) विजयी ×पियुष ओसवाल (माडर्न इं) 21–07,22–21,(2) कुणाल। अत्रे(m.m.coe)विजयी ×आदित्य जाधव (एस.पी.बी.)
फायनल (अंतिम)
)निल खंबेटे विजयी × अत्रे 21–07, 21–14
प्रथम क्रमांक निल खंबेटे (माडर्न इं),द्वितीय क्रमांक कुणाल अत्रे (m.m. co e)
18 वर्षाखालील मुली
सेमी फायनल
1)सायली जोरी एम.ई.एस.गरवारे) विजयी × कस्तुरी बाजारे (माडर्न) 21–07, 21-19, (2) रितिका ओसवाल (माडर्न) विजयी ×प्रियांका पवार ( सिंहगड) 22-20,22-16
फायनल (अंतिम)
रितिका ओसवाल विजयी × सायली जोरी 21–11 ,21– 22 ,21 –17
प्रथम क्रमांक रितिका ओसवाल (माडर्न इं) , द्वितीय क्रमांक सायली जोरी ( एम.ई.एस गरवारे)
पुरुष संघ
सेमी फायनल –1) प्रथमेश ढवळे विजयी × प्रणव पाटील 21– 16, 21 –11,(2)साहिल खेडेकर विजयी ×आदित्य मेस्त्री 21–15, 21–17
फायनल (अंतिम)– प्रथमेश ढवळे विजयी ×साहिल खेडेकर 21– 19 , 18 — 21 ,21–11
प्रथम क्रमांक प्रथमेश ढवळे, द्वितीय क्रमांक साहिल खेडेकर
महिला संघ
सेमी फायनल – 1) सिध्दी जाधव विजयी × नंदिनी फेंडर 16– 21 ,21–14 ,21-15 ,(2) मनस्वी अंदूरकर विजयी ×अश्विनी शेंडे 21–14 ,21–14
फायनल (अंतिम)
सिध्दी जाधव विजयी × मनस्वी अंदूरकर 18–21 ,21–15 ,21–07
प्रथम क्रमांक सिद्धी जाधव द्वितीय क्रमांक मनस्वी अंदूरकर
