Friday, May 15, 2026
ENTERTAINMENTLatest News

सनी लिओनी ची IFF मेलबर्न कार्पेटवर ची झलक

 सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल सनी लिओनीने IFF मेलबर्नच्या रेड कार्पेटवर शोभा आणली. तिची रेड कार्पेट झलक सगळ्यांची मन जिंकून गेली. केनेडी अभिनेत्री तिच्या सहकलाकार राहुल भट्ट आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपसह अभिमानाने रेड कार्पेटवर अवतरले आणि प्रेक्षकांची प्रशंसा मिळवून गेले. सनी लिओनने IFF मेलबर्न फेस्टिवल मध्ये स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन तर जिंकल पण रेड कार्पेट वर तिच्या लूक ने लक्षवेधी ठरली. मेमध्ये कान्स येथे मिडनाईट स्क्रिनिंगमध्ये केनेडीच्या प्रीमियरनंतर तिला मिळालेल्या प्रेमा नंतर ही अभिनेत्री साता समुद्रापार पोहचली आहे. सनी लिओनीचा तमिळ चित्रपट कोटेशन गँगचा टीझर रिलीज झाला आहे. केनेडीच्या रिलीजची अपेक्षा वाढत असताना अभिनेत्री जॅकी श्रॉफ आणि प्रियामणी या तमिळ कलाकारांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading