Wednesday, May 6, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

पुणे  :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या औचित्याने कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडे, डॉ.सुनिल लोखंडे,मुकुंद पांडे, डॉ. विलास आढाव, डॉ. राधाकृष्ण पंडित डॉ.सदानंद भोसले आदी मान्यवर तसेच शैक्षणिक व प्रशासकिय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक,शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading