Wednesday, July 8, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

इर्शाळवाडी दुर्घटनेतील जखमींची मंत्री आदिती तटकरे यांनी रुग्णालयात घेतली भेट

रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावेत आणि या दुर्घटनेतील आणखी काही जखमी नागरिक रुग्णालयात आल्यास प्रशासनाने सज्ज असावे, यासाठी डॉक्टरांशी चर्चा केली.  दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबांना शासन पाच लाख रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. घटनासस्थळी सुरू असलेल्या बचाव कार्यावर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री स्वतः लक्ष देऊन आहेत.

यावेळी एमजीएमचे डॉ. सागर, पनवेल महापालिकेचे डॉ. गोसावी,  पनवेलचे नायब तहसीलदार श्री. लाचके उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading