राज्य राखीव बल पोलीस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रामध्ये अंशतः बदल
मुंबई :- राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ८, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षा २३ जुलै
Read Moreमुंबई :- राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ८, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षा २३ जुलै
Read Moreपुणे : कोटेड स्टील उत्पादने पुरवणारी आघाडीची कंपनी टाटाब्ल्यूस्कोप स्टीलला महाराष्ट्र बेस्ट एम्प्लॉयर ब्रँड अवॉर्ड २०२३ या अतिशयप्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार म्हणजे टाटाब्ल्यूस्कोप स्टीलने मनुष्यबळ क्षेत्रात दिलेले उल्लेखनीय योगदान तसेचकामासाठी अनुकूल व सर्वांच्या दृष्टीने लाभदायक वातावरण निर्माणकरण्याप्रती कंपनीच्या बांधिलकीचे फलित आहे. साहस, योग्यता, दर्जा, सहयोग आणि दयाभाव या पाच तत्त्वांवर भर देणारेप्रभावी व पोषक असे कामाचे वातावरण निर्माण करण्याप्रती टाटा ब्ल्यूस्कोपस्टीलची निष्ठा त्यांना देण्यात आलेल्या महाराष्ट्र बेस्ट एम्प्लॉयर ब्रँड अवॉर्ड२०२३ मधून दिसून येते. स्टील उद्योगक्षेत्रात सातत्याने नवे मापदंड स्थापन करतअसतानाच ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांचे कल्याण, प्रगती आणि एकंदरीतसमाधान यासाठी देखील वचनबद्ध आहे. टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलच्या चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर श्रीमती नीनाबहादूर यांनी सांगितले, “या पुरस्कारामुळे संपूर्ण टाब्ल्यूवियन समुदायालाअजून जास्त उत्कृष्ट कामगिरी बजावण्याची, खासकरून स्टील उद्योगक्षेत्रातआपले स्थान अधिकाधिक उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळालीआहे. आम्हाला अतिशय अभिमान वाटतो की, उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तमप्रोफेशनल्स आमच्याकडे आहेत, कंपनीचे आपल्या कर्मचाऱ्यांसोबतचे संबंधसामंजस्याचे, परस्परांना लाभदायक ठरतील असे आहेत व दीर्घकाळपर्यंतटिकून राहण्याची क्षमता त्यामध्ये आहे. टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलमधीलजीवनामध्ये काम व आनंददायी क्षण यांचा उत्कृष्ट मिलाप आहे, त्याचबरोबरीने याठिकाणी व्यक्तिगत उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यावर देखील भरदिला जातो.” टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलमध्ये कामाचे प्रोफेशनल वातावरण निर्माण व्हावे, टिकूनराहावे यावर भर दिला जातो, त्यासाठी लोकांना उपयुक्त ठरतील अशी धोरणे, वैविध्यपूर्ण कार्य संस्कृती, टीम सदस्यांकडून विशेष माहिती यांचा अवलंब वस्वीकार केला जातो, ग्राहकांच्या वास्तविक समस्या तितक्याच उत्साहानेसोडवल्या जातात. मानवी पैलूवर ही कंपनी विशेष भर देते, त्यामुळेकर्मचाऱ्यांना त्यांना महत्त्व व पाठिंबा मिळत असल्याचा अनुभव घेता येतो.
Read Moreपुणे :अग्रगण्य नॉन–बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी (एनबीएफसी) एक असलेल्या आणि ग्राहक–केंद्रित, उच्च श्रेणीची, डिजिटल–सक्षम रिटेल एनबीएफसी बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या एल अॅण्ड टी फायनान्स
Read Moreपुणे: देशभरातील कचऱ्याच्या डब्यांमध्ये ‘अनलॉक’, ‘डाउनलोड’ आणि ‘सर्च’ असे लेबल असलेल्या महाकाय बटनांच्या पृष्ठभागाबाबतचे गूढ अधिकच गडद होत असताना, स्मार्ट
Read Moreपुणे : पंढरपूर- भोर- महाड राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डीडी वरील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंधा घाट रस्ता पावसाळा कालावधीत २२
Read Moreपुणे : शहर पोलिस दलातील अंमलदार प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझन यांनी जीवाची बाजी लावून राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) हव्या
Read Moreपुणे : मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत २१३ हडपसर विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांमध्ये २२ व २३ जुलै
Read Moreपुणे : राज्यातील अनुसूचित जातीच्या एक हजार उमेदवारांना दरवर्षी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)
Read Moreनाशिक: – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या उन्हाळी-2023 सत्रातील लेखी परीक्षांचे निकाल जाहिर करण्यात आले आहेत.विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक
Read Moreपुणे : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर मार्फत १६ जुलै रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि दिल्ली
Read Moreपुणे : मुंबई-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या जड,
Read Moreबीड : आयुर्वेदात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असलेल्या डॉक्टर मुलाने वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील अंकुशनगर भागात बुधवारी सकाळी
Read Moreमुंबई :खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या सुजित पाटकर कोविड घोटाळाप्रकरणी त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सुजित पाटकर यांच्याबरोबर
Read Moreपुणे:असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळावा तसेच त्यांच्या रोजगारक्षमतेचा अधिक वापर करता यावा यासाठी कामगार संघटनांच्या रेट्यामुळे सरकारला कामगारांचा
Read Moreखासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यशपुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बारामती लोकसभा मतदारसंघातील रस्ते व
Read Moreपुणे : पालिकेकडून शुल्क वेळेत येत नसल्यानेच डायलिसिस सेवेवर परिणाम होत असून कमला नेहरू रुग्णालयातील डायलिसिस सेवा केंद्रबंद करण्याची आवश्यकता
Read Moreपिंपरी : वास्तू विशारद सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, पर्यावरण पूरक बाबींचा विचार वास्तू रचनेत करतो. या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आधुनिक
Read Moreपुणे : वेल्हा तालुक्यातील केळद-भोर्डी गावाच्या हद्दीतील मढे घाट धबधबा परिसरात प्रवाहित होणाऱ्या धबधब्यामध्ये पर्यटकांना दोरखंडाद्वारे खाली सोडण्यास पुढील ६०
Read Moreमुंबई :- रायगड जिल्ह्यातील इर्शालवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून
Read Moreपुणे : आपण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत कबीर, संत चोखामेळा यांना का विसरत नाही? आपण आपल्याला का विसरतो? याचे कारण,
Read More