Monday, May 25, 2026

Day: July 13, 2023

BusinessLatest News

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया लाँच करत आहे स्पोर्टी

नवी दिल्ली – मोटो स्कूटरची परंपरा पुढे नेण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) या स्कूटर क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने आज

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

निफाड ड्रायपोर्ट जमीन खरेदीसाठी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे जेएनपीएला निर्देश – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक : जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) ने सरकारच्या “सागरमाला” उपक्रमांतर्गत नाशिक (इनलँड कंटेनर डेपो) येथे ड्रायपोर्ट/एमएमएलपीचा विकास हाती घेतला

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाप्रित उपकंपनी स्थापनेस शासन मान्यता

मुंबई  : राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यरत महात्मा फुले मागासवर्ग

Read More
Latest NewsPUNE

महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी वेगमर्यादा, नशामुक्त, प्रशिक्षित-सक्षम चालक, नियम पालन या त्रिसूत्रीचा अंमल गरजेचा

पुणे : समृद्धी महामार्गावर गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातामुळे संपूर्ण देशभरात खासगी प्रवासी वाहतूक सेवेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारचे

Read More
ENTERTAINMENTLatest News

मराठी टेलिव्हिजन वर जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर बाप लेकीची जोडी पहिल्यांदा एकत्र.

 जनसामान्यांचा  लोकप्रिय  कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या  कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात मराठी टेलिव्हिजन वर जॉनी लिव्हर आणि  जेमी लिव्हर बाप लेकीची जोडी पहिल्यांदा एकत्र येणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवामिमीकरी आर्टिस्ट असोसिएशन मुंबई साठी खेळणार आहेत. ते स्वतः मिमीकरी आर्टिस्ट असोसिएशन मुंबई चे अध्यक्ष आहेत. कॉमेडी च्या भविष्यासाठी ते ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. बाप लेकीची हि जोडी पहिल्यांदाच मराठी टेलिव्हिजन वर एकत्र येणार आहेत. त्यांच्यासोबत व्ही आय पी, नवीन प्रभाकर, नितीन भांडारकर आणि दिवेश शिवणकर हे विनोदी कलाकार देखील यावेळी कोण होणार करोडपती च्या मंचावर येणार आहेत. या विनोदवीरांच्या येण्याने कोण होणार करोडपती च्या मंचावर हास्याचे तुफान येणार आहे. त्याव्यतिरिक्त जॉनी लिव्हर यांच्या येण्याने एक वेगळीच एनर्जी पाहायला मिळणार आहे. जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर यांच्या सोबतच सचिन खेडेकर यांच्या विशेष गप्पा रंगल्या. नवीन प्रभाकर, व्ही आय पी,

Read More
Latest NewsSports

स्पोर्ट्स फॉर ऑल (एसएफए) भारतातला पुढचा स्पोर्टिंग चॅम्पियन शोधण्याच्या मोहिमेवर

पुणे: भारतातील आघाडीचे टेक एनेबल्ड मल्टी- स्पोर्ट ग्रासरूट कॉम्पिटिशन प्लॅटफॉर्म असलेले स्पोर्ट्स फॉर ऑल (एसएफए) भारताच्या ग्रासरूट (तळागाळातील) स्पोर्टस इकोसिस्टीममध्ये  क्रांती घडवून आणण्याच्या मोहिमेवर आहे. लहान मुलांमध्ये खेळांची आवड निर्माण व्हावी या  दृष्टिकोनासह एसएफए चॅम्पियनशिप २०२३ या वर्षात पुण्यात दुसऱ्या

Read More
Latest NewsPUNE

अभिनेत्री प्रिया बेर्डे, संगीतकार कौशल इनामदार, उद्योजक सौरभ गाडगीळ यांना मंडई म्हसोबा ट्रस्टचे भूषण पुरस्कार 

पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे यंदा १४ ते १८ जुलै २०२३ दरम्यान म्हसोबा उत्सवाचे आयोजन मंडईतील बुरूड आळी

Read More
Latest NewsSports

पूना क्लब स्क्रॅबल अजिंक्यपद स्पर्धेत  मुंबईच्या शेरवीन रॉड्रिग्जला विजेतेपद

पुणे : पूना क्लब लिमिटेड आयोजित पूना क्लब स्क्रॅबल अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या शेरवीन रॉड्रिग्ज याने अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन

Read More
Latest NewsPUNE

गंभीर वैद्यकीय आजार असलेल्या व्यक्तींसाठी ‘आत्मन’ या उपक्रमाद्वारे विवाह जुळवणी व समुपदेशन

पुणे  : गंभीर वैद्यकीय आजार असलेले तरुण तरुणी आवश्यक वैद्यकीय उपचार घेऊन पुढील आयुष्याचा विचार करत असताना त्यांच्यासाठी योग्य जोडीदार

Read More
BusinessLatest News

डाबरने ‘ओडोपिक क्रीम’ लाँच करून डिश-वॉशिंग पोर्टफोलिओचा विस्तार केला

पुणे: ग्राहक उत्पादनांची भारतातील आघाडीची उत्पादक कंपनी असलेल्या डाबर इंडिया लिमिटेडने नवीन डिश-वॉशिंग उत्पादन ‘ओडोपिक क्रीम’ लाँच करून आपला ओडोपिक पोर्टफोलिओ वाढवला

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय आवश्यक जमिनींची निश्चिती त्वरित करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधील सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय आवश्यक सुयोग्य जमिनींची निश्चिती योग्यता तपासून त्वरित करावी.

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

विदेशी बंद्यांनाही व्हिडीओ कॉलिंग सुविधा -कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता

पुणे : महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विभागाने राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या पाकिस्तानी, बांग्लादेशी व अतिरेकी कारवायातील बंदी वगळता इतर विदेशी बंद्यांना

Read More
Latest NewsPUNE

बार्टी व लर्नेट स्किल्स लिमिटेड, दिल्ली यांच्यात झाला सामंजस्य करार

पुणे : आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्य विकसीत करुन मागासवर्गीय युवकांना स्वतःचा विकास करता यावा नवनवीन उद्योग व नोकऱ्या मिळवता याव्यात

Read More
ENTERTAINMENTLatest News

२१ जुलैला उडणार ‘अफलातून’ धमाल

जी गोष्ट आपल्याकडे नाही ती आपल्याला हवीशी वाटणं साहजिक आहे. पण त्याची खंत न करता नसलेल्या गोष्टीला आपली ताकद बनवून

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आगामी सर्व निवडणुकांत भाजपाच नंबर वन! चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

आगामी सर्व निवडणुकांत भाजपाच नंबर वन! चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘या’ मालिकेत दीप्ती केतकर नकारात्मक भूमिकेत!

निरनिराळे विषय आणि रंजक मालिका घेऊन सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. त्यांतील आगळेवेगळे विषय कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. मालिकेतील काही व्यक्तिरेखा कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. तशीच एक नवी मालिका सोनी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे. ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. याआधी विविध व्यक्तिरेखांतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री दीप्ती केतकरदेखील या मालिकेतून एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येते आहे. प्रेक्षकांचा लाडका अजिंक्य राऊत या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव राजवीर आहे. त्याच्याबरोबर गुणी अभिनेत्री जान्हवी तांबट हीसुद्धा या मालिकेतून विशिष्ट व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळते आहे.  तिच्या व्यक्तिरेखेचं नाव मयूरी असून ती या मालिकेत बॉडीगार्डच्या वेशातसुद्धा  पाहता येणार आहे. आता या दोघांची अजब प्रेमकहाणी कशी असेल, हे लवकरच पाहायला मिळेल. ही ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’  कशी लपूनछापून फुलतेय, हे पाहायला मिळेल. दीप्ती कायमच निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. विविध मालिका आणि चित्रपट यांतून ती नेहमीच आपल्या  प्रेक्षकांसमोर येते. आता ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या नव्या मालिकेतून ती एका विशिष्ट  व्यक्तिरेखेद्वारे आपल्या भेटीस येते आहे. यामिनी सराफ असे त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून राजवीरच्या आईच्या भूमिकेत ती असणार आहे. यामिनी या मालिकेतून नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. आता ही व्यक्तिरेखा ती कशी फुलवते आणि राजवीर आणि मयूरी यांच्या आयुष्यात ती किती ढवळाढवळ करते, हे आपल्याला पाहायला मिळेल. अजिंक्य राऊत, जान्हवी तांबट, सुनील तावडे हे कलाकार या मालिकेतून प्रमुख भूमिकांत पाहायला मिळतील. या मालिकेचे दिग्दर्शन अजय मयेकर करताहेत आणि त्यांच्याच अजय मयेकर फिल्म्स या निर्मिती संस्थेकडून या मालिकेची निर्मिती करण्यात येते आहे. आता सोनी मराठीवर ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ ही मालिका १७ जुलैपासून संध्याकाळी ७.३० वाजता  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read More
ENTERTAINMENTLatest News

तमन्ना भाटिया आणि जॉन अब्राहम एकत्र ? 

पॅन-इंडिया म्हणून जी अभिनेत्री सध्या टॉप लिस्ट वर आहे ती म्हणजे तमन्ना भाटिया ! जी करदा मधील तिच्या अभिनयामुळे ती

Read More
Latest NewsPUNE

कचऱ्याच्या ढिगार्‍यांमध्ये सापडलेल्या महाकाय ‘अनलॉक’, ‘डाउनलोड’ आणि ‘सर्च’ बटणांसाठी पुणे जागृत

शहर काय संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे? पुणे : स्वारगेट बस स्टॉप, शिवाजीनगर बस टर्मिनल, कोथरूडमधील गरवारे कॉलेज इत्यादींजवळ पसरलेल्या

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

… पण मी मंत्री पदावर दावा करणार नाही – बच्चू कडू

अमरावती :  राज्यात सध्या खातेवाटपाची चर्चा सुरू असून यामुळे सरकारमध्ये अनेकजण नाराज आहेत. अनेकांनी याबाबत उघड नाराजीही व्यक्त केली आहे.

Read More
Latest NewsPUNE

शाळकरी मुलं-मुली मोबाईलच्या व्यसनामुळे बनत आहे हिंसक

वाढत्या प्रमाणामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पुणे: त्याच वय १६ वर्ष, सोशल मीडिया वापरायला बंदी केली म्हणून त्याने आत्महत्या केली, वय

Read More