Thursday, September 3, 2026
ENTERTAINMENTLatest News

तमन्ना भाटिया आणि जॉन अब्राहम एकत्र ? 

पॅन-इंडिया म्हणून जी अभिनेत्री सध्या टॉप लिस्ट वर आहे ती म्हणजे तमन्ना भाटिया ! जी करदा मधील तिच्या अभिनयामुळे ती चर्चेत आली. आता तिच्या बद्दल अजून एक गोष्ट समजते ती म्हणजे जॉन अब्राहम पठाण चित्रपटात ती  दिसणार असल्याचं समजतंय. पठाणचे जागतिक यश सगळ्यांना माहीत आहे या दोन प्रतिभावान कलाकारांना एका पडद्यावर पाहणे एखाद्या व्हिज्युअल ट्रीटपेक्षा कमी नसणार यात शंका नाही. सूत्रांनी या बाबतीत एक मनोरंजक अपडेट देत ते दोघे स्क्रीन शेयर करणार असल्याचं सांगितलं आहे .
सूत्राने सांगितले की, “जॉन अब्राहमसोबत तमन्ना भाटिया एका नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. लवकरच अधिक गोष्टी समजतील.चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केले आहे आणि तो 7 वर्षांनंतर एका दमदार कथेसह पुन्हा काम करणार आहे”
बरं हा एक मनोरंजक माहितीचा भाग आहे आणि जॉन अब्राहमच्या विरुद्ध तमन्ना भाटिया पाहण्यासाठी ला बघण्यासाठी उत्सुकता वाढली आहे. ही नवीन जोडी काय धुमाकूळ घालणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.
तमन्ना आगामी जेलर, भोला शंकर, वांद्रे आणि अश्या अनेक चित्रपटात दिसणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading