Tuesday, September 1, 2026

Day: July 29, 2023

Latest NewsPUNE

 स्मशान फंड कमिटीतर्फे वैकुंठ स्मशानभूमीला जेटींग मशीन प्रदान

पुणे :  वैकुंठ स्मशानभूमीचा परिसर मोठा आहे. अंत्यविधी झाल्यानंतर तेल, तुप, फुले याचा पसारा होतो. तेल, तूप हे केवळ पाण्याने निघत

Read More
Latest NewsPUNE

वास्तवतेच्या नावाखाली स्वत:च्या व्यथा मांडू नका : म. भा. चव्हाण

पुणे : काव्य प्रकारातील गझल ही सम्राज्ञी आहे. तिला सन्मानानेच वागविले पाहिजे. लिखाण निर्भयतेने करा पण वास्तवतेच्या नावाखाली स्वत:च्या व्यथा मांडू नका, असा सल्ला ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांनी कवी, गझलकार यांना दिला. ज्येष्ठ गझलकार चव्हाण यांच्या लेखनप्रवासाला 40 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रंगत–संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे त्यांचा आज (दि. 29) जाहीर सत्कार करण्यात आला. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गझलकार भूषण कटककर यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. रंगत–संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि कार्याध्यक्षा मैथिली आडकर व्यासपीठावर होत्या. सत्काराल उत्तर देताना चव्हाण म्हणाले, गझल या प्रातांत मी मिशन म्हणून काम केले. माझ्या लेखन प्रवासाची रंगत–संगत प्रतिष्ठान आणि पुणेकरांनी दखल घेतली ही गोष्ट माझ्या दृष्टीने खूप आनंददायी आहे. या सन्मानाबद्दल मी पुणेकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती देत उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात निमंत्रित गझलकारांचे मराठी गझल संमेलन आयोजित करण्यात आले होते. यात रेखा कुलकर्णी, तनुजा चव्हाण, कामिनी केंभावी, वैजयंती विंझेआपटे, अजय जोशी, वैशाली माळी, उर्मिला वाणी, स्वाती यादव, सुजाता पवार, वर्षा कुलकर्णी, ज्योत्स्ना चांदगुडे, प्रभा सोनवणे यांनी आषयपूर्ण गझल सादर करून रसिकांची दाद मिळविली.  

Read More
Latest NewsPUNE

आरोग्यविषयक प्राथमिक निदान व जनजागृतीकरिता शिबीरे उपयुक्त – डॉ.संजीव ठाकूर

पुणे : आरोग्यक्षेत्रात शासनाने अनेक उपक्रम, सवलती व सोयी-सुविधा दिल्या आहेत. त्या नागरिकांपर्यंत व गरजू रुग्णांपर्यंत पोहोचविण्याचा नेहमीच प्रयत्न असतो.

Read More
Latest NewsPUNE

जाधवर इन्स्टिटयूटस् तर्फे ७ वा श्रीमद्् भागवत भक्ती कथा ज्ञानयज्ञ महोत्सव

पुणे : जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे ७ वा श्रीमद्् भागवत भक्ती कथा ज्ञानयज्ञ महोत्सव न-हे येथील प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर

Read More
Latest NewsPUNE

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यात काळे झेंडे दाखवून करणार निषेध आंदोलन

पुणे : परदेश दौरे करायला पंतप्रधानांकडे वेळ आहे, पण जळणाऱ्या मणिपूरला भेट देण्यासाठी वेळ नाही. चार महिन्यांपासून देशातले हे राज्य

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठण – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) यांनी सोमवारी

Read More
Latest NewsMAHARASHTRA

न्यायमूर्ती अरूण पेडणेकर यांच्या हस्ते लोकअभिरक्षक कार्यालयाचे उद्घाटन 

उस्मानाबाद :  उस्मानाबाद येथील लोकअभिरक्षक कार्यालयाचे उद्घाटन मुबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती उस्मानाबाद न्या. अरूण रामनाथ पेडणेकर यांच्या

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता ५ लाखाचे आरोग्य संरक्षण कवच

मुंबई  : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई : अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली.

Read More
Latest NewsMAHARASHTRA

महसूल सप्ताहानिमित्त नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करावे – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई  :- महसूल विभाग हा शासनाच्या पाठीचा कणा आहे. यंदा प्रथमच राज्यात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन राज्यभरात केले जाणार

Read More
Latest NewsPUNE

पूज्य दादा वासवानी यांच्या जयंतीनिमित्त अमेरिकेतील ४ शहरांसह एका राज्यात २ ऑगस्ट ‘जागतिक क्षमा दिन’ म्हणून घोषित

पुणे : पूज्य संत दादा जे. पी. वासवानी यांच्या जयंतीनिमित्त अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्य, न्यूयॉर्क शहर, सेकॉकस शहर, पूर्व ब्रन्सविक शहर

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ तील क्षिती जोगच्या व्यक्तिरेखेचे सर्वत्र कौतुक

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. चित्रपटाची भव्यता, गाणी,

Read More
Latest NewsPUNE

विद्यार्थीप्रिय शिक्षक, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ पिंटो यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ पत्रकार आणि वृत्तपत्र विद्या क्षेत्रातील ख्यातनाम प्राध्यापक, विद्यार्थीप्रिय शिक्षक जोसेफ पिंटो यांचे अल्पशा आजाराने शनिवारी पहाटे पुण्यात

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे शहराची पाणी कपात रद्द करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

पुणे : खडकवासला प्रकल्प क्षेत्रात पुरेसा पाऊस झाल्याने आणि प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने पुणे शहरासाठी प्रत्येक आठवड्यात करण्यात येणारी पाणी

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मेट्रो स्थानकांची पाहणी

पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल

Read More
Latest NewsMAHARASHTRA

मालाड सामान्य रुग्णालयात येत्या तीन महिन्यात दहा डायलेसिस मशीन सुरू करणार – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : मालाड सामान्य रुग्णालय येथे मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर व प्रसूतीगृहामुळे रुग्णांना निर्जंतुक वातावरण उच्च प्रतीची आरोग्य सेवा  मिळणार असून, माता मृत्यू

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

संभाजी भिडेंची ‘राष्ट्र द्रोही वक्तव्ये’ सत्ताधाऱ्यांच्या आशिर्वादाने..! काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे : ‘तिरंगा राष्ट्र ध्वजाच्या निमित्ताने ‘संविधान प्रणीत प्रजासत्ताक भारताचा, स्वातंत्र्य दिनाचा व आता राष्ट्रपिता महात्मा गांधींचा’ सतत अवमान करणाऱ्या

Read More
Latest NewsPUNE

अँटनी वेस्ट आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांनी महाराष्ट्रातील पहिला 14 मेगावॅट क्षमतेचा एकात्मिक कचऱ्यापासून ऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या केला पूर्ण

पिंपरी  : – अँटनी वेस्ट, शाश्वत कचरा व्यवस्थापन उपायांमध्ये अग्रगण्य असे नाव असून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) भागीदारीत मोशी, पिंपरी

Read More
BusinessLatest News

रेरा कायद्याने बांधकाम व्यवसाय क्षेत्रात पारदर्शकता आली; महारेरा अध्यक्ष अजॉय मेहता

पुणे  : रेरा कायदा येण्याआधी बांधकाम व्यवसाय क्षेत्रात पारदर्शकतेचा मोठ्या प्रमाणात अभाव होता. कोणताही गृहनिर्माण प्रकल्प सुरु करण्यासाठी बांधकाम विकसकाकडे सर्व

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा – अरविंद शिंदे

पुणे : अमरावती येथे मनोहर भिडे यांनी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत अपमानकारक विधाने करून त्यांचा अपमान केला. मनोहर

Read More