Monday, May 25, 2026

Day: July 30, 2023

Latest NewsMAHARASHTRAPUNE

तालुका फळरोपवाटिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादनक्षम रोपे आणि फळझाडांची कलमे देण्याचे कार्य – कृषी मंत्री धनंजय मुंडे

बारामती : कन्हेरी येथील तालुका फळरोपवाटिकेच्या माध्यमातून नवनवीन संशोधन करुन राज्यातील शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे उत्पादनक्षम रोपे आणि फळझाडांची कलमे देण्याचे

Read More
Latest NewsMAHARASHTRA

बोधीवृक्ष स्थापना महोत्सवाच्या दृष्टीने सुत्रबद्ध नियोजन करण्यात यावे : मंत्री छगन भुजबळ

नाशिक  : नाशिक शहरात त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्धस्माकराच्या परिसरात येत्या ऑक्टोबर महिन्यात  श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पायाभूत सुविधाच नव्हे तर इतरही क्षेत्रात क्षमता बांधणीसाठी जागतिक बँकेने सहकार्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई  : जागतिक बँकेच्या सहकार्याने यापूर्वीही राज्यात अनेक मोठे प्रकल्प उभारले गेले असून भविष्यातही अनेक प्रकल्प उभारले जातील, पण केवळ

Read More
Latest NewsSports

महाराष्ट्र राज्य 11 वर्षाखालील खुल्या व मुलींच्या गटातील फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत मुंबई उपनगरच्या विराज राणे, मायशा परवेझ यांना विजेतेपद     

पुणे : पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या वतीने आयोजित व ट्रूस्पेस, कोरस इंडिया लिमिटेड व एसपी यांनी प्रायोजित केलेल्या महाराष्ट्र

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

१ ऑगस्ट रोजी शहरातील वाहतुकीत बदल

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम १ ऑगस्ट रोजी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आयोजित केला

Read More
BusinessLatest News

बीपीसीएलची ईव्ही चार्जिंग सुविधा विस्तारण्यासाठी एथर एनर्जीशी भागिदारी 

मुंबई  – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या उर्जा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण मोबिलिटी सुविधा कंपनीने एथर एनर्जी या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक

Read More
Latest NewsPUNE

महापालिकेत गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटीचा गफला..हिम्मत असेल तर करा सीबीआय चौकशी -संजय मोरे

पुणे: पुणे महानगरपालिकेने पाच वर्षांमध्ये अडीच हजार कोटी रुपये सिमेंट काँक्रिट व डांबरी रस्ते करण्यावर खर्च केले. तरीदेखील पुणे शहरातील

Read More
Latest NewsPUNE

छतावरील सौर ऊर्जा निर्मिती योजनेसाठी पुणे परिमंडलाचा राष्ट्रीयस्तरावर गौरव

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री   देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात छतावरील सौर ऊर्जा निर्मिती योजनेच्या अंमलबजावणीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महावितरणला

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ठाणे-नाशिक महामार्गाच्या आठ पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ठाणे  :-  ठाणे -नाशिक महामार्गावर पडघ्यापर्यंत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आठ पदरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

संभाजी भिडे यांच्या ‘त्या’ व्यक्तव्याला राजकीय रंग नको – देवेंद्र फडणवीस

मुंबई  : सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी अमरावतीत महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातलं वातावरण

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात

Read More
Latest NewsPUNE

महसूल सप्ताहाच्या निमित्ताने महसूल सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देखमुख

  पुणे, दि.३०: महसूल सप्ताहाच्या निमित्ताने महसूल विभागाच्या विविध योजना व देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी आणि यानिमित्ताने नागरिकांना

Read More
Latest NewsPUNE

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कल्याणराव जाधव सभागृहाचे आणि अभ्यासिकेचे ८ ऑगस्टला उद्घाटन

पुणे : महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या टेरेसवरील कल्याणराव जाधव सभागृहाचे तसेच वा. गो. आपटे संदर्भग्रंथालयातील

Read More
Latest NewsPUNE

किशोरदांसमवेतचे सांगीतिक क्षण आयुष्यातील सुवर्णकाळ : विवेक परांजपे

पुणे : किशोरदा मला छोटे बाबू म्हणत. सहा सात वर्षे त्यांच्यासमवेत जवळपास शंभर लाईव्ह शो करण्याची संधी मिळाली तो काळ

Read More
Latest NewsPUNE

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुण्यात निषेध आंदोलन

पुणे: राष्ट्रीय समाज पक्ष संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना पोलिसांनी अटक केल्याप्रकरणी पुण्यात अलका टॉकीस चौकात कार्यकर्त्यांच्या वतीने घोषणाबाजी करत

Read More
ENTERTAINMENTLatest News

सांगेल नात्याचं वैशिष्ट्य ‘प्रेमाची गोष्ट…’

अलीकडेच तेजश्री प्रधान आणि शुभांगी गोखले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची नवी मालिका स्टार प्रवाहवर सुरु होणार असल्याचं सांगितलं. ही

Read More
Latest NewsPUNE

‌‘फाउंडेशन ऑफ म्युझिक’ पुस्तक शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त : डॉ. पं. विकास कशाळकर

पुणे : संगीत ही समन्वय साधणारी, समृद्ध आणि पवित्र कला आहे. संगीत केलेतून सन्मान, आदर आणि नवता मिळते. समाज सुसंस्कृत आणि आनंदी राहावा यासाठी संगीत कलेचे योगदान खूप मोठे आहे. शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना संगीतविषयक गोडी लागावी यासाठी ‌‘फाउंडेशन ऑफ म्युझिक‘ हे पुस्तक खूप उपयुक्त आहे. अतिशय सोप्या भाषेत महत्त्वपूर्व व उत्तम आशय या पुस्तकाद्वारे अभ्यासकांपर्यंत निश्चित पोहोचू शकेल, असा विश्वास प्रसिद्ध शास्त्रीय गायक डॉ. पंडित विकास कशाळकर यांनी व्यक्त केला. जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये आणि कवी, लेखक डॉ. अरविंद दामले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‌‘फाउंडेशन ऑफ म्युझिक‘ या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कशाळकर, पद्मश्री विजय घाटे, व्हायोलिन वादक शिरीष उपाध्ये, पंडित अतुलकुमार उपाध्ये, डॉ. अरविंद दामले, महाराष्ट्र राज्य संगीत शिक्षक संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर चिंचोले, संघटनेचे कार्यकारिणी सदस्य रमाकांत पैंजणे यांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी डॉ. कशाळकर बोलत होते. गुरू बा. शं. उपाध्ये यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि उपाध्ये व्हायोलिन वादन विद्यालयाच्या सप्तदशक पूर्तीचा योग साधून पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. डॉ. कशाळकर म्हणाले, लवकरच येऊ घातलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात सर्वात जास्त संधी संगीत या कलाप्रांतात उपलब्ध होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना संगीत कलेविषयी जागरूक करून उत्तम कानसेन निर्माण करणे या उपक्रमातून लहान वयातच विद्यार्थ्यांना संगीत या कलेविषयी गोडी निर्माण होऊन त्यांच्यावर संगीताचे संस्कार होतील. विजय घाटे म्हणाले, सध्याच्या काळात संगीताविषयी जागृती करताना उत्तम कानसेन निर्माण करणे आवश्यक आहे. विद्यार्थी दशेपासूनच मुलांना संगीत या कलेविषयी आवड निर्माण करणे, वाद्यांचे ओळख करून देणे, संगीत ऐकण्यासाठी कान तयार करणे ही काळाची गरज आहे. पुस्तकनिर्मितीमागील भूमिका मांडताना पंडित अतुलकुमार उपाध्ये म्हणाले,‘फाउंडेशन ऑफ म्युझिक‘ या पुस्तकाची निर्मिती म्हणजे माझ्या आयुष्यातील मोठा टप्पा आहे. संगीत हा जीवनाचा अविभाज्य भाग असावा, विद्यार्थी दशेतच मुलाना संगीत या कलेविषयी मुलभूत माहिती उपलब्ध करून द्यावी, रागांचे एकमेकांशी असणारे नाते उलगडावे, विविध वाद्यांची माहिती व्हावी, कानसेन तयार व्हावेत. शालेय जीवनात विद्यार्थ्याच्या मनात कलेची जाण निर्माण होते. मुलभूत शिक्षणातून कलाकार घडणे शक्य नसले तरी मुलांमध्ये एकाग्रता वाढण्यासाठी संगीत शिक्षण उपयुक्त ठरेल, असेही पंडित उपाध्ये यांनी नमूद केले. शालेय जीवनात संगीत या कलेविषयी आवश्यकता शासनाने समजून घेवून संगीतविषयक कला शिक्षकांची नियुक्ती करावी अशी अपेक्षा रमाकांत पैंजणे, चंद्रशेखर चिंचोले यांनी व्यक्त केली.

Read More
Latest NewsPUNE

गदिमा  आणि बाबूजी यांच्यात सर्जनाचं अद्वैत : प्रा. मिलिंद जोशी  

पुणे : कवी ग.दि. माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके या दोन अलौकिक प्रतिभावंतांची निर्मितीची क्षेत्रे वेगवेगळी असली तरी त्यांच्या सर्जनाचं

Read More
Latest NewsNATIONALSports

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी झाले विश्व विजेता. वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स २०२३ मध्ये भारताला मिळवले सुवर्णपदक

महाराष्ट्राचे स्टार कुस्तीपटू विजय नत्थु चौधरी हे नवे वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन. कॅनडा पोलीस दलातील गतविजेत्या जेसी साहोताचा केला पराभव. कॅनडा,

Read More
Latest NewsPUNE

कोड आणि मानक शिखर परिषदेला उत्तम प्रतिसाद

पुणे – हिटिंग, वेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग (HVAC) उद्योगात कोड आणि मानके महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. एचव्हीएसी प्रणालींचे सुरक्षित, कार्यक्षम आणि

Read More