fbpx
Monday, May 20, 2024

Day: February 18, 2023

BusinessLatest News

किम्बर्ली-क्लार्कने हगीज नेचर केयर™ ही आपली प्रीमियम डायपर श्रेणी भारतात पुन्हा सादर केली

पुणे : किम्बर्ली क्लार्कने हगीज नेचर केयर™ ही आपली प्रीमियम डायपर श्रेणी भारतातील ग्राहकांसाठी पुन्हा सादर केली आहे. चटकन लक्ष वेधून

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मुख्यमंत्रिपदासाठी विरोधी पक्षांचे तळवे चाटले अमित शहा यांची टीका

पुणे : विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह शनिवारी पुणे दौ-यावर होते. रात्री मोदी @ २० पुस्तकाच्या

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

संपूर्ण देशात सहकाराचा प्रसार करण्यात महाराष्ट्राचे खूप मोठे योगदान- अमित शहा

पुणे : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज पुण्यामध्ये दोन दिवसीय सहकार संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले.

Read More
Latest NewsPUNE

नादमुद्रा संगीत संमेलनात रसिक स्वरानंदात चिंब

पुणे : आश्वासक युवा कलाकारांच्या सादरीकरणाने ‘नादमुद्रा‘ संगीत संमेलनास आज सायंकाळी सुरुवात झाली. संमेलनाच्या पहिल्या सत्रात डॉ. शंतनु गोखले यांचे सुरेल संतूरवादन तर दुसऱ्या सत्रात विदुषी मंजुषा पाटील यांचे बहारदार गायन झाले. अल्फा इव्हेंटस्‌‍ तर्फे अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताला समर्पित दोन दिवसीय संगीत संमेलन आयोजित करण्यात आले आहे. शास्त्रीय संगीताकडे युवा पिढी आकर्षित व्हावी, त्यांना स्वरमंच उपलब्ध व्हावा तसेच नव्या आणि जुन्या पिढीतील उत्तमोत्तम कलाकारांचे गायन–वादन ऐकण्याची संधी मिळावी या उद्देशाने यंदाच्या वर्षीपासून संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गायिका पंडिता मीरा पणशीकर, पंडित रघुनंदन पणशीकर, प्रसिद्ध कवी अशोक नायगांवकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. जगप्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य डॉ. शंतनु गोखले यांनी त्यांच्या गुरूंचा आवडता राग मधुवंतीने मैफलीची सुरुवात केली. आलाप, जोड–झाला, स्वरांची बढत ही त्यांच्या वादनाची वैशिष्ट्ये ठरली. त्यानंतर विलंबित झपतालातील, द्रुत तीनतालातील दोन रचना सादर करून त्यांनी रसिकांना स्वरानंदात चिंब केले. खमाजमधील ठुमरीच्या अंगाने जाणारी धुन सादर करून मैफलीची सांगता केली. महाशिवरात्रीच्या पहिल्या प्रहराची सुरुवात आणि गुरूंच्या आवडत्या रागाचे सादरीकरण आनंद देऊन गेले, अशी भावना डॉ. शंतनु गोखले यांनी रसिकांशी संवाद साधताना व्यक्त केली. त्यांना तबल्यावर अजिंक्य जोशी यांनी समर्पक साथ केली. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात विदुषी मंजुषा पाटील यांनी राग पुरियातील विलंबित एकताल आणि तीनतालातील प्यारे रे गर लागे ही रचना सादर करून त्यांच्या आवजातील लगाव, सहज फिरत, दमदार ताना यांची झलक दाखवून रसिकांची मने जिंकली. शास्त्रीय संगीतासह ठुमरी, नाट्यसंगीत अशा विविध गायन प्रकारांवर हुकुमत असलेल्या स्वविचाराने प्रगल्भ गायकी दर्शविणाऱ्या विदुषी मंजुषा पाटील यांनी द्रुत तीनतालातील झनन पग पायल बाजे ही पारंपरिक रचना ऐकवून बिहागमधील लट उलझी सुलझा या रचनेने मैफलीची सांगता केली. प्रशांत पांडव (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), अनुष्का साने, रसिका वैशंपायन, तनिष्क (तानपुरा आणि सहगायन) यांनी साथसंगत केली. कलाकारांचे सत्कार अल्फा इव्हेंटस्‌‍चे प्रमुख संचालक निखिल जोशी आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पंडिता मीरा पणशीकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरजा आपटे यांनी केले.

Read More
Latest NewsSports

अशाच स्पर्धांमुळे देशाला पॅरालिम्पिक खेळाडू मिळतील अजित पवार यांना विश्वास

पुणे  : राज्यस्तरीय दिव्यांग स्पर्धेत मुला-मुलींनी चमकदार कामगिरी केली. अशा स्पर्धा दिव्यांग खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरतात. भविष्यात याच स्पर्धांमधून आपल्याला पॅरालिम्पिकसाठी

Read More
Latest NewsPUNE

समाजभवन व संतगुरु सेवालाल महाराजांच्या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

बंजारा सेवा संघ मावळच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन तळेगाव दाभाडे  : बंजारा समाजाचा मोठा वर्ग मावळ तालुक्यात राहत असूनही, समाजासाठी आतापर्यंत

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं… आता निलंबनाचा प्रश्नच नाही !;जयंत पाटील यांनी व्यक्त केली शंका

सांगली – उद्धव ठाकरे यांनी ८ लाखांपेक्षा जास्त कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिली मात्र तरीही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला

Read More
Latest NewsPUNE

निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निशेधार्थ पुण्यात शिवसेनेतर्फे ( ठाकरे गट) निदर्शने

पुणे – सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना देखील रात्रीत निवडणूक आयोगाच्या मार्फत मिंधे सरकारने शिवसेनेचे धनुष्यबाणावर घाला घातला. मिंधे सरकारने

Read More
Latest NewsSports

तिसऱ्या पीवायसी कॅरम लीग 2023 स्पर्धेत थॉर, ब्लॅक पँथर्स संघांची विजयी सलामी   

पुणे : पीवायसी हिंदु जिमखाना आयोजित तिसऱ्या पीवायसी कॅरम लीग 2023 स्पर्धेत साखळी फेरीत थॉर, ब्लॅक पँथर्स या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी

Read More
Latest NewsSports

दिव्यांग क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन

पुणे : दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग (अस्थिव्यंग) पुरुष क्रिकेट खेळाडूंना सुचित करण्यात येते की ऑल इंडिया

Read More
Latest NewsPUNE

भारतीय विद्या भवनच्या ‘ शिवार्पणम ‘ ला चांगला प्रतिसाद

‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन पुणे ः महाशिवरात्रीचे औचित्य साधून‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार

Read More
Latest NewsSports

वरिष्ठ गटाची राष्ट्रीय रोईंग स्पर्धा २२ फेब्रुवारीपासून पुण्यात

पुणे – याचवर्षी हॅंगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आठ महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना वरिष्ठ गटाची ४०वी राष्ट्रीय रोईंग स्पर्धा २२ फेब्रुवारीपासून पुण्यात

Read More
Latest NewsPUNE

चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्या उपस्थितीत निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या सेक्टर

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे उद्घाटन

पुणे : राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते जुन्नर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हिंदवी स्वराज्य

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

गद्दारांना गाडल्याशिवाय शांत बसणार नाही – उद्धव ठाकरे

मुंबई : गद्दारांना निवडणुकीत गाडल्याशिवाय शांत बसायचे नाही. आज महाशिवरात्रीचा दिवसाचा मुहूर्त बघून शिवसेना हे नाव चोरलं गेलं, धनुष्यबाण चोरलं

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

रमेश बैस यांनी मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ

मुंबई  : मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय वि. गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दीक्षाभूमीला भेट

नागपूर . : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले.  शाह

Read More
Latest NewsPUNE

महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंड व मुखवटा

पुणे : सुकामेवा, फळे आणि विविध प्रकारच्या फुलांचा वापर करुन साकारण्यात आलेली ही चक्केश्वराची पूजा लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात साकारण्यात आली.

Read More
Latest NewsPUNE

आई,वडील आणि जिद्द हीच तरुणांची संपत्ती उद्याेजक लहुजी शेलार यांचे मत

पुणे : तरुणांमध्ये खूप ऊर्जा असते त्याचा वापर नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी करावा. व्यवसाय करताना प्रत्येकालाच अपयश येते. यशाला

Read More
Latest NewsNATIONALTECHNOLOGY

YouTube भारतीय वंशाचे नील मोहन नवे सीईओ

न्यूयॉर्क : भारतीय वंशाचे अमेरिकन नील मोहन यांची यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुसान व्होजिकी

Read More