व्हीनस कला महोत्सव १० ते १५ जून दरम्यान
कलाकार, विद्यार्थी, कला प्रेमी यांसाठी अनेकविध कार्यक्रमांची पर्वणी पुणे : एकाच छताखाली कलेचा मनमुराद आस्वाद घेण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे.
Read Moreकलाकार, विद्यार्थी, कला प्रेमी यांसाठी अनेकविध कार्यक्रमांची पर्वणी पुणे : एकाच छताखाली कलेचा मनमुराद आस्वाद घेण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे.
Read Moreभारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड आणि टाटा परिवारातील एक सदस्य, तनिष्कची नवी प्रस्तुती – ‘एलान’ नैसर्गिक हिऱ्यांचे नवे कलेक्शन तुमच्या सर्वात खास क्षणांना अतिशय शानदार ग्लॅमरने चमकावण्यासाठी सज्ज आहे. आपल्या भावना, विचार न डगमगता सर्वांसमोर मांडणाऱ्या, महत्त्वाकांक्षी आणि ट्रेंड सेट करायला जराही न घाबरणाऱ्या महिलेसाठी तयार करण्यात आलेले ‘एलान’ कलेक्शन म्हणजे केवळ दागिने नाहीत तर घोषणा आहे तिच्या येण्याची! तनिष्कच्या या सर्वात नवीन कलेक्शनमधील डिझाईन खूपच अनोखी आहेत, आकर्षक किमतींचे हे अनोखे कलेक्शन तुमच्या गरजा उत्तम प्रकारे पूर्ण करते. ‘एलान’ चा केंद्रबिंदू आहे एक शक्तिशाली प्रेरणा – तनिष्क महिला. ती बोल्ड, महत्त्वाकांक्षी आहे आणि जगाला आपली चमक दाखवून देण्यासाठी सज्ज आहे. एखादा सोहळा असो किंवा यशाचा टप्पा, एखादी खूप खास संध्याकाळ जरी असेल तरी सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी, आपले मूल्य सर्वांसमोर प्रदर्शित करण्यासाठी आणि आपली चमक दाखवून देण्यासाठी हे नैसर्गिक हिरे तिचे सर्वात विश्वसनीय साथीदार बनतील. ‘एलान’ कलेक्शन ही भावना प्रदर्शित करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. फॅशन-फॉरवर्ड, अतिशय अनोख्या प्रकारे शानदार आणि सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे कलेक्शन तयार करण्यात आले आहे. ‘एलान’ कलेक्शन अशा जगाचे दरवाजे खुले करते जिथे सर्वोत्कृष्ट, नाजूक कारीगरी आणि तनिष्क महिलेच्या भावना यांचा संगम झाला आहे. या कलेक्शनमध्ये ३३ आकर्षक डिझाईन आहेत, ज्यामध्ये स्टेटमेंट नेकलेस, स्कल्पचरल कंगन आणि लेयर्ड पेंडेंट सेट यांचा समावेश आहे. या शानदार कलेक्शनमध्ये जटिल, दोन लेयर्स असलेल्या सोन्याच्या जाळी स्ट्रक्चरसारख्या डिझाईन-फॉरवर्ड तंत्रांचा समावेश आहे, ज्यांच्या स्कल्प्टेड आकृत्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे हे दागिने शरीरावर नैसर्गिक सहजतेने विसावतात. नाजूक पॅटर्न्स, उमलणाऱ्या फुलांची डिझाइन्स आणि चिल्लई पेव-सेट हिऱ्यांसह हे कलेक्शन आपली चमक सर्वत्र पसरवते. यामध्ये फ्लोरल मोटिफनी ग्लॅमरला अजून जास्त वाढवले आहे. त्यामुळे असे दागिने बनले आहेत जे फ्लुइड, फेमिनाईन आणि फ्लेयरने परिपूर्ण आहेत. हा दर दिवशी परिधान करण्याचा हिरा नाही – ‘एलान’ अशा क्षणांसाठी बनलेले आहे जे खूप खूप खास असतात. दर्जाच्या बाबतीत काहीही तडजोड न करता, तनिष्क जगातील फक्त ५% नैसर्गिक हिऱ्यांना सोर्स करते, ज्यांना त्यांची विलक्षण चमक आणि अतुलनीय तेजासाठी निवडले जाते, त्यामुळे असे दागिने तयार होतात ज्यांची चमक सर्वांचे डोळे दिपवते. ‘एलान’ फक्त एक कलेक्शन नाही, हा अशा महिलेचा सन्मान आहे जिला माहिती आहे की तिने करून दाखवले आहे आणि तिची इच्छा असते की जगाला हे समजावे. कलेक्शनच्या लॉन्चविषयी, तनिष्कच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर पेल्की त्शेरिंग म्हणाल्या, “एलान सोबत आम्ही असे कलेक्शन तयार केले आहे जे अशा महिलेसाठी आहे जी फक्त सजत नाही तर स्वतःसाठी आणि जगासाठी काहीतरी वेगळे करून दाखवते. ती निपुण आहे आणि स्वतःची ओळख न घाबरता, न डगमगता स्वीकारते. १००% नैसर्गिक हिरे आणि बोल्ड फॅशन फॉरवर्ड डिझाईनचे ‘एलान’ कलेक्शन तिच्या जीवनातील खास क्षणांना चमकदार बनवण्यासाठी तयार करण्यात आले आहे – असे क्षण जे ती इतरांना दाखवू इच्छिते, त्यांचा आनंद साजरा करू इच्छिते आणि त्यांना कायम आठवणीत ठेवावेसे तिला वाटते. हे कलेक्शन तिची आतील आणि बाहेरील दोन्ही प्रकारची चमक वृद्धिंगत करते.”
Read Moreइंडिअन आर्ट प्रमोटर तर्फे ‘कलास्पंदन आर्ट फेअर’ चे पुण्यामध्ये आयोजन
Read Moreपुणे : मोठे दिवस, गरम हवा अशा वातावरणात तुम्हाला तजेला आणि आनंद देईल असे नवे ‘समर सॉन्ग्स’ कलेक्शन तनाएराने आणले आहे. सूर्यप्रकाशाने लख्ख उजळलेले दिवस, हलक्या हवेच्या झुळुका आणि निसर्गातील ताल यांचे सार ‘समर सॉन्ग्स’ मध्ये सामावले आहे. शानदार आणि तरीही आरामदायी कपडे ज्यांना आवडतात अशा महिलांसाठी डिझाईन करण्यात आलेल्या या कलेक्शनमध्ये आरामदायी कॉटन, नाजूक सिल्क, सिल्क कॉटन, हवेशीर ऑर्गन्झा आणि कोटा असे विविध प्रकार आहेत, भारतातील सर्वोत्तम टेक्स्टाईल्सची, प्रत्येक काळात पसंद केली जाणारी कारीगरी यामध्ये पाहायला मिळेल. ग्रीष्माच्या कवितेने प्रेरित होऊन तयार करण्यात आलेले हे कलेक्शन ऋतूच्या बदलत्या रंगांचा आनंद साजरा करते. उन्हामुळे शुष्क झाल्यामुळे सोनेरी छटा आलेल्या पानांपासून समुद्रकिनारी चमकणाऱ्या कोरल गार्डन्सपर्यंत या कलेक्शनमधील प्रत्येक पीस ऋतूच्या तजेलदार, चमकदार, मनमोहक पॅलेट्स दर्शवतो. मऊशार पेस्टल्स, हिरवाई आणि चमकदार कोरल्स या कलेक्शनमधील नाजूक प्रिंट्स, हाताने रंगवलेले डिटेल्स आणि नव्या जुन्या प्रत्येक काळात पसंद केल्या जाणाऱ्या विणकाम परंपरांमधून जिवंत साकार झाल्या आहेत. दररोजच्या कपड्यांपासून विलक्षण सुंदर आणि शानदार कपड्यांपर्यंतचा बदल तुमच्या वॉर्डरोबमध्ये अगदी सहजपणे घडवून आणण्याचे काम हे कलेक्शन सराईतपणे करते. हवेशीर, आरामदायी कापडापासून तयार करण्यात आलेल्या, नव्या-जुन्या सर्व काळात पसंद केल्या जातील अशा, आधुनिक गरजांना अनुरूप बहुउपयोगी, विचारपूर्वक डिझाईन करण्यात आलेल्या, साड्या आणि रेडी-टू-वेयर कपडे या कलेक्शनचा मुख्य भाग आहे. साड्यांच्या रेन्जमध्ये राजस्थानच्या संगानेरी ब्लॉक प्रिंट्स, बंगालच्या मलमल आणि जामदानी या विणकामांनी सजवलेल्या प्युअर कॉटन साड्या आहेत, दररोज वापरता येतील आणि तरीही अतिशय सुंदर व शानदार दिसतील अशा या साड्या वापरायला अगदी सहज आहेत. कोटा साड्यांची तजेलदार शान, हाताने रंगवलेल्या मुर्शिदाबाद सिल्कस् आणि सिल्क कॉटन व ऑर्गन्झा साड्या, त्यावरील प्रिंट्स, एम्ब्रॉयडरी, हाताने केलेल्या रंगकामाची शान यामुळे या साड्या ऑफिसमध्ये घालता येतील आणि कॅज्युअल समारंभांमध्ये देखील तितक्याच उठून दिसतील. तनाएराच्या हेड ऑफ डिझाईन अनिंदिता सरदार म्हणाल्या, “ग्रीष्म ऋतू म्हणजे सहज, तरल आणि भरपूर ऊर्जेचा काळ, समर सॉन्ग्स कलेक्शनमध्ये आम्ही अशा साड्या आणि कपडे डिझाईन केले आहेत जे या सगळ्याचे सार दर्शवतात. हे कलेक्शन म्हणजे हवेशीर फॅब्रिक्स आणि तरल सिल्हटस् हालचालींमध्ये सहजता सुनिश्चित करतात, ग्रीष्मातील मोठे दिवस, त्यांच्या वेगाशी हे कलेक्शन सुसंगत आहे. अतिशय विचारपूर्वक क्युरेट केलेले हे कलेक्शन सादर करून तनाएराने सर्व एथनिक कपड्यांसाठी अल्टिमेट डेस्टिनेशन हे आपले स्थान मजबूत करणे आणि त्याची नवी व्याख्या सादर करणे सुरु ठेवले आहे.” या कलेक्शनच्या किमती १४९० रुपयांपासून पुढे आहेत, वर्कवेयर, दररोज वापरण्याचे कपडे, वीकएंडच्या खास समारंभांसाठीचे कपडे यामध्ये आहेत. प्रत्येक साडी आणि कपडा विचारपूर्वक डिझाईन करण्यात आला आहे, वापरण्यातील सहजता आणि सौंदर्य यांची सांगड या कलेक्शनमध्ये घालण्यात आली आहे. www.Taneira.com वर किंवा तुमच्या जवळच्या तनाएरा स्टोरमध्ये समर सॉन्ग्स कलेक्शन उपलब्ध आहे.
Read Moreपुणे: “मधुमेह व हृदयरोग यांसारख्या आजारांवर ‘आयुर डायबेट’ व ‘आयुर कार्ड’ स्वरस (ज्यूस) गुणकारी ठरेल. आयुर डायबेट स्वरसमुळे शरीरातील साखरेचे, तर आयुर
Read Moreमुंबई : भारत आरोग्याशी संबंधित एका महत्त्वाच्या समस्येच्या गंभीर दुष्परिणामांना सामोरं जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. देशात सर्व वयोगटात ओबेसिटी- स्थूलत्वाचा दर
Read Moreपुणे : मालविका गौर आणि जेहन कोठारी यांच्या संकल्पनेमधून विवा आर्टच्या वतीने येत्या शुक्रवार दि. ११ एप्रिल ते रविवार दि. १३
Read Moreलैंगिकता समाजातील मूल्यव्यवस्थेशी जोडल्याने टॅब्यू – डॉ. सबिहा इनामदार
Read More‘लिवा मिस लिवा २०२४’ ग्रँड फिनाले ही फॅशन, ग्लॅमर, प्रतिभा आणि सशक्तीकरणाची एक अविस्मरणीय रात्र ठरली, ज्यामध्ये सौंदर्य, फॅशन डिझाइन
Read Moreपुणे : पुण्यातील पी.एम शहा फाऊंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधत ‘चाळीशीनंतरचे महिलांचे कामजीवन
Read More• दैनंदिन दिनचर्या राखणे, योग्य ब्रशिंग तंत्राचे पालन करणे आणि आयुर्वेदिक उपायांचा समावेश केल्याने दीर्घकालीन दंत आरोग्य सुनिश्चित करता येते.
Read Moreउद्योगनगरी म्हणून मिरवणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजकांच्या कर्तृत्वाला सलाम आणि कार्याचा सन्मान करण्यासाठी ‘ हेल्प इन डीएनए ‘ या घोषवाक्यासह, दिला
Read Moreपुणे – हार्ट अटॅक आलेल्या एका ७० वर्षीय मधुमेहग्रस्त रुग्णावर पुण्यातील डेक्कन जिमखाना इथल्या सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पुण्यातील पहिली लेझर-असिस्टेड, स्टेन्टविरहित अँजिओप्लास्टी पार पडली. सह्याद्रि
Read Moreपुणे : पुणे स्थित नेत्रशल्यचिकित्सक डॉ.जीवन लाडी यांनी विकसित केलेल्या कमीत कमी छेद असलेल्या तंत्रांच्या वापरामुळे चष्मा घालविण्यासाठी प्रक्रियांमध्ये परिवर्तन
Read Moreपुणे : देशभरातील 40 हून अधिक कलाकारांच्या कलाकृती असलेल्या ‘सप्तरंगी’ कला प्रदर्शनाला आज (शुक्रवार) पासून सुरुवात झाली आहे. कला,
Read Moreपुणे : कला, भारतीय संस्कृती आणि पर्यावरणाला समर्पित हिसारच्या , टैलेंटिला फाउंडेशन या सामाजिक संस्थेने पुण्यातील यशवंतराव चव्हाण आर्ट
Read More‘आर्टफॅन्स’ या हौशी चित्रकारांच्या समूहातर्फे आयोजन पुणे : विविध रंगाची उधळण करीत साकारलेली निसर्गचित्रे…दिग्गज व्यक्तिमत्त्वाच्या चेहऱ्यावरील बारीक भाव टिपत काढलेली
Read Moreआंध्र प्रदेशातील अमली पदार्थ विरोधी विभागाच्या आवारात चित्र आणि कलाप्रेमीना नुकताच चित्रकलेचा अप्रतिम कलाविष्कार पाहायला मिळाला. जेजे कला महाविद्यालय, नॅशनल
Read Moreपिंपरी: महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध रहा .., बलात्कार करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा करा.., महिलांवर अन्याय, अत्याचार होत असताना ते केवळ
Read Moreपुणे : कापडाच्या तुकड्यांचा पुनर्वापर करीत साकारलेल्या कलाकृत व कथानक अनुभविण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे आयजीए गॅलेरिया
Read More