अहिल्यानगरमधील ३ लाखांहून अधिक नागरिकांसाठी ‘कॅन्सर केअर’ उपक्रम, लवकर निदान आणि उपचारांवर भर
इंडियन कॅन्सर सोसायटी, अल्केम फाऊंडेशन आणि अहिल्यानगर जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण जिल्ह्यात कर्करोग जागरूकता आणि तपासणी
Read Moreइंडियन कॅन्सर सोसायटी, अल्केम फाऊंडेशन आणि अहिल्यानगर जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण जिल्ह्यात कर्करोग जागरूकता आणि तपासणी
Read Moreपुणे : आजच्या अविरत धावणाऱ्या डिजटल युगात मानवी नात्यांमधील ओलावा आणि साधेपणा शोधण्यासाठी ‘फोटोग्राफर्स एॅट पुणे’ (P@P) या समूहाच्या
Read Moreपुणे : ‘केरळ टुरिझम’ तर्फे ‘लेन्सकेप केरळ’ या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात दहा नामवंत
Read Moreपुणे : धावपळीची जीवनशैली, कामाचा प्रचंड ताण आणि चुकीच्या आहारपद्धतीमुळे आजचा तरुण आणि मध्यमवयीन वर्ग विविध व्याधींच्या विळख्यात सापडला
Read Moreथायलंड येथे नुकत्याच झालेल्या ‘मिस अँड मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल-२०२५’ स्पर्धेत पुण्याच्या दीपाली अमृतकर-तांदळे यांनी अभिमानास्पद कामगिरी करीत ‘मिसेस गोल्ड हेरिटेज
Read Moreबंगलोर: टायटन स्मार्टने इवोक २.० हा आपल्या प्रीमियम स्मार्टवॉचेसच्या श्रेणीतील सर्वात नवीन प्रकार बाजारपेठेत दाखल केला आहे. नवेपण आणि आकर्षक, अत्याधुनिक डिझाईन यांचा सहज-सुंदर मिलाप यामध्ये साधण्यात आला आहे. टायटन स्मार्टने आपल्या विविध प्रकारच्या घड्याळांच्या माध्यमातून जपलेला कारागिरी आणि डिझाइनच्या बुद्धिमत्तेचा वारसा पुढे नेणारे इवोक २.० “पॅशन मीट्स फॅशन” हा ब्रँड विचार प्रत्यक्षात साकार करते. अॅनालॉग घड्याळे बनवण्याच्या टायटनच्या पारंपारिक कारागिरीचीआधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून, इवोक २.० घड्याळाचे काम बजावण्याच्या पलीकडे जाऊन तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनतो. स्मार्टवॉच घालण्याची नवी व्याख्या रचणारे, इवोक २.० शरीराच्या प्रत्येक ठेवणीला शोभून दिसावे, प्रत्येक मूड आणि प्रसंगाला साजेसे ठरावे, या हेतूने तयार करण्यात आले आहे. दिवसाच्या पोशाखापासून ते संध्याकाळच्या पार्टीवेअरपर्यंत सगळ्यांवर अगदी खुलून दिसते, एक खास फिट, उच्च अभिरुचीचे सौंदर्य, कला आणि डिझाईन आणि प्रगत बुद्धिमत्तेचा वापर यामध्ये अनुभवता येतो. आधुनिक व उच्च दर्जाचे सौंदर्य आणि कार्यक्षमतेचा मिलाप असलेले इवोक २.० एका प्रीमियम मनगटी घड्याळाचा उत्कृष्टपणा आणि सर्वात नवीन वेअरेबल तंत्रज्ञानाकडून अपेक्षित असलेली सहज बुद्धिमत्ता दोन्ही देते. आधुनिक फॅशनची उत्तम जाण आणि सुबक व परिपक्व डिझाईन यामुळे इवोक २.० “स्मार्ट कधीच इतके देखणे दिसले नव्हते” (“Smart Never Looked This Good”) ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करते. डिझाईनमधील आणि प्रत्येक व्यक्तीच्या गरजांनुसार बदल करण्याच्या क्षमतेतील उत्क्रांती – इवोक २.० च्या प्रमुख वैशिष्ट्यांचा आढावा Premium Metal Case: Features a 43 mm round metal case paired with a
Read Moreपुणे : एखाद्या काळ्या दगडाचा वापर करून त्यामधून स्वयंपाकासाठीची भांडी तयार केली असतील तर त्यामध्ये तयार होणाऱ्या पदार्थांची चव निश्चितच वेगळी
Read Moreओरिगामी मधून साकारलेले अष्टविनायक हे यावर्षीच्या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण पुणे : इंदुताई टिळक कला केंद्र आणि ओरिगामी मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने
Read Moreपुणे : देशातील कानाकोपऱ्यातील हस्तकला कामगारांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा, देशभरातील संस्कृतीची रूपे एकाच छताखाली अनुभविण्याची संधी देणारा कारीगर
Read Moreपुणे : पारंपरिक कारागिरीचा उत्सव साजरा करणारी दस्तकारी हाट समिती, ज्याची स्थापना सुप्रसिद्ध समाजसेविका जया जेटली यांनी केली आहे, आपल्या
Read Moreपुणे : कन्सिव्ह नॅचरलि कॉन्फरन्स (सीएनसी) भारतातील सर्वात मोठा एकदिवसीय फर्टिलिटी आणि वेलनेस कार्यक्रम पुण्यातील बानेर येथील बंतारा भवन येथे पार पडला.
Read Moreबंगलोर : आयुष्यातील काही क्षणांना उजळवण्यासाठी एक लहानशी पण कधीही न विसरता येण्याजोगी ठिणगी पुरेशी असते. एकमेकांकडे पाहून हसण्यामध्ये लपलेली आशा असो, दयाळू भावनेतून अचानक केलेल्या कृतीची शक्ती असो, आत्मचिंतनातून लाभणारी शांतता असो…हे क्षणभंगुर पण तेजस्वी क्षण आशा वाढवतात आणि काही खास आठवणी निर्माण करतात. या आठवणी म्हणजे आम्ही आहोत. टायटन रागाने या शक्तिशाली आणि जादुई क्षणांना एका अविस्मरणीय स्टाईलमध्ये बदलण्यासाठी प्रस्तुत केले आहे रागा ग्लिमर्स. तुमच्या आयुष्याची चमक साजरी करणाऱ्या या कलेक्शनसाठी तयार करण्यात आलेल्या खास कॅम्पेनमध्ये रागाचा चेहरा म्हणून आलिया भट झळकत आहे. सहज आत्मविश्वास, स्वतःचा करिष्मा आणि सणांचा आनंद दर्शवत आलियाने ही नवी घड्याळे प्रस्तुत केली आहेत. सण आणि प्रियजनांच्या भेटीगाठी यामधून मिळणारा मन सुखावणारा आनंद ही या कलेक्शनची प्रेरणा आहे. स्वयंप्रकाशी असलेल्या आणि स्वतः जशा आहेत तशा, जराही न डगमगता, लीलया वावरणाऱ्या महिलांचा सन्मान हे कलेक्शन करते. ती फक्त वाटचाल करत नाही तर स्वतःला नव्याने घडवते. हेच सार या कॅम्पेनच्या टॅगलाईनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे – ‘ऑल दॅट ग्लिमर्स, इज अस’ – शक्ती, व्यक्तित्व आणि प्रतिभा यांची एकत्रित चमक या कलेक्शनमध्ये आहे, जी आजची महिला प्रत्येक क्षेत्रात दाखवत आहे. रागा ग्लिमर्समधली डिझाइन्स महिलांची ही चमक दर्शवतात, म्हणूनच ती उठावदार व फॅशन-फॉरवर्ड आहेत. ही घड्याळे अशा महिलांसाठी तयार केलेली आहेत ज्या योगायोग जुळून आला म्हणून नव्हे तर स्वतः ठरवून, निवडून चमकतात. कलेक्शनचे शोस्टॉपर रेडियन्ट हार्टमध्ये एक हलणारे बेझेल आहे, यामध्ये तब्बल २१६ गुलाबी, जांभळ्या आणि सफेद स्टोन्स चमचमतात. रोज गोल्ड बार्क-फिनिश स्ट्रॅप याला जोडलेला आहे. अस्सल डिझाईन आणि उठावदार रूप असलेले रागा ग्लिमर्स हे अशा महिलांसाठी डिझाइन केलेले आहे, ज्यांच्यासाठी ऍक्सेसरीज म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. ज्वेल-टोन साड्या किंवा संध्याकाळच्या कार्यक्रमासाठीच्या ड्रेससोबत हे घड्याळ म्हणजे प्रत्येक नजर फक्त तुमच्यावर खिळणार हे नक्की. तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक क्षण अविस्मरणीय करण्याचा प्रभाव हे घड्याळ निर्माण करते. सेलेस्टे बो घड्याळाचा क्लासिक धनुष्याचा आकार, २७४ चमकदार स्टोन्सचा वापर यामुळे कॉउचरप्रमाणे प्रभाव निर्माण होतो. आधुनिक असले तरी, सणासुदीसाठी अगदी साजेसे असे हे घड्याळ म्हणजे उत्सव आणि स्टाईल यांचे प्रतीक आहे. स्लीक फ्यूजन वेअर किंवा एलिगंट गाऊनसह हे स्टेटमेंट घड्याळ म्हणजे अप्रतिम ग्लॅमर! ज्यामुळे तुमचा उत्सवाचा प्रत्येक लूक सहजपणे तेजस्वी आणि अविस्मरणीय बनतो. सिक्रेट अवर घड्याळामधील सफेद मदर-ऑफ-पर्ल आणि फॉरेस्ट ग्रीन सनरे डायल असलेली स्लाइडिंग स्क्वेअर केस म्हणजे एकाच गोष्टीत अनेक पैलू समाविष्ट करण्याची क्षमता. याचे प्रत्येक रूप महत्वाकांक्षा, साहस आणि आत्म-अभिव्यक्तीची कहाणी आहे, ज्यामुळे ते विविध क्षेत्रातील महिलांसाठी एक परिपूर्ण ऍक्सेसरी बनू शकते. दिवस असो वा रात्र…हे घड्याळ तुमच्या लयीशी सहजतेने जुळवून घेते. हे कलेक्शन इतरांपेक्षा वेगळे असण्याचे कारण म्हणजे त्याचे कलात्मक डिझाईन. यातील प्रत्येक घड्याळ म्हणजे एक रत्न भासते, उच्च दर्जाच्या फॅशनचे सिल्हट आणि आर्किटेक्चरल कलात्मकतेसह, या श्रेणीत धनुष्याच्या आकाराच्या केसेस आहेत. शानदार, असममित आणि उलट करता येण्याजोग्या डायल, चौरस-वक्र आकार म्हणजे शक्तीचे शानदार, सुरेख रूप. हे चमकदार क्रिस्टल-स्टडेड ब्रेसलेट म्हणजे जणू मनगटावर अवतरलेली कविता. यातील प्रत्येक घड्याळ महिलांना त्यांची अनोखी ओळख निर्माण करण्यासाठी, सणासुदीमध्ये स्वतःची स्टाईल निर्माण करण्यासाठी डिझाईन केले आहे. लाँच प्रसंगी बोलताना, टायटन कंपनी लिमिटेडच्या टायटन वॉचेस आणि रागाच्या मार्केटिंग प्रमुख श्रीमती अपर्णा रवी म्हणाल्या, “रागा ग्लिमर्ससह, आम्हाला डिझाइनपुरते मर्यादित न राहता अशा भावना टिपायच्या होत्या ज्या महिलांचे तेज, आशा आणि आनंदाचे प्रतिबिंब बनतील, अशा महिला ज्या संकोच न करता चमकतात. त्यांची ती चमक त्यांच्या प्रत्येक काळजीने केलेल्या कृतीत, त्यांनी जोपासलेल्या प्रत्येक संबंधांमध्ये आणि त्यांच्या प्रत्येक धाडसामध्ये दिसून येते. ग्लिमर्सची निर्मिती याच आत्मविश्वासातून झाली. आलिया भटच्या सहभागामुळे आमची भावना अतिशय आत्मविश्वासाने साकार झाली आहे. आम्हाला खात्री आहे की, सणासुदीमध्ये हे कलेक्शन स्टाईल वाढवेल, शिवाय रागा आणि ते ज्या महिलांसाठी बनवले आहे त्या महिला यांच्यातील नाते अधिक दृढ होईल.” ८,३९५ रुपये ते २८,७९५ रुपये किंमतीच्या या कलेक्शनमध्ये १६ अतिशय अनोखे एसकेयू आहेत. नावीन्य आणि सणांची कलात्मकता साजरी करणारे रागा ग्लिमर्स आता सर्व टायटन आउटलेट्समध्ये आणि titan.co.in वर ऑनलाइन उपलब्ध आहे. हे कलेक्शन महिलांना त्यांचे आंतरिक तेज स्वीकारण्यासाठी आणि त्यांनी जगात निर्माण केलेल्या तेजाचा उत्सव साजरा करण्यासाठी आमंत्रित करते. कारण प्रत्येक उत्सवात, प्रत्येक नात्यामध्ये आणि प्रत्येक अविस्मरणीय क्षणात – जे काही चमकते ते आपणच असतो.
Read Moreपुणे : येत्या नवरात्री निमित्त आध्यात्मिक व प्रतीकात्मक चिन्हांच्या शक्तीची अनुभूती पुणेकर रसिकांना अनुभविता येणार आहे. निमित्त आहे प्रसिद्ध चित्रकार तानाजी
Read Moreकानातले हे केवळ ऍक्सेसरीज नसतात तर ते एखाद्या पोशाखाचा लूक ठरवतात. योग्य निवड तुमचा लूक अधिक उठावदार करते. कानातल्याची चमक, रंग
Read Moreपुणे : कला ही केवळ अभिव्यक्ती नसून ती निसर्गाशी संवाद साधण्याची एक नाजूक प्रक्रिया आहे. या विचाराने गेली १९ वर्षांहून अधिक
Read Moreपुणे : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने पुण्यातील बाल गंधर्व कला दालनात सहा
Read More‘चित्रकर्म’ या भव्य चित्रप्रदर्शनाचे १६ ते २१ सप्टेंबर दरम्यान राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी येथे आयोजन पुणे : कला
Read Moreपुणे : चित्रांमध्ये भडक रंग वापरल्यास अनेकदा ते रंग अंगावर येतात, त्यामुळे चित्रांसाठी कलाकाराला रंगांची निवड व्यवस्थितपणे हाताळता यायला हवी.
Read Moreपुणे : पुण्यातील चित्रकार दीपक वैद्य यांच्या अॅबस्ट्रॅक्ट अक्रॅलिक चित्रांचे ‘मेडले ऑफ डिफरंट स्ट्रोक्स’ हे चित्रप्रदर्शन येत्या मंगळवार दि.
Read Moreवेसावर आर्ट गॅलरीत लेखक व कलाकार सायकत बक्सी यांचे ‘ट्रॅप्ड’ हे संकल्पनात्मक कला प्रदर्शन सुरू झाले असून ते ९
Read More