Tuesday, June 16, 2026

LIFESTYLE

Latest NewsLIFESTYLEPUNE

कारीगर बाजार मध्ये देशभरातील हस्तकला व संस्कृतीचे होणार दर्शन

पुणे : देशातील कानाकोपऱ्यातील हस्तकला कामगारांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा, देशभरातील संस्कृतीची रूपे एकाच छताखाली अनुभविण्याची संधी देणारा कारीगर

Read More
Latest NewsLIFESTYLE

दस्तकारी हाट समिती’चा प्रतिष्ठित क्राफ्ट बाजार आता पुण्याच्या नव्या सांस्कृतिक केंद्रात – ‘कलाग्राम’ मध्ये

पुणे : पारंपरिक कारागिरीचा उत्सव साजरा करणारी दस्तकारी हाट समिती, ज्याची स्थापना सुप्रसिद्ध समाजसेविका जया जेटली यांनी केली आहे, आपल्या

Read More
Latest NewsLIFESTYLE

सायली वैद्य आणि सुंदर वेलनेस सेंटर द्वारे आयोजित ‘कन्सिव्ह नॅचरलि कॉन्फरन्स (सीएनसी) आरोग्यदायी पालकत्वासाठी आशेचा किरण ठरली

पुणे : कन्सिव्ह नॅचरलि कॉन्फरन्स (सीएनसी) भारतातील सर्वात मोठा एकदिवसीय फर्टिलिटी आणि वेलनेस कार्यक्रम पुण्यातील बानेर येथील बंतारा भवन येथे पार पडला.

Read More
BusinessLatest NewsLIFESTYLE

टायटन रागाचे नवे कलेक्शन ‘ग्लिमर्स’, कॅम्पेनमध्ये आलिया भटचा सहभाग

बंगलोर :  आयुष्यातील काही क्षणांना उजळवण्यासाठी एक लहानशी पण कधीही न विसरता येण्याजोगी ठिणगी पुरेशी असते. एकमेकांकडे पाहून हसण्यामध्ये लपलेली आशा असो, दयाळू भावनेतून अचानक केलेल्या कृतीची शक्ती असो, आत्मचिंतनातून लाभणारी शांतता असो…हे क्षणभंगुर पण तेजस्वी क्षण आशा वाढवतात आणि काही खास आठवणी निर्माण करतात. या आठवणी म्हणजे आम्ही आहोत. टायटन रागाने या शक्तिशाली आणि जादुई क्षणांना एका अविस्मरणीय स्टाईलमध्ये बदलण्यासाठी प्रस्तुत केले आहे रागा ग्लिमर्स. तुमच्या आयुष्याची चमक साजरी करणाऱ्या या कलेक्शनसाठी तयार करण्यात आलेल्या खास कॅम्पेनमध्ये रागाचा चेहरा म्हणून आलिया भट झळकत आहे. सहज आत्मविश्वास, स्वतःचा करिष्मा आणि सणांचा आनंद दर्शवत आलियाने ही नवी घड्याळे प्रस्तुत केली आहेत.   सण आणि प्रियजनांच्या भेटीगाठी यामधून मिळणारा मन सुखावणारा आनंद ही या कलेक्शनची प्रेरणा आहे. स्वयंप्रकाशी असलेल्या आणि स्वतः जशा आहेत तशा, जराही न डगमगता, लीलया वावरणाऱ्या महिलांचा सन्मान हे कलेक्शन करते. ती फक्त वाटचाल करत नाही तर स्वतःला नव्याने घडवते. हेच सार या कॅम्पेनच्या टॅगलाईनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे – ‘ऑल दॅट ग्लिमर्स, इज अस’ – शक्ती, व्यक्तित्व आणि प्रतिभा यांची एकत्रित चमक या कलेक्शनमध्ये आहे, जी आजची महिला प्रत्येक क्षेत्रात दाखवत आहे. रागा ग्लिमर्समधली डिझाइन्स महिलांची ही चमक दर्शवतात, म्हणूनच ती उठावदार व फॅशन-फॉरवर्ड आहेत. ही घड्याळे अशा महिलांसाठी तयार केलेली आहेत ज्या योगायोग जुळून आला म्हणून नव्हे तर स्वतः ठरवून, निवडून चमकतात. कलेक्शनचे शोस्टॉपर रेडियन्ट हार्टमध्ये एक हलणारे बेझेल आहे, यामध्ये तब्बल २१६ गुलाबी, जांभळ्या आणि सफेद स्टोन्स चमचमतात. रोज गोल्ड बार्क-फिनिश स्ट्रॅप याला जोडलेला आहे. अस्सल डिझाईन आणि उठावदार रूप असलेले रागा ग्लिमर्स हे अशा महिलांसाठी डिझाइन केलेले आहे, ज्यांच्यासाठी ऍक्सेसरीज म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. ज्वेल-टोन साड्या किंवा संध्याकाळच्या कार्यक्रमासाठीच्या ड्रेससोबत हे घड्याळ म्हणजे प्रत्येक नजर फक्त तुमच्यावर खिळणार हे नक्की. तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक क्षण अविस्मरणीय करण्याचा प्रभाव हे घड्याळ निर्माण करते. सेलेस्टे बो घड्याळाचा क्लासिक धनुष्याचा आकार, २७४ चमकदार स्टोन्सचा वापर यामुळे कॉउचरप्रमाणे प्रभाव निर्माण होतो. आधुनिक असले तरी, सणासुदीसाठी अगदी साजेसे असे हे घड्याळ म्हणजे उत्सव आणि स्टाईल यांचे प्रतीक आहे.   स्लीक फ्यूजन वेअर किंवा एलिगंट गाऊनसह हे स्टेटमेंट घड्याळ म्हणजे अप्रतिम ग्लॅमर! ज्यामुळे तुमचा उत्सवाचा प्रत्येक लूक सहजपणे तेजस्वी आणि अविस्मरणीय बनतो. सिक्रेट अवर घड्याळामधील सफेद मदर-ऑफ-पर्ल आणि फॉरेस्ट ग्रीन सनरे डायल असलेली स्लाइडिंग स्क्वेअर केस म्हणजे एकाच गोष्टीत अनेक पैलू समाविष्ट करण्याची क्षमता.  याचे प्रत्येक रूप महत्वाकांक्षा, साहस आणि आत्म-अभिव्यक्तीची कहाणी आहे, ज्यामुळे ते विविध क्षेत्रातील महिलांसाठी एक परिपूर्ण ऍक्सेसरी बनू शकते. दिवस असो वा रात्र…हे घड्याळ तुमच्या लयीशी सहजतेने जुळवून घेते. हे कलेक्शन इतरांपेक्षा वेगळे असण्याचे कारण म्हणजे त्याचे कलात्मक डिझाईन. यातील प्रत्येक घड्याळ म्हणजे एक रत्न भासते, उच्च दर्जाच्या फॅशनचे सिल्हट आणि आर्किटेक्चरल कलात्मकतेसह, या श्रेणीत धनुष्याच्या आकाराच्या केसेस आहेत. शानदार, असममित आणि उलट करता येण्याजोग्या डायल, चौरस-वक्र आकार म्हणजे शक्तीचे शानदार, सुरेख रूप. हे चमकदार क्रिस्टल-स्टडेड ब्रेसलेट म्हणजे जणू मनगटावर अवतरलेली कविता. यातील प्रत्येक घड्याळ महिलांना त्यांची अनोखी ओळख निर्माण करण्यासाठी, सणासुदीमध्ये स्वतःची स्टाईल निर्माण करण्यासाठी डिझाईन केले आहे.   लाँच प्रसंगी बोलताना, टायटन कंपनी लिमिटेडच्या टायटन वॉचेस आणि रागाच्या मार्केटिंग प्रमुख श्रीमती अपर्णा रवी म्हणाल्या, “रागा ग्लिमर्ससह, आम्हाला डिझाइनपुरते मर्यादित न राहता अशा भावना टिपायच्या होत्या ज्या महिलांचे तेज, आशा आणि आनंदाचे प्रतिबिंब बनतील, अशा महिला ज्या संकोच न करता चमकतात. त्यांची ती चमक त्यांच्या प्रत्येक काळजीने केलेल्या कृतीत, त्यांनी जोपासलेल्या प्रत्येक संबंधांमध्ये आणि त्यांच्या प्रत्येक धाडसामध्ये दिसून येते. ग्लिमर्सची निर्मिती याच आत्मविश्वासातून झाली. आलिया भटच्या सहभागामुळे आमची भावना अतिशय आत्मविश्वासाने साकार झाली आहे. आम्हाला खात्री आहे की, सणासुदीमध्ये हे कलेक्शन स्टाईल वाढवेल, शिवाय रागा आणि ते ज्या महिलांसाठी बनवले आहे त्या महिला यांच्यातील नाते अधिक दृढ होईल.” ८,३९५ रुपये ते २८,७९५ रुपये किंमतीच्या या कलेक्शनमध्ये १६ अतिशय अनोखे एसकेयू आहेत. नावीन्य आणि सणांची कलात्मकता साजरी करणारे रागा ग्लिमर्स आता सर्व टायटन आउटलेट्समध्ये आणि titan.co.in वर ऑनलाइन उपलब्ध आहे. हे कलेक्शन महिलांना त्यांचे आंतरिक तेज स्वीकारण्यासाठी आणि त्यांनी जगात निर्माण केलेल्या तेजाचा उत्सव साजरा करण्यासाठी आमंत्रित करते. कारण प्रत्येक उत्सवात, प्रत्येक नात्यामध्ये आणि प्रत्येक अविस्मरणीय क्षणात – जे काही चमकते ते आपणच असतो.  

Read More
Latest NewsLIFESTYLE

नवरात्री निमित्त चित्रकार तानाजी अवघडे यांच्या ‘उर्जा’ या चित्रप्रदर्शनाचे २८ सप्टेंबरपर्यंत आयोजन

पुणे  : येत्या नवरात्री निमित्त आध्यात्मिक व प्रतीकात्मक चिन्हांच्या शक्तीची अनुभूती पुणेकर रसिकांना अनुभविता येणार आहे. निमित्त आहे प्रसिद्ध चित्रकार तानाजी

Read More
Latest NewsLIFESTYLE

तुमची स्टाईल अधिक आकर्षक करण्यासाठी केनडियरचे हे 5 कानातले तुमच्याकडे हवेतच

कानातले हे केवळ ऍक्सेसरीज नसतात तर ते एखाद्या पोशाखाचा लूक ठरवतात. योग्य निवड तुमचा लूक अधिक उठावदार करते. कानातल्याची चमक, रंग

Read More
Latest NewsLIFESTYLEPUNE

निसर्गचित्रकार अशोक साळुंखे यांच्या चित्रप्रदर्शनात अनुभविता येणार रंगांची समृद्धी, प्रकाश-छायांचा खेळकरपणा

पुणे  : कला ही केवळ अभिव्यक्ती नसून ती निसर्गाशी संवाद साधण्याची एक नाजूक प्रक्रिया आहे. या विचाराने गेली १९ वर्षांहून अधिक

Read More
Latest NewsLIFESTYLEPUNE

कॅनव्हासवर उमटली देवी अहिल्यांची शिवभक्ती आणि १०० वर्षांपूर्वीच्या महाकुंभाचे वैभव

पुणे : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने पुण्यातील बाल गंधर्व कला दालनात सहा

Read More
Latest NewsLIFESTYLE

निसर्गचित्रकार अशोक साळुंखे यांच्या चित्रप्रदर्शनात अनुभविता येणार रंगांची समृद्धी, प्रकाश-छायांचा खेळकरपणा

  ‘चित्रकर्म’ या भव्य चित्रप्रदर्शनाचे १६ ते २१ सप्टेंबर दरम्यान राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी येथे आयोजन पुणे : कला

Read More
Latest NewsLIFESTYLEPUNE

चित्रांमध्ये भडक रंग वापरायला धाडस असावे लागते – चारुहास पंडित

पुणे : चित्रांमध्ये भडक रंग वापरल्यास अनेकदा ते रंग अंगावर येतात, त्यामुळे चित्रांसाठी कलाकाराला रंगांची निवड व्यवस्थितपणे हाताळता यायला हवी.

Read More
Latest NewsLIFESTYLE

९ ते १४ सप्टेंबर दरम्यान दीपक वैद्य यांच्या ‘मेडले ऑफ डिफरंट स्ट्रोक्स’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन

  पुणे : पुण्यातील चित्रकार दीपक वैद्य यांच्या अॅबस्ट्रॅक्ट अक्रॅलिक चित्रांचे ‘मेडले ऑफ डिफरंट स्ट्रोक्स’ हे चित्रप्रदर्शन येत्या मंगळवार दि.

Read More
Latest NewsLIFESTYLE

सायकत बक्सी यांचे ‘ट्रॅप्ड’ एकल प्रदर्शन वेसावर आर्ट गॅलरीत

  वेसावर आर्ट गॅलरीत लेखक व कलाकार सायकत बक्सी यांचे ‘ट्रॅप्ड’ हे संकल्पनात्मक कला प्रदर्शन सुरू झाले असून ते ९

Read More
Latest NewsLIFESTYLE

रिअल इस्टेटची पुनर्कल्पना: 3D प्रिंटिंगमुळे भारतातील घरांचा कायापालट

शहरीकरण वेगाने वाढते आहे. घर खरेदी करणाऱ्यांच्या स्वतःच्या काही कल्पना असतात. त्याप्रमाणे त्यांना आपल्या घराची रचना अनोखी आणि टिकाऊपणा हवा असतो. तसेच आपल्या स्वप्नातील घर वेगाने पूर्ण व्हावे अशीही इच्छा असते. बदलत्या काळानुसार आता बांधकाम क्षेत्रातही अनेक बदल होत आहेत. आणि या बदलाच्या केंद्रस्थानी एक शक्तिशाली, अचूक आणि वाढत्या प्रमाणात सिद्ध झालेले तंत्रज्ञान आहे: 3D प्रिंटिंग. एकेकाळी प्रायोगिक म्हणून पाहिले जाणारे, 3D प्रिंटिंग किंवा ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग हे जागतिक स्तरावर आणि भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रातही वेगाने लोकप्रिय होत आहे. पारंपरिक बांधकाम पद्धतींपेक्षा वेगळे हे 3D प्रिंटिंग म्हणजे आधीच प्रोग्रॅमिंग केलेले डिझाइन आहे. जे सक्षमपणे आणि नजाकतीने तयार साहित्याचा वापर करून घराची रचना करते. परिणामी, या प्रक्रियेत वेळ कमी लागतो. साहित्याचा वापरही कमी होतो आणि आपल्या घराच्या रचनेचे स्वातंत्र्यही मिळते. ब्लूप्रिंट ते काही दिवसांत घर उभारणीपर्यंत 3D प्रिंटिंगचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे वेग. पारंपरिक बांधकामात ज्या

Read More
ENTERTAINMENTLatest NewsLIFESTYLE

 अनन्या पांडे यांच्याकडून ‘फॅशन अँड ग्लो अप’ अनुभव, फक्त एअरबीएनबीवर

  पुणे :  बॉलीवूड फॅशन आयकॉन अनन्या पांडे एक खास, अद्वितीय फॅशन आणि ग्लो अप अनुभव “अनन्याज स्टाईल एडिट”, फक्त एअरबीएनबीवर आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. फॅशनप्रेमी, ग्लॅमरचा शोध घेणाऱ्या आणि अनन्याच्या चाहत्यांना त्यांच्या सिग्नेचर स्टाइल विश्वात प्रवेश देण्यासाठी डिझाइन केलेला हा अनुभव जास्तीत जास्त चार पाहुण्यांना उपलब्ध असेल. दिल्लीतील सर्वात आकर्षक एअरबीएनबीपैकी एक असलेल्या अनन्याच्या स्वप्नातील क्लोसेट आणि व्हॅनिटी स्पेसच्या स्वप्नातीतल आवृत्तीत राहण्याची संधी चाहत्यांना मिळेल. तिच्या वॉक-इन वॉर्डरोबपासून ते व्हॅनिटी झोनपर्यंत ही जागा पूर्णपणे धमाल फॅशन प्लेग्राउंडमध्ये रूपांतरित झाली आहे.   अनन्यासोबत तिची एक्सपर्ट ए-टीम यात सहभागी होईल. ती चाहत्यांना फायनल ग्लो-अप देईल. त्यांना तिच्या आवडत्या स्टायलिस्टकडून स्टाईल करून घेण्याची संधी मिळेल. तिच्या विश्वासू सौंदर्य टीमकडून ग्लॅमरस लुक मिळेल आणि आवडत्या फोटोग्राफरकडून फोटो काढले जातील. उत्तम ग्लो-अप, भलीमोठी फॅशन ऊर्जा आणि आपणच हिरो असल्याची भावना तुम्हाला उत्साहित करेल. “मी एअरबीएनबी ओरिजिनल्सने तयार करून आयोजित केलेल्या “अनन्याज स्टाईल एडिट” द्वारे माझ्या ग्लिट्झ आणि ग्लॅमच्या जगात पाहुण्यांचे स्वागत करण्यास खूप उत्सुक आहे. फॅशन आणि अभिव्यक्ती हे एक अभिनेत्री म्हणून माझ्या व्यक्तिमत्त्वाचा एक मोठा भाग आहेत आणि माझ्या चाहत्यांना पर्सनल, प्रत्यक्ष पद्धतीने त्याची ओळख करून देणे ही खास गोष्ट आहे. या सुंदर अनुभवात पाहुण्यांना भेटण्यासाठी, गप्पागोष्टी करण्यासाठी आणि एकत्र अविस्मरणीय आठवणी निर्माण करण्यासाठी मी उत्सुक आहे,” असे सूत्रसंचालक अनन्या पांडे म्हणाल्या. “जेन झीची प्रेरणा असलेल्या अनन्या पांडेसोबत भारतात एअरबीएनबी ओरिजिनल्स आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ओरिजिनल्स ही जगातील सर्वात लोकप्रिय कलाकारांकडून आयोजित केलेली असाधारण अनुभवांची मालिका आहे आणि ती केवळ एअरबीएनबीसाठी डिझाइन केलेली आहे. अनन्याज स्टाईल एडिट हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. अनन्याची स्टाइल आणि बॉलिवूडप्रेमी देशातील तरुण प्रेक्षकांशी असलेले मजबूत कनेक्शन या सहकार्याला खरोखर खास बनवते. आम्हाला चाहत्यांना तिचे ग्लॅमरस जग जवळून अनुभवण्याची संधी देताना अभिमान वाटतो. त्यातून तिच्याशी जिव्हाळ्याचे, स्नेहमीय आणि अविस्मरणीय नाते तयार होईल,” असे एअरबीएनबीचे भारत आणि आग्नेय आशियाचे राष्ट्रीय प्रमुख अमनप्रीत बजाज म्हणाले.   अनन्याज स्टाइल एडिट अनुभवाबाबत अनन्या पांडेने आपल्या ए-टीमसोबत तयार करून नवी दिल्लीतील एअरबीएनबीमध्ये आयोजित केलेल्या या ४ तासांच्या अनुभवात खालील गोष्टी समाविष्ट असतील:   फॅशन रिबूट: अनन्याकडून प्रेरित लूक तयार करण्यासाठी सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट अमी

Read More
Latest NewsLIFESTYLE

प्रारंभ चित्रप्रदर्शन १९ ऑगस्ट पासून

पुणे  : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गणरायाच्या भावनिक आणि प्रतीकात्मक रूपाचे दर्शन घेण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. निमित्त

Read More
Latest NewsLIFESTYLEPUNE

अडोर संस्थेच्या मधुमेह मुक्ती समुपदेशन केंद्राद्वारे होतीये रुग्णांना मदत

ज्येष्ठ मधुमेह उपचार तज्ज्ञ व दीक्षित आहारपद्धतीचे प्रणेते डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची माहिती पुणे  : दीक्षित जीवनशैलीच्या माध्यमातून नागरिकांना वजन कमी

Read More
Latest NewsLIFESTYLEPUNE

शालेय प्रवेशापूर्वी ४ ते ६ वयोगटातील मुलांना बूस्टर डोस दिला पाहिजे — डॉ. अमित निगडे

पुणे : भारतामध्ये बाल लसीकरण प्रगतीच्या टप्प्यावर असताना, शालेय प्रवेशाच्या वयात डिफ्थेरिया, टिटॅनस, पर्टुसिस आणि पोलिओचा बूस्टर डोस देण्याकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन

Read More
Latest NewsLIFESTYLEPUNE

आरोग्य एटीएमच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी व कार्यक्षम करण्याचा प्रयत्न

पुणे  : देशाची लोकसंख्या १४० कोटींहून अधिकचा आकडा ओलांडत असताना तळागाळातील नागरिक कार्यक्षम व प्रभावी आरोग्य सेवेपासून वंचित राहू नयेत या

Read More
Latest NewsLIFESTYLEPUNE

उजास पुण्यातील ७४५ शाळांमध्ये मासिक पाळीदरम्यान आरोग्यासाठी उपक्रम सुरु करणार

पुणे : आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम उजासने आज पुणे सरकारसोबत दोन वर्षांचा सामंजस्य करार (एमओयू) केल्याची घोषणा केली आहे.

Read More
Latest NewsLIFESTYLEPUNE

व्हीनस कला महोत्सव १० ते १५ जून दरम्यान

कलाकार, विद्यार्थी, कला प्रेमी यांसाठी अनेकविध कार्यक्रमांची पर्वणी पुणे : एकाच छताखाली कलेचा मनमुराद आस्वाद घेण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे.

Read More