fbpx

रेवती, सत्यजीत दुबे आणि मृण्मयी गोडबोले अभिनीत ‘ऐ जिंदगी’चा ट्रेलर रिलीज!

उदयोन्मुख आणि उत्साहवर्धक प्रतिभेच्या पाठिशी उभे राहणारं ‘प्लॅटून वन फिल्म्स’ प्रॉडक्शन हाऊस हे प्रादेशिक चित्रपट निर्मितीसाठी एक बुटीक फिल्म स्टुडिओ आहे. ‘प्लॅटून वन फिल्म्स’ प्रॉडक्शन हाऊस, भारत आणि

Read more

अभिनेत्री रुपाली भोसलेच्या बदललेल्या लूकचं रहस्य उलगडलं

आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले तिच्या वेगवेगळ्या लूक्ससाठी नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच रुपालीने तिचा

Read more

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे: अजिंक्य ननावरे

झी मराठी वाहिनीवर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही  मालिका रात्री  १०:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ह्या मालिकेत अभिनेता अजिंक्य ननावरे आपल्याला मुख्य भूमिका साकारताना

Read more

चित्रपटाची भाषा ही उत्तम संस्कार करणारी समृद्ध भाषा – मोहन आगाशे

पुणे : द डार्क शाडो मोशन पिक्चर्स आणि फिल्म फेस्टिवल संस्थेच्या वतीने मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात वूंग – वूंग लघुपटाने

Read more

अभिनेत्री श्रद्धा रानी शर्माला ‘बिग बॉस’च्या घराची आठवण झाली

अभिनेत्री श्रद्धा रानी शर्माला ‘बिग बॉस’च्या घराची आठवण झाली

Read more

‘मोगलमर्दीनी छत्रपती ताराराणी’च्या सेटवर शिवकालीन शस्त्रांचे पूजन

‘मोगलमर्दीनी छत्रपती ताराराणी’च्या सेटवर शिवकालीन शस्त्रांचे पूजन

Read more

ऊ अंटवा मावा ऊ ऊ अंटवा मावा गाण्यावर सुंदर एमी एलाबरोबर  हे चार ज्येष्ठ अभिनेते लावणार आग…

झुकेगा नही साला म्हणत साऊथच्या पुष्पराजने धुमाकूळ घातला होता. या सिनेमातील ऊ अंटवा मावा ऊ ऊ अंटवा मावा गाण्यावर थिरकणारी

Read more

‘हर हर महादेव’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व बाजीप्रभूंवर चित्रीत करण्यात आलेला ‘हर हर महादेव’ या

Read more

महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला जोडणार ‘गोदावरी’

जगभरातील नामांकित राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. आज

Read more

‘अथांग’ वेबसिरीजचा थरारक टीझर आऊट…

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ यावेळी घेऊन येतंय वेगळ्या विषयावरची वेगळ्या आशयाची वेबसीरीज ‘अथांग’. या वेबसीरीजची निर्मिती हरहुन्नरी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं

Read more

नवरा बायकोच्या नात्यातील अहंकाररूपी रावणाचे दहन करू शकेल का अश्विनी?

झी मराठी वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकलेली आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणारी, कुटुंब साभांळणारी आणि वेळी नवऱ्याला आपल्या बाजूनं कसं वळवायचं  हे उत्तमरित्या माहिती असणारी अश्विनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीच्या पसंतीस उतरली आहे. अश्विनी पतीला पाठींबा देते पण वेळ आली तर त्याच्या चुकाही दाखवून देते. येणाऱ्या दसरा विशेष भागात अश्विनी श्रेयस बाबत महत्वपूर्ण  भूमिका घेणार आहे. मालिकेत नवरात्र आणि दसरा साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे दसऱ्यादिवशी अश्विनी रावण दहन करणार आहे. याच मुहूर्तावर ती श्रेयसला त्याची चूक दाखवून देणार आहे. अश्विनी रावण दहन करताना म्हणते कि, ”एका आगीच्या बाणाने हा लाकडी रावण जळून खाक होऊ शकतो पण आपल्या आत जो रावण दडलाय त्याचं काय? अहंकारामुळे मरत असलेली नाती जपायची आणि जगवायची”. मग ते नातं आई बाबांचं असो किंवा नवरा बायकोचं.” एवढं बोलून ती श्रेयसकडे पाहते. अश्विनीचा हा दृष्टिकोन प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. अल्पावधीतच हा प्रोमो हिट झाला आहे. अनेक प्रेक्षकांनी विशेषतः महिला प्रेक्षकांनी या पोस्टवर कमेंट करत अश्विनीला पाठींबा दर्शवला आहे. आतापर्यंत नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीला पाठींबा देणारी अश्विनी श्रेयसला त्याची चूक दाखवून देणार  आहे. हा भाग येत्या ५ ऑक्टोबरला संध्याकाळी  ७.३० वा झी मराठीवर  पाहायला मिळणार आहे.

Read more

आयुष्मान खुरानाचे नवीन जाहिरातपटांमध्ये ‘डोके ताळ्यावर’!

मुंबई : घराच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती उपाययोजना केल्यानंतर, आपल्याला घराबाहेर असतानाही फारशी काळजी करण्याचे कारण उरत नाही, असे बॉलीवूड स्टार आयुष्मान खुराना याने ‘गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स’च्या

Read more

सोनाली सोनावणे आणि केवल वालंज यांच्या सुमधुर आवाजातील ‘राजकुमार’ गाणे घेतंय प्रेक्षकांच्या दिलाचा ठाव

हल्ली रोमँटिक गाण्यांची चलती असताना यांत भर घालत एक आशयघन असे रोमँटिक गाणे रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले असून हे गाणे

Read more

आसिफ शेख व विदिशा श्रीवास्‍तव यांची दिल्‍लीमधील प्रसिद्ध ‘लव-कुश रामलीला’मध्‍ये उपस्थिती

दोन वर्षांनंतर लाल किल्‍ला, दिल्‍ली येथील प्रसिद्ध लव-कुश रामलीला जल्‍लोषात व उत्‍साहात परतली आहे. आणि या भव्‍य साजरीकरणामध्‍ये भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय जोडी एण्‍ड टीव्‍हीवरील लोकप्रिय

Read more

सोनाली कुलकर्णीचा जाळ अन् धूर संगटच…

मराठी विनोदी सिनेमातील बादशहा म्हणून ओळखले जाणारे दादा कोंडके यांच्या गाजलेल्या सिनेमांनी आणि त्यातील ठसकेबाज गाण्यांनी एक काळ गाजवला. विशेष

Read more

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

आशा पारेख दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित मराठी चित्रपट व कलाकारांना विविध श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार प्रदान नवी दिल्ली  : ‘गोष्ट एका पैठणीची’ या

Read more

पुरस्कारप्राप्त ‘गोष्ट एका पैठणीची’ २ डिसेंबरला होणार प्रदर्शित

६८व्या राष्ट्रीय पुरस्कारात शंतनू रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ने ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा पुरस्कार पटकावला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा

Read more

शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये झी स्टुडियोजच्या वाळवी चित्रपटाने मारली बाजी

आपल्या प्रेक्षकांना अनेक दर्जेदार कलाकृती देत त्यांचं मनोरंजन करणारी निर्मितीसंस्था म्हणजे झी स्टुडियोज. आजवर झी स्टुडियोजच्या अनेक चित्रपटांनी केवळ बॉक्स

Read more

हरवत चाललेल्या मैत्रीला नवी पालवी देणारा ‘सहेला रे’; ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

  अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘सहेला रे’ वेबचित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून काळाच्या विळख्याआड हरवून गेलेल्या ‘ती’

Read more

दर्शकांसाठी विचारसरणीपेक्षा कलाकृतीचा दर्जा आणि रंजनमूल्य हे महत्वाचा असते – सतीश आळेकर

दर्शकांसाठी विचारसरणीपेक्षा कलाकृतीचा दर्जा आणि रंजनमूल्य हे महत्वाचा असते – सतीश आळेकर

Read more
%d bloggers like this: