गटशेतीचे नवे धोरण आणून आर्थिक मदत वाढवू : देवेंद्र फडणवीस
गटशेतीचे नवे धोरण आणून आर्थिक मदत वाढवू : देवेंद्र फडणवीस
Read Moreगटशेतीचे नवे धोरण आणून आर्थिक मदत वाढवू : देवेंद्र फडणवीस
Read Moreमराठी संस्कृतीचा वारसा जपत नावीन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनी नेहमीच करत आली आहे. ही परंपरा कायम ठेवत भक्ती आणि मनोरंजन यांचा मिलाफ सोनी मराठी वाहिनी पुन्हा एकदा साधणार आहे. महाराष्ट्राने तलवारीच्या बळावर जगाला काबीज केलं आणि भक्तीच्या मार्गाने जगाला दिशा दाखवली. महाराष्ट्राच्या ह्या जडणघडणीत वारकरी संतांचा मोठा हातभार आहे. संतांचे विचार त्यांच्या अभंगातून कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या मातीत एकरूप झाले. त्यामुळे ह्या मातीत एकापेक्षा एक कीर्तनकार निर्माण झाले. कीर्तनकारांची ही भव्य परंपरा समृद्ध करण्यासाठी सोनी मराठीवर सुरु होतंय अद्भुत शोधपर्व ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’. या रिअॅलिटी शोच्या शीर्षकगीतानं शोची उत्सुकता आधीच वाढवली आहे. रिअॅलिटी शो म्हटलं की परीक्षकांविषयी उत्सुकता असते. त्यातही कीर्तनासारखा आगळावेगळा रिअॅलिटी शो म्हटल्यावर त्यातल्या परीक्षकांविषयी चर्चा नि उत्सुकता थोडी अधिकच आहे. ह्या कार्यक्रमात महाराष्ट्रातून १०८ कीर्तनकार सोनी मराठीने शोधून आणले आहेत. प्रत्येक भागात त्यापैकी 3 कीर्तनकार चक्री कीर्तनाच्या पद्धतीने त्यांची कीर्तन सेवा सादर करतील. ह्या सर्व कीर्तनकारांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोनी मराठीने संप्रदायातील या दोन दिग्गज कीर्तनकार हभप जगन्नाथ महाराज पाटील आणि हभप राधाताई महाराज सानप ह्यांच्यावर सोपविली आहे. अत्यंत अभ्यासू कीर्तनकार ह.भ.प. राधाताई सानप या कर्तृत्वान आणि प्रतिभावान असून त्या सांप्रदायिक कीर्तनं, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबंदी अशा शैक्षणिक, सामाजिक व इतर विषयांवर प्रबोधन करून समाजजागृतीचं काम करतात. ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य करतात. भक्ती अन् मनोरंजन यांचा अनोखा मिलाफ साधत अभ्यास, बोलण्याची प्रभावी शैली, ग्रामीण भाषेचा लहेजा, हजरजबाबीपणा यांमुळे महाराष्ट्रभरात त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमांना भाविक आवर्जून उपस्थित राहतात. वर्तमानातल्या घडामोडींचा संदर्भ देऊन सद्य परिस्थितीविषयी मार्मिक भाष्य करत आपल्या निरुपणातून अंजन आणि रंजन अशा दोन्ही गोष्टी साध्य करणारे हे दोन परीक्षक कार्यक्रमात उदयोन्मुख कीर्तनकारांना मार्गदर्शन करणार आहेत. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच कीर्तनकारांवर आधारित रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यासाठीच्या ऑडिशन्स नुकत्याच पूर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या स्पर्धकांनी या ऑडिशन्सना भरघोस प्रतिसाद दिला. या कीर्तनकारांना पैलू पाडण्याचं कार्य परीक्षक पार पाडणार आहेत. या कीर्तनकारांना मार्गदर्शन करताना त्यांच्या कीर्तनप्रवासाचे साक्षीदार होण्याचा आनंद आम्हाला मिळणार आहे असं परीक्षक सांगतात. परीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या उदयोन्मुख कीर्तनकारांना नवी दिशा मिळेलच पण प्रेक्षकांना देखील कीर्तन म्हणजे काय.. ते कसं असावं.. कसं पहावं.. याबद्दलची मूळ माहिती घरबसल्या मिळणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांवर सुसंस्करण घडावे याकरिता असे कार्यक्रम खरोखरीच मदतशील ठरतात. केवळ लहानगेच नाही तर सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा कार्क्रम भावेल यात काहीच शंकाच नाही. चला मग विठ्ठलाच्या साक्षीने सुरु करूया हे अद्भुत शोधपर्व…’कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार…’ हा नवा रिअॅलिटी शो १ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार, रात्री ८.०० वाजता सोनी मराठीवर पहायला विसरू नका.
Read Moreस्टार प्रवाहवर लवकरच भेटीला येणाऱ्या कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. कोकणातील नयनरम्य दृष्य आणि
Read Moreपुणे : एसए स्पोटर्स मॅनेजमेंट तर्फे ‘एसए अजिंक्यपद करंडक’ १४ वर्षाखालील आंतरक्लब टी-२० क्रिकेट २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
Read Moreपुणे : नवोदित गायिका रागेश्री वैरागकर यांचे गायन, ईशान घोष यांचे दमदार तबलावादन आणि अनिरुद्ध एैथल यांच्या आश्वासक सादरीकरणाने १९
Read MorePune: Founder of Temple Connect, Giresh Vasudev Kulkarni was recently honoured as a Global Thought Leader of 2025 at the ‘Skill Live:
Read Moreपुणे : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली २२
Read Moreपुणे : आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांच्या शिदोरीवर आयुष्याला आकार देत असताना त्यांनी लहानपणापासून लावलेली व्यायामाची गोडी, समाजकार्याची निर्माण केलेली आवड
Read Moreपुणे : समाजकार्यात महिला शक्ती किती सक्षम असू शकते हे ‘स्नेहाधार गौरव पुरस्कारा’तून समाजापुढे येत आहे. सामाजिक कार्यातून समाजाला दिशा
Read Moreअमरावती: प्रतिनिधी भारतातील जनता मुळात जातीयवादी नाही तर राजकीय नेतेच जातीयवादी आहेत. आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी त्यांच्याकडून जातीचा वापर
Read Moreनवी दिल्ली: प्रतिनिधी बॉलीवूड मधील आश्वासक बनलेला अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केली असल्याचा दावा केंद्रीय
Read Moreडॉ.बाबासाहेब आंबेडकरांची समता सर्वस्पर्शी व सर्वव्यापी – ॲड.क्षितीज गायकवाड
Read Moreहिंजवडीमधील उद्योगांसह ९० हजारांवर ग्राहकांची पाऊणतास वीज खंडित
Read Moreपाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो – चंद्रकांत पाटील
Read Moreगृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सोडविण्यावर भर देणार – सहकार आयुक्त दीपक तावरे
Read Moreपं. राजेंद्र गंगाणी यांच्या कथक नृत्य प्रस्तुतीने रंगला पं जितेंद्र अभिषेकी महोत्सवाचा दुसरा दिवस
Read Moreपुणे, : आदित्य बिर्ला रिअल इस्टेट लिमिटेडची 100% पूर्ण मालकीची उपकंपनी बिर्ला इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेडने बिर्ला पुण्य हा पुण्यातील त्यांचा पहिला प्रकल्प सुरू केला असून
Read Moreपुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करा व सुरक्षा मिळवा अशी फडणवीस सरकारची योजना असून महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला
Read Moreपुणे : महाराष्ट्र राज्यात दरवर्षी रक्ताचा तुटवडा भासतो ही बाब विचारात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय
Read MoreMumbai : Godrej Agrovet Limited (Godrej Agrovet), a diversified R&D-focused food and agri-business conglomerate, in collaboration with the Indian Institute of
Read More