स्नेहधाम पौड रोड शाखेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा
पुणे : जेष्ठ नागरिकांसाठी समर्पित असलेल्या ‘स्नेहधाम’ विरंगुळा केंद्राच्या पौड रोड शाखेचा पहिला वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये “मेड फॉर
Read Moreपुणे : जेष्ठ नागरिकांसाठी समर्पित असलेल्या ‘स्नेहधाम’ विरंगुळा केंद्राच्या पौड रोड शाखेचा पहिला वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये “मेड फॉर
Read More‘खयाल’ अंतर्गत रंगली शुभारंभाची सुरेल मैफल पुणे : “अभिजात संगीताच्या क्षेत्रात महाराष्ट्र हे जागरुक राज्य आहे, कारण इथे म्यूझिक सर्कल
Read Moreविद्याविहार येथील घरे एक महिना तोडण्यात येणार नाही. खासदारांना दिले आश्वासन मुंबई – रेल्वे स्थानकांवर एक्सीलेटर नाहीत, शौचालय आहेत
Read Moreमुंबई : भारताची निर्यात गेल्या दशकभरात विक्रमी वाढून ऎतिहासिक उच्चांकी पातळीला पोचली आहे आणि पुढील दशकातही हा वेग टिकून राहण्याची चिन्हे
Read Moreपुणे : सहकार विषयासंदर्भात यापूर्वी केंद्र शासनाशी संबंध येत नव्हता. सर्व अडी-अडचणींसंदर्भात आम्ही राज्य शासनाशी संपर्कात असायचो. मात्र, सन २०१८
Read Moreपुणे : दरवर्षी 1 मार्च रोजी श्री रसिकलाल मा. धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त “रक्तदान सोहळा” आयोजित केला जातो या आधीही त्यांच्या
Read MoreVishwakarma University Presents FIRST Tech Challenge India Championship 2024-25 Pune : Vishwakarma University is set to host the FIRST Tech
Read Moreगेल्या काही दिवसांपासून अभिनेता पुष्कर जोगच्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. लैंगिक
Read Moreपुणे : स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अत्याचाराची घटना घडली. या आरोपीच्या
Read Moreफर्स्ट टेक चॅलेंज इंडिया चॅम्पियनशिप २०२४-२५ चे आयोजन
Read Moreपुणे : “आपल्या समग्र शिक्षणपद्धतीवर पाश्चात्त्य विचार, आचारांचा प्रभाव दिसून येतो. त्याऐवजी आपल्या शिक्षण पद्धतीत भारतीयता महत्त्वाची आहे, ती जपणारा
Read MorePune – CREDAI Pune Metro and CRE Matrix have released their much-anticipated Pune Housing Report – February 2025, highlighting Pune’s continued dominance in
Read Moreपुणे : आपल्या २०२४ मध्ये आयोजित केल्या गेलेल्या पहिल्या यशस्वी प्रदर्शनानंतर ग्रीन अंब्रेलाच्या संस्थापिका असलेल्या प्रणती श्रॉफ मुनोत आणि चैताली
Read Moreपुणे: टायटनचा प्रीमियम हॅन्डबॅग ब्रँड, ‘अर्थ’ने आपले तिसरे एक्सक्लुसिव “यलो डोअर” पुण्यामध्ये सुरु करून पश्चिम भारतात आपल्या रिटेल विस्ताराची घोडदौड कायम ठेवली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये मुंबईमध्ये सुरु करण्यात आलेल्या पहिल्या एक्सक्लुसिव्ह स्टोरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता पुण्यामध्ये विमान नगरमधील फिनिक्स मार्केट सिटीमध्ये सुरु करण्यात आलेले जवळपास ५५० चौरस फुटांचे नवीन स्टोर म्हणजे ‘अर्थ’च्या धोरणात्मक विस्तारातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्यातील ग्राहकांची उत्तम क्रयशक्ती, जोमात असलेले आयटी क्षेत्र आणि युवा नोकरदार, व्यावसायिकांची वाढती लोकसंख्या यामुळे या शहरातील रिटेल बाजारपेठेची छान भरभराट होत आहे, या उत्साहजनक रिटेल बाजारपेठेचा लाभ घेण्याच्या धोरणात्मक उद्देशाने ब्रँडने आपले एक्सक्लुसिव स्टोर याठिकाणी सुरु करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राचे दुसरे सर्वात मोठे शहरी केंद्र आणि खूप महत्त्वाचे तंत्रज्ञान हब असलेल्या पुण्यामध्ये नोकरदार, व्यावसायिक महिलांचे आणि फॅशनच्या बाबतीत चोखंदळ ग्राहकांचे प्रमाण जास्त आहे, ‘अर्थ’ च्या प्रीमियम हॅन्डबॅन्ग उत्पादनांसाठी हे वातावरण अतिशय अनुकूल आहे. अतिशय सुबक, आकर्षक आणि आनंददायी वातावरण असलेले, ‘अर्थ’ स्टोर भारतीय महिलांसाठी आपल्या स्वतःच्या ब्रँडच्या उत्पादनांची विशाल श्रेणी प्रस्तुत करते. “पॉकेट्स ऑफ जॉय” या मूलभूत संकल्पनेवर आधारित असलेले हे स्टोर आपल्याला एका वेगळ्या जगाची सफर घडवते. नवीन उत्पादने, भेट देण्यासाठी उपयुक्त आणि प्रत्येक बॅगमधून मिळणारा छोटा–छोटा आनंद, प्रत्येक दिवस आनंदाने, सहजपणे जगता यावा यासाठी डिझाईन करण्यात आलेली उत्पादने या सर्व गोष्टी ठळकपणे स्टोरमध्ये प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. मिनिमल आणि नीटनेटकी सुंदर रचना, स्पर्शाची वेगळी अनुभूती देणारे टेक्श्चर्स आणि मजेशीर घटक यांचा आकर्षक मिलाप असलेले ‘अर्थ’ स्टोर अगदी सहजसोप्या खरेदीला अजून जास्त आनंददायी बनवते. याठिकाणचा प्रत्येक तपशील एक सुखद आश्चर्य आहे, आमच्या बॅग्सचे सौंदर्य आणि उपयुक्तता त्यामधून प्रदर्शित होते, “पॉकेट्स ऑफ जॉय” प्रत्यक्षात साकार करणारा खरेदीचा अनुभव याठिकाणी मिळतो. टायटन कंपनी लिमिटेडच्या फ्रॅग्रन्स अँड ऍक्सेसरीज डिव्हिजनचे सीईओ श्री मनीष गुप्ता यांनी सांगितले, “पहिल्या टप्प्यामध्ये यावर्षी १० आउटलेट्स सुरु करून आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत जवळपास १०० स्टोर्स सुरु करण्याची व्यापक योजना आहे. सुरुवातीला आम्ही पुणे, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या शहरांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आमची अपेक्षा आहे की, मार्च २०२५ पर्यंत ‘अर्थ’ च्या एकंदरीत विक्रीमध्ये एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट्सचे योगदान जवळपास १५ ते २०% असेल. ब्रँड स्टोर्स सुरु करणे हा आमच्या रिटेल धोरणातील महत्त्वाचा भाग आहे. रिटेल विस्तार करत असताना एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट्सची संख्या वाढवण्याची आमची योजना आहे, सुरुवातीच्या स्टोर्सना मिळत असलेले यश आमच्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. येत्या आर्थिक वर्षांमध्ये पुढील टप्प्यातील स्टोर्ससाठी टायटन फ्रॅन्चायजी मॉडेलचा वापर करेल अशी अपेक्षा आहे. आमच्या वृद्धी योजनेच्या पुढील टप्प्यामध्ये प्रथम आणि द्वितीय श्रेणी बाजारपेठांचा समावेश केला जाईल.” हे नवीन स्टोर ‘अर्थ’ ब्रँडचे महाराष्ट्रातील स्थान अधिक मजबूत करेल, पुण्यामध्ये हे त्यांचे पहिले स्टोर आहे. आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत भारतभर १०० स्टोर्स सुरु करण्याच्या या ब्रँडच्या उद्दिष्टाच्या दिशेने उचलण्यात आलेले हे आणखी एक पाऊल आहे. प्रीमियम फॅशन ऍक्सेसरीजची आणि विचारपूर्वक घडवण्यात आलेल्या उत्पादनांची प्रचंड आवड असलेल्या बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण ‘अर्थ’ पुढे देखील सुरु ठेवेल.
Read MorePune : Henkel today announced it will be setting up an adhesive materials manufacturing plant for the electronics sector at
Read Moreपुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पुणे शहर यांच्या वतीने शनिपार चौक, बाजीराव रस्ता येथे
Read Moreपुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मरणासन्न यातना सोसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान त्यांच्याच धारदार शब्दात तरुण कलाकारांनी आपल्या
Read Moreमराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक कथानकांनी प्रेक्षकांच्या मनात नेहमीच खास स्थान मिळवलं आहे. त्याच परंपरेला पुढे नेणारा एक दमदार, रोमांचकारी
Read Moreपुणे : शासनाने प्रलंबित बिलांच्या ७० टक्के निधी महिना अखेरपर्यंत दिला नाही, तर राज्यभरात काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा
Read Moreमहिला अनुभवणार ऍडव्हेंचर बाईक थरार पुणे – जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुभांगी इंडस्ट्रीतर्फे महिला आणि तरुणींसाठी ऍडव्हेंचर बाईक राईडचे विशेष
Read More