Saturday, May 30, 2026

Day: February 6, 2025

BusinessLatest NewsTOP NEWS

लौट्टेच्या आईस्क्रीम उत्पादन सुविधेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे  : लौट्टे ने आपल्या जागतिक विस्ताराच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठत पुण्यात आपल्या सर्वात मोठ्या अत्याधुनिक उत्पादन सुविधेची घोषणा

Read More
BusinessLatest News

एनपीसीआयतर्फे डिजिटल पेमेंट्समध्ये ग्राहकांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी‘स्टॉप, थिंक, अ‍ॅक्ट’ या तत्वाचा अवलंब करण्याचे आवाहन

पुणे : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) भारताच्या डिजिटल पेमेंट क्षेत्रात नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध करत क्रांती आणत असून ग्राहकांची सुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी संस्थेने ‘स्टॉप, थिंक, अ‍ॅक्ट’ तत्वावर आधारित बांधिलकीचा नव्याने उच्चार केला आहे. डिजिटल व्यवहार वाढत असल्याचे लक्षात घेत एनपीसीआयने युजर्सना सावधान राहाण्याचे आणि फसवणुकीच्या प्रकारांविरोधात स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे. युपीआयचा वाढता वापर आणि डिजिटल सुरक्षेची गरज युनिफाइड पेमेंट्स इंटरफेज (युपीआय) भारतात डिजिटल व्यवहारांचा प्रमुख घटक बनला असून २०२४ च्या कॅलेंडर वर्षात झालेल्या एकूण पेमेंट्समध्ये त्याचा वाटा ८३ टक्के आहे. जानेवारी २०२५ मध्ये युपीआयने १६.९९ अब्ज व्यवहारांची प्रक्रिया केली. त्यानुसार वार्षिक पातळीवर व्यवहारांच्या एकूण संख्येत ३९ टक्क्यांची आणि मूल्यामध्ये २८ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत युपीआयचा अवलंब ७४ टक्के सीएजीआरपर्यंत वाढला असून व्यवहारांच्या संख्येच्या बाबतीत युपीआय सर्वात मोठी रिटेल पेमेंट यंत्रणा ठरली आहे. स्थापनेपासूनच युपीआयने ४६० दशलक्ष युजर्सची नोंदणी करत विविध क्षेत्रांत डिजिटल व्यवहार सुरळीत केले आहेत. एनपीसीआयची बहुस्तरीय सुरक्षा यंत्रणा युपीआय सोयीस्कर आहेच, शिवाय त्याची सुरक्षा यंत्रणाही बळकट आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवहाराची सचोटी राखण्यास मदत होते. एनपीसीआयद्वारे आधुनिक प्रोटोकॉल्स आणि डिव्हाइस बाइंडिंगसारखी कठोर सुरक्षा यंत्रणा वापरली जाते. यातील सुविधेअंतर्गत युजरचे अकाउंट विशिष्ट मोबाइलशी जोडले जाते व पर्यायाने इतर कोणालाही नोंदणीकृत मोबाइलशिवाय युपीआयचा वापर करता येत नाही. त्याशिवाय युपीआयमध्ये दोन स्तरीय ऑथेंटिकेशन समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यासाठी युजरला कोणताही व्यवहार करण्यापूर्वी आपला मोबाइल नंबर आणि युपीआय पिन देऊन आपली ओळख पडताळणी करावी लागते. ग्राहक सल्ला – कशाप्रकारे सुरक्षित राहावे? युपीआयमध्ये विविध प्रकारची सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली असली, तरी फसवणूक करणारे सोशल इंजिनियरिंगच्या युक्ती वापरत असल्याने ग्राहकांनी सावध राहाणे आवश्यक आहे. एनपीसीआयने सर्व युपीआय युजर्सना ‘स्टॉप, थिंक, अ‍ॅक्ट’ तत्व अवलंबण्याचे आवाहन केले आहे. अनपेक्षित कॉल्स, मेसेजस, ईमेल्सना प्रतिसाद देण्यापूर्वी किंवा वैयक्तिक अथवा बँकिंग तपशील मागणाऱ्या ईमेलला प्रतिसाद देण्यापूर्वी थांबा (स्टॉप). अधिकृ स्त्रोतांकडून उदा. कंपनीची वेबसाइट किंवा ग्राहक सेवा हेल्पलाइनचा वापर करून आलेली रिक्वेस्ट पडताळून घ्या. (थिंक) संशयास्पद रिक्वेस्ट्स टाळा (अ‍ॅक्ट) आणि फसवणुकीच्या प्रकाराविषयी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्या. फसवणुकीची माहिती कशी द्याल? फसवणुकीचा संशय आल्यास संबंधित प्रकाराची तातडीने माहिती नोंदवावी. संशयास्पद केसेसची माहिती नॅशनल सायबरक्राइम हेल्पलाइनकडे (१९३०) किंवा नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर (https://cybercrime.gov.in). नोंदवता येईल. युजर्सनी आपल्या बँकेलाही अशा प्रकारांची माहिती द्यावी. त्याशिवाय युजर्सनी मेसेज सेव करावेत, स्क्रीनशॉट घ्यावे आणि घडलेला संवाद नोंदवून अधिकाऱ्यांना कारवाईसाठी मदत करावी. सावधान राहून आणि योग्य माहितीनिशी युजर्सना डिजिटल पेमेंट्सच्या सोयीस्करपणाचा लाभ घेता येईल तसेच आपले पैसे सुरक्षित ठेवता येतील. युपीआय भारतातील सर्वांसाठी सुरक्षित आणि सफाईदार डिजिटल पेमेंट अनुभव देण्यासाठी बांधील आहे.

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

देशाच्या संरक्षण सज्जतेत निबे डिफेन्स चा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशाच्या संरक्षण सज्जतेत निबे डिफेन्स चा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Read More
ENTERTAINMENTLatest News

“गौरीशंकर’मधून उलगडणार प्रतिशोधाची अनोखी कथा

आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता ‘गौरीशंकर’ या आगामी  चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहेत. नव्या दमाचे

Read More
BusinessLatest News

पुण्यात यंदा १० व्या चर्चासत्रात कॅनेडियन वूडची क्रिएटीसिटी आणि एफएफएससीची भागीदारी, लाकूडच्या शाश्वत उपायाबाबत प्रात्यक्षिके सादर केली

पुणे – ब्रिटिश कोलंबिया सरकारच्या क्राउन कॉर्पोरेशन आणि कॅनेडियन वूड म्हणून प्रसिद्ध असलेल्या फॉरेस्ट्री इनोव्हेशन कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमेटेडने आज

Read More