Wednesday, April 8, 2026

Day: February 10, 2025

BusinessLatest News

गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप, राधिका पिरामल आणि केशव सुरी फाउंडेशन यांनी दसरासोबत एकत्र येत भारतातील पहिला LGBTQIA+ परोपकार निधी म्हणून प्राईड  फंड लाँच केला

मुंबई : गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप (GIG), राधिका पिरामल (कार्यकारी संचालक, VIP इंडस्ट्रीज अँड ट्रस्टी, दसरा यूके) आणि केशव सुरी फाउंडेशनने दसराच्या सोबतीने, भारतातील पहिला LGBTQIA+ साठी

Read More
BusinessLatest News

बँक ऑफ बडोदा द्वारे मराठी भाषेत व्हाट्सऐप बँकिंग सेवेचा शुभारंभ

पुणे : भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने आता आपल्या ग्राहकांना मराठी भाषेतही व्हॉट्सऐप बँकिंग सेवा उपलब्ध

Read More
Latest NewsPUNE

कोणतेही कार्य धर्म आचरण म्हणून करावे – ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. दिलीप देवधर यांचे मत

पुणे : कोणतेही कार्य करताना ते धर्माचरण म्हणून करावे. कोरोना काळात आपल्या ज्ञानाचा उपयोग आणि रुग्णांना धीर देण्याचे काम मी

Read More
Latest NewsPUNE

महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची धान्य तुला व सोने-चांदी पुष्पअर्पण

  पुणे : ब्रह्मोत्सवात श्री महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची धान्यतुला करुन ते धान्य मुळशी तालुक्यातील किरवली, सावरगाव अशा आदिवासी भागांत

Read More
ENGLISH

TiE Pune to organise 10th edition of TiECON on 21st and 22nd February 2025

Pune : The Indus Entrepreneurs ( TiE), Pune chapter, a not- for – profit making organisation dedicated to fostering entrepreneurship is

Read More
BusinessLatest News

टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सने स्मार्ट पेन्शन सिक्युअर प्लॅन प्रस्तुत केला: आधुनिक युगात सेवानिवृत्तीनंतरच्या गरजांसाठी एक खास सोल्युशन  

मुंबई : करियरमध्ये होत जाणारे नवनवीन बदल आणि वाढते आयुर्मान यांच्या पार्श्वभूमीवर आधुनिक युगातील सध्या नोकरी, व्यवसाय करत असलेल्या व्यक्तींना अशा योजना

Read More
Latest NewsPUNE

मराठवाडा जनविकास संघातर्फे नवीन समर्थ विद्यालयात वृक्षारोपण

  पिंपरी : श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरु तुकाराम महाराज जयंतीचे औचित्य

Read More
Latest NewsMAHARASHTRA

शिक्षकांवरील कामाचा ताण कमी करावा तरच पिढी घडेल- खा. संजय दिना पाटील

  मुंबई : शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची गरज असून ते नवीन पिढीला घडविण्याचे काम करतात. त्यांच्यावरील कामाचा ताण कमी होणे

Read More
BusinessLatest News

पीडब्‍ल्‍यूएनएसएटीने २.२ कोटी रूपयांहून रोख पारितोषिकांसह गुणवंत विद्यार्थ्‍यांना पुरस्कृत करत विद्यार्थ्‍यांच्‍या यशस्‍वी करिअरला अधिक प्रबळ केले

फिजिक्‍सवाला (पीडब्‍ल्‍यू) या शैक्षणिक व्‍यासपीठाने नॅशनल स्‍कॉलरशिप अॅडमिशन टेस्‍ट (पीडब्‍ल्‍यूएनएसएटी) २०२४ मध्‍ये टॉप परफॉर्मर्स ठरलेल्‍या देशभरातील १,५८१ विद्यार्थ्‍यांचा सन्‍मान केला.

Read More
Latest NewsPUNE

शहरवासियांनी आपल्या मुळ गावाची नाळ तोडू नये : प्रवीण दरेकर

पुणे : पोलादपूर मुळ निवासी पुणे शहरात वास्तव्यास असणाऱ्या शहरवासीयांनी आपल्या गावाची नाळ न तोडता शहरात आपल्या विकासासोबत गावाच्या ही

Read More
ENTERTAINMENTLatest News

“ऑडिशनला एक मोनोलॉग दिला होता आणि…” – नीरज गोस्वामी

  ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेनंतर नीरज गोस्वामी ‘तुला जपणार आहे’ या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नीरज या मालिकेत अथर्वची भूमिका साकारत आहे. नीरजने आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अनेक गोष्टींना उजाळा दिला.”माझ्या भूमिकेचं नाव अथर्व आहे. अथर्वच्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर त्याची सध्याची मनस्थिती अशी आहे की, त्याच्या आयुष्यात एक  खूप  मोठं  दुःख आहे. त्याची   बायको अंबिका एका  अपघातामध्ये जाते. त्याच्याशी  जोडलेला एक ओपन एंडेड  प्रश्न  आहे की  त्याला त्या  ऍक्सीडेन्ट  बद्दल  १००% माहिती  नाही की तो कसा झाला. त्याला  एक विचार सतत खात  आहे  की त्याची  मुलगी  त्याच्याशी  बोलत  नाही, त्याच्याकडे  बघतही नाही. अथर्व  त्या  गरजेला कसं  पूर्ण करणार  हा मालिकेमध्ये  त्याचा  प्रवास  असणार  आहे.  या मालिकेत बरेच VFX  आणि  इफेक्ट  वापरले  जाणार  आहेत  म्हणून  शूट  करायची  पद्धत  जरा  वेगळी  आहे. माझी या भूमिकेसाठी निवड कशी झाली याचा किस्सा ऐकवायची झाला तर तो असा आहे कि, झी मराठी टीमने  मला  ‘सारं  काही  तिच्यासाठी’ नंतर  रिपीट  करणं  योग्य  समजलं  त्या  बद्दल  मी  त्यांचे   आभार  मानतो. माझं  सिलेक्शन  ऑडिशन देऊन झालं आहे. ऑडिशनला  एक  मोनोलॉग  दिला  होता आणि  माझे  इंटरप्रेटेशन  डायरेक्टरला  आवडली. मग ती  ऑडिशन पुढे  पाठवली  गेली. झी  मराठी   टीम  माझे  नुआन्सेस , डिटेल्स  नोटीस  करू  शकली  त्या  बद्दल  आय  फील  गुड . अशी  ऑडिशनची  प्रोसेस  होती  ज्यातून माझी  निवड  झाली. प्रोमो  बघून  आणि  जे  थोडंफार  सीन्स  मी  करू  शकलो  आहे,  त्यावर  मी खात्री देऊ शकतो की प्रेक्षक शर्वरी  लोहकरे , ऋचा  गायकवाड , प्रतीक्षा  शिवणकर , सिद्धीरूपा  करमरकर, संदेश  उपश्याम  सारख्या  कलाकारांच्या  प्रेमात  पडतील. हे सर्व  उत्तम  कलाकार  आणि  त्यांच्या  व्हर्साटिलिटीचा  आनंद  ऑडियन्सला  घेता  येणार  आहे. जेव्हा  प्रोमो बाहेर आला तेव्हा अनेक  प्रतिक्रिया मिळाल्या. एकूणच  प्रोमोचा  चांगला  रिस्पॉन्स  आहे. खूप  सिनेमा  सारखा  आणि  टॉप  नोच  पद्धतीने  शूट  केलं  गेले आहे. अशी  एक  सर्वांची कॉमन रिएक्शन  बघायला मिळत  आहे. फँटसी, फिक्शन- ड्रॅमा असा  जॉनर  असलेला  हा  शो  आहे. खूप  रिसर्च  आणि  मेहनत  घेणारी चॅनेलची  टीम  आहे तर  प्रॉडक्ट  हाय  क्वालिटी  असणार  आहे  आणि  मला  विश्वास  आहे  की ऑडियन्सला  हा  शो  नक्की  आवडणार  आहे. रात्री  १०:३०  चा  स्लॉट असल्यामुळे सगळी  घरची आणि ऑफिसची  काम  झालेली  असतील, तर प्रेक्षकांना फक्त  टीव्ही  ऑन  करून  बसायचं  आहे  आणि  मनोरंजनाचा आनंद  घ्यायचा आहे. अभिनया व्यतिरिक्त मला  वाचायला  आवडत  मग ते सिनेमांचे स्क्रिप्ट्स, ,स्पॅनिश  बुक्स असो.  माझा  जॅमिंग  पार्टनर  असेल  तर  गिटार  वाजवायलाही  खूप  आवडत. अधून  मधून  वेळ  असेल  तर  रात्री  स्विमिंग करणं  मला  थेरपी  सारखं आहे.  मी या  मालिकेमागची  मेहनत  आणि  तयारी  बघत आहे. ही मालिका बाकी मालिकांपेक्षा नक्कीच वेगळी आहे यात शंकाच नाही. प्रेक्षकाना वेगळ्या प्रकारचं मनोरंजन  देणारी ही मालिका  असणार  आहे.” प्रत्येक आईच्या आपल्या बाळासाठी असलेल्या भावनांची गोष्ट! ‘तुला जपणार आहे’ १७ फेब्रुवारीपासून दररोज रात्री १०.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार

  शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा नवी दिल्ली : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एखाद्या समाजावर आधारित पक्ष राजकारणात कितपत प्रभाव टाकू शकतो, याबाबत साशंकता – छगन भुजबळ

मुंबई:  कोणत्याही एखाद्या समाजावर आधारित पक्ष राजकारणात कितपत प्रभाव टाकू शकतो, याबाबत साशंकता असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे व

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज ठाकरे यांची भेट राजकीय स्वरूपाची नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आगामी

Read More
Latest NewsPUNE

प्रा. अप्पासाहेब खोतांच्या कथाकथनाने रसिकांच्या एका डोळ्यात हसू, तर दुसऱ्या डोळ्यात आसू..!

  हिंदमाता व्याख्यानमालेला उत्साहात सुरुवाततळेगाव दाभाडे  : आई-वडील, भाऊ-भाऊ, भाऊ-बहीण या नात्यांमध्ये वितुष्ट यायला लागले आहे. ही नाती जपली जाऊन

Read More
ENTERTAINMENTLatest News

“आई तुळजाभवानी मालिका मिळाली हि देवीचीच इच्छा” – पूजा काळे

  नृत्याचे शिक्षण कुठून घेतलेस ?अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मिरजमधून भरत नाट्यम नृत्यात विशारद पूर्ण करून अलंकार करीत आहे.

Read More
Latest NewsPUNE

विकसित भारतासाठी राजकारणात या – केंद्रीय मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांचे आवाहन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे देशाला एक लाख युवा लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे. राजकारणात उच्चशिक्षित आणि चारित्र्यवान उमेदवार आले

Read More
ENGLISH

Luminocity, a team from Dayanand Sagar College of Engineering, Bangalore, won the title of INNERVE 9.0

    The Open Source Software Club of Army Institute of Technology (AIT), Pune, successfully concluded Innerve 9.0, one of

Read More
ENGLISH

Seminar on Sustainable Military Infrastructure Development Held at CME, Pune

  A two-day seminar on “Adopting and Accelerating Sustainable Practices for Development and Maintenance of Infrastructure for Armed Forces” was

Read More
Latest NewsPUNE

समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज –  राज्यमंत्री माधुरी मिसाळ 

तळेगाव :  काळ जसा बदलत गेला तशी विभक्त कुटुंब पद्धत वाढत गेली. पण एकत्र कुटुंब पध्दतीचे खूप फायदे आहेत त्याबद्दल

Read More