Saturday, May 30, 2026

Day: February 27, 2025

Latest NewsPUNE

शिक्षणाचा आशय भारतीयता जपणारा असावा – डॉ. हरीश शेट्टी 

पुणे  : “आपल्या समग्र शिक्षणपद्धतीवर पाश्चात्त्य विचार, आचारांचा प्रभाव दिसून येतो. त्याऐवजी आपल्या शिक्षण पद्धतीत भारतीयता महत्त्वाची आहे, ती जपणारा

Read More
ENGLISH

Pune Tops Housing Sales Again, Outpacing Major Cities: CREDAI Pune Metro & CRE Matrix Report 2025

 Pune  – CREDAI Pune Metro and CRE Matrix have released their much-anticipated Pune Housing Report – February 2025, highlighting Pune’s continued dominance in

Read More
Latest NewsPUNE

पुणेकरांना अनुभवता येणार शाश्वत जीवनशैली अधोरेखित करणारे प्रदर्शन – ग्रीन अंब्रेला

पुणे : आपल्या २०२४ मध्ये आयोजित केल्या गेलेल्या पहिल्या यशस्वी प्रदर्शनानंतर ग्रीन अंब्रेलाच्या संस्थापिका असलेल्या प्रणती श्रॉफ मुनोत आणि चैताली

Read More
BusinessLatest News

‘अर्थ’ने पुण्यामध्ये तिसरे ‘यलो डोअर’ सुरु करून पश्चिम भारतात आपले स्थान अधिक मजबूत केले

पुणे:  टायटनचा प्रीमियम हॅन्डबॅग ब्रँड, ‘अर्थ’ने आपले तिसरे एक्सक्लुसिव “यलो डोअर” पुण्यामध्ये सुरु करून पश्चिम भारतात आपल्या रिटेल विस्ताराची घोडदौड कायम ठेवली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये मुंबईमध्ये सुरु करण्यात आलेल्या पहिल्या एक्सक्लुसिव्ह स्टोरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता पुण्यामध्ये विमान नगरमधील फिनिक्स मार्केट सिटीमध्ये सुरु करण्यात आलेले जवळपास ५५० चौरस फुटांचे नवीन स्टोर म्हणजे ‘अर्थ’च्या धोरणात्मक विस्तारातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्यातील ग्राहकांची उत्तम क्रयशक्ती, जोमात असलेले आयटी क्षेत्र आणि युवा नोकरदार, व्यावसायिकांची वाढती लोकसंख्या यामुळे या शहरातील रिटेल बाजारपेठेची छान भरभराट होत आहे, या उत्साहजनक रिटेल बाजारपेठेचा लाभ घेण्याच्या धोरणात्मक उद्देशाने ब्रँडने आपले एक्सक्लुसिव स्टोर याठिकाणी सुरु करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राचे दुसरे सर्वात मोठे शहरी केंद्र आणि खूप महत्त्वाचे तंत्रज्ञान हब असलेल्या पुण्यामध्ये नोकरदार, व्यावसायिक महिलांचे आणि फॅशनच्या बाबतीत चोखंदळ ग्राहकांचे प्रमाण जास्त आहे, ‘अर्थ’ च्या प्रीमियम हॅन्डबॅन्ग उत्पादनांसाठी हे वातावरण अतिशय अनुकूल आहे. अतिशय सुबक, आकर्षक आणि आनंददायी वातावरण असलेले, ‘अर्थ’ स्टोर भारतीय महिलांसाठी आपल्या स्वतःच्या ब्रँडच्या उत्पादनांची विशाल श्रेणी प्रस्तुत करते. “पॉकेट्स ऑफ जॉय” या मूलभूत संकल्पनेवर आधारित असलेले हे स्टोर आपल्याला एका वेगळ्या जगाची सफर घडवते. नवीन उत्पादने, भेट देण्यासाठी उपयुक्त आणि प्रत्येक बॅगमधून मिळणारा छोटा–छोटा आनंद, प्रत्येक दिवस आनंदाने, सहजपणे जगता यावा यासाठी डिझाईन करण्यात आलेली उत्पादने या सर्व गोष्टी ठळकपणे स्टोरमध्ये प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. मिनिमल आणि नीटनेटकी सुंदर रचना, स्पर्शाची वेगळी अनुभूती देणारे टेक्श्चर्स आणि मजेशीर घटक यांचा आकर्षक मिलाप असलेले ‘अर्थ’ स्टोर अगदी सहजसोप्या खरेदीला अजून जास्त आनंददायी बनवते. याठिकाणचा प्रत्येक तपशील एक सुखद आश्चर्य आहे, आमच्या बॅग्सचे सौंदर्य आणि उपयुक्तता त्यामधून प्रदर्शित होते, “पॉकेट्स ऑफ जॉय” प्रत्यक्षात साकार करणारा खरेदीचा अनुभव याठिकाणी मिळतो. टायटन कंपनी लिमिटेडच्या फ्रॅग्रन्स अँड ऍक्सेसरीज डिव्हिजनचे सीईओ श्री मनीष गुप्ता यांनी सांगितले, “पहिल्या टप्प्यामध्ये यावर्षी १० आउटलेट्स सुरु करून आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत जवळपास १०० स्टोर्स सुरु करण्याची व्यापक योजना आहे. सुरुवातीला आम्ही पुणे, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या शहरांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आमची अपेक्षा आहे की, मार्च २०२५ पर्यंत ‘अर्थ’ च्या एकंदरीत विक्रीमध्ये एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट्सचे योगदान जवळपास १५ ते २०% असेल. ब्रँड स्टोर्स सुरु करणे हा आमच्या रिटेल धोरणातील महत्त्वाचा भाग आहे. रिटेल विस्तार करत असताना एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट्सची संख्या वाढवण्याची आमची योजना आहे, सुरुवातीच्या स्टोर्सना मिळत असलेले यश आमच्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. येत्या आर्थिक वर्षांमध्ये पुढील टप्प्यातील स्टोर्ससाठी टायटन फ्रॅन्चायजी मॉडेलचा वापर करेल अशी अपेक्षा आहे. आमच्या वृद्धी योजनेच्या पुढील टप्प्यामध्ये प्रथम आणि द्वितीय श्रेणी बाजारपेठांचा समावेश केला जाईल.” हे नवीन स्टोर ‘अर्थ’ ब्रँडचे महाराष्ट्रातील स्थान अधिक मजबूत करेल, पुण्यामध्ये हे त्यांचे पहिले स्टोर आहे. आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत भारतभर १०० स्टोर्स सुरु करण्याच्या या ब्रँडच्या उद्दिष्टाच्या दिशेने उचलण्यात आलेले हे आणखी एक पाऊल आहे. प्रीमियम फॅशन ऍक्सेसरीजची आणि विचारपूर्वक घडवण्यात आलेल्या उत्पादनांची प्रचंड आवड असलेल्या बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण ‘अर्थ’ पुढे देखील सुरु ठेवेल.

Read More
ENGLISH

Henkel Strengthens its Electronics Footprint in India with Manufacturing Expansion in Pune

Pune :   Henkel today announced it will be setting up an adhesive materials manufacturing plant for the electronics sector at

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मनसे तर्फे ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ उपक्रम

  पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पुणे शहर यांच्या वतीने शनिपार चौक, बाजीराव रस्ता येथे

Read More
Latest NewsPUNE

अभिवाचनातून उलगडली स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘माझी जन्मठेप’

  पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मरणासन्न यातना सोसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान त्यांच्याच धारदार शब्दात तरुण कलाकारांनी आपल्या

Read More
ENTERTAINMENTLatest News

मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक कथानकांनी प्रेक्षकांच्या मनात नेहमीच खास स्थान मिळवलं आहे. त्याच परंपरेला पुढे नेणारा एक दमदार, रोमांचकारी

Read More
Latest NewsPUNE

थकीत बिले मिळण्यासाठी ठेकेदारांचे आंदोलन..

पुणे :  शासनाने प्रलंबित बिलांच्या ७० टक्के निधी महिना अखेरपर्यंत दिला नाही, तर  राज्यभरात काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा

Read More
Latest NewsPUNE

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री-शक्तीचा होणार जागर

महिला अनुभवणार ऍडव्हेंचर बाईक थरार पुणे – जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुभांगी इंडस्ट्रीतर्फे महिला आणि तरुणींसाठी ऍडव्हेंचर बाईक राईडचे विशेष

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अध्यापकांच्या भरती प्रकियेस मान्यता: नवीन कार्यपद्धतीचा होणार अवलंब

  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती मुंबई  : राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता

Read More
ENTERTAINMENTLatest News

भैरवीचा गृहप्रवेश ठरेल का अशोक मा.मां साठी संकटाची नांदी?

कलर्स मराठीवरील अशोक मा.मा. मालिकेत सध्या बऱ्याच घटना घडत आहेत. अशोक मामा यांची नोकरीमध्ये सुरु असलेली धडपड, त्यात नातवंडांची जबाबदारी

Read More
ENGLISH

HOAG Partners with iHUB DivyaSampark, IIT Roorkee to Launch India’s First Ivy-Grade Summer School Program

Roorkee, India – [Date] – HOAG, India’s pioneering immersive summer school program, has partnered with iHUB DivyaSampark, IIT Roorkee to

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पालकमंत्री : नाशिक चा प्रश्न सुटला; रायगड बाबतचा पेच कायम

मुंबई:  नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पराबाबत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील दावे प्रतिदाव्यांचा तिढा संपुष्टात आला असून हे

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

प्रयागराज येथे पार पडलेला महा कुंभ सोहळा म्हणजे एकतेचा महायज्ञ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली:  प्रयागराज येथे पार पडलेला महा कुंभ सोहळा म्हणजे एकतेचा महायज्ञ असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्याचप्रमाणे

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘जाऊ बाई गावात’च्या यशानंतर झी मराठी घेऊन येत आहे, एक नवाकोरा रिॲलिटी शो 

    झी मराठी वर काही दिवसांपूर्वी एक टिझर रिलीझ झाला, आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. चर्चा सुरु झाली हा कार्यक्रम नक्की काय आहे, रिऍलिटी शो आहे की नवी मालिका आहे. तर हा एक असा शो आहे  जो बदलेल मराठी टेलिव्हिजनवर रिॲलिटी शोची परिभाषा, लवकरच तुमची लाडकी झी मराठी वाहिनी  घेऊन येत आहे ‘चल भावा सिटीत’ . हा शो ग्रामीण आणि शहरी पार्श्वभूमीतील स्पर्धकांना एकत्र आणणार आहे . या  स्पर्धकांना अशा  आव्हानांना सामोरे जावे लागेल जिथे त्यांना  आपल्यापेक्षा संपूर्णपणे वेगळं जीवन जगणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधण्यास प्रवृत्त करेल. ग्रामीण आणि शहरी भागातले स्पर्धक एकमेकांच्या जीवनाचा अनुभव घेतील, आणि त्यांना आव्हान देतील. चल भावा सिटीत  हा कार्यक्रम प्रेक्षकांना  ग्रामीण महाराष्ट्राची समृद्धी आणि संस्कृती दर्शवेल. सिटीत गाव गाजणार म्हणजे नक्की काय होणार हे प्रेक्षकांना हळू हळू उलगडत जाईलच. अशी एक अफलातून संकल्पना जिचा प्रेक्षकांनी विचार सुद्धा केला नसेल आता तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या लाडक्या झी मराठीवर. चल भावा सिटीत  शो बदलणार मराठी टेलिव्हिजनवर रिॲलिटी शोची परिभाषा. जसा प्रोमो गाजतोय तसं ह्या नव्याकोऱ्या शोचा सूत्रधार कोण असणार ह्याची सुद्धा उत्सुकता वाढताना दिसत आहे. तेव्हा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाचे रंग उधळणारा  ‘चल भाव सिटीत’ लवकरच आपल्या झी मराठीवर येत आहे.

Read More